शिंदेंच्या पावलावर पाऊलः पक्ष फुटलाच नाही, बहुमत अजित पवार यांनाच! -प्रफुल्ल पटेल
NCP: राष्ट्र्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवण्यात येत आहे. खरी परिस्थिती लोकांना कळावी यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
Jul 7, 2023, 05:17 PM ISTशिंदे गटात येताच निलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, भाजपने घेतला 'हा' निर्णय
Neelam Gorhe: निलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.
Jul 7, 2023, 03:11 PM ISTमुख्यमंत्र्यांनी सांगितले निलम गोऱ्हेंच्या प्रवेशामागचे खरे कारण
Neelam Gorhe: आज आपण जे प्रस्ताव पाठवतो ते मंजूर होतात. त्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे समृद्धी, मेट्रो, जलसमृद्धी हे ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा सुरु झाले असल्याचेही ते म्हणाले.
Jul 7, 2023, 02:22 PM ISTTomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या
Tomato Price: पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.
Jul 7, 2023, 01:32 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, BMS सत्र 6 परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University Result: विद्यापीठाने आजपर्यंत 2023 च्या उन्हाळी सत्राचे 86 निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Jul 6, 2023, 08:23 PM IST2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन, NCP च्या राष्ट्रीय कार्यकरणीत ठराव
National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.
Jul 6, 2023, 05:31 PM ISTमुंबई विद्यापीठाकडून बीएफएम सत्र ६, लॉ सत्र १० परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University Result: या परीक्षेचे निकाल विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
Jul 4, 2023, 09:21 PM ISTअजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपचे 'हे' नेते नाराज, फडणवीस काढतायत समजूत
BJP leaders Upset: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अजित पवारांचे निकटवर्तीय हे भाजप नेत्यांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
Jul 4, 2023, 08:37 PM ISTबकऱ्या चोरण्यासाठी मेंढपाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड, नदीजवळ बोलावून केला घात
Bhopal Crime: शोएबने बकऱ्या आपल्या घरी नेऊन बंद खोलीत ठेवल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपीकडून 16 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Jul 4, 2023, 04:03 PM ISTतरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर
Gang Raped: सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
Jul 4, 2023, 02:31 PM ISTPraful Patel: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...
Maharastra Political Crisis: भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? असा सवाल प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारला गेला. त्यावर, गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये चर्चा होत होती, असं त्यांनी म्हटलंय.
Jul 3, 2023, 08:53 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये ४ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
Mumbai University Course: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञानप्रणालीला महत्त्व देण्यात आले आहे. त्या दृष्टीने संस्कृत विभागाद्वारे चालवले जाणारे अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांनी दिली.
Jul 3, 2023, 08:52 PM ISTTwitterवर मर्यादा आल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उतरले मैदानात, युझर्सकडे आता कोणते पर्याय? जाणून घ्या
Twitter Limitation: ट्वीटरने ट्विट मर्यादा ठरवण्यापूर्वी एक नवीन बदल केला. नवीन बदलानुसार, यापुढे लॉग इन केल्याशिवाय ट्विट पाहता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ट्विट पाहायचे असेल तर तुम्हाला तुमचा आयडी ट्विटरवर तयार करावा लागेल. एलोन मस्क यांनीही याला तात्पुरता उपाय म्हटले आहे.
Jul 3, 2023, 08:26 PM ISTJitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'
Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले.
Jul 3, 2023, 06:27 PM ISTमोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर
Mobile Snatched: टक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव भोला असल्याचे सांगण्यात येत आहे. छंद जोपासण्यासाठी दोघांनी मोबाईल चोरी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
Jul 3, 2023, 04:42 PM IST