विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्ट महिन्यात 'इतके' दिवस शाळा बंद, पहा संपूर्ण यादी
Schools Closed in August: ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांना सुट्ट्यांची माहिती असणे गरजेचे आहे. पालक आपल्या मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करू शकतात.
Aug 1, 2023, 09:34 AM ISTMumbai Univeristy: अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या विद्यापीठाच्या परीक्षा 'या' दिवशी
Mumbai University Exam: दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212,4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Jul 31, 2023, 06:41 PM IST'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात
Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते. जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.
Jul 31, 2023, 12:55 PM ISTआयआयटी मुंबईत विविध पदांची भरती, 84 हजारपर्यंत मिळेल पगार
IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबईत प्रकल्प संशोधन वैज्ञानिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 01 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाणार आहे. केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठीही निवड असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
Jul 31, 2023, 11:10 AM ISTGoogle अकाऊंट पासवर्ड विसरलात? 'या' स्टेप्सने करा रिकव्हर
गुगल अकाऊंटचा पासवर्ड विसरलात आणि लॉग इन करू शकत नाही? असं तुमच्यासोबत झालं असेल तर काळजी करु नका. पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही पासवर्ड रिकव्हर करु शकता. अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही पासवर्ड रिकव्हर करु शकता.
Jul 30, 2023, 04:23 PM ISTमोबाईल गेमच्या नादात मुलानं केलं असं कृत्य, तातडीनं करावं लागलं रुग्णालयात दाखल
PUBG Game: सुरुवातीला तो एखादे नातेवाईक घरी यायचे तेव्हा त्यांच्याकडून मोबाइल घ्यायचा आणि त्याच्या खोलीत जायचा. त्याला खेळ खेळण्याची इतकी आवड असायची की तो भान हरपून खेळायचा.
Jul 30, 2023, 03:49 PM IST'संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही', देवेंद्र फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा
Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतंत्र संघटना चालवतात असेही फडणवीस म्हणाले. याला जाणिवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.
Jul 30, 2023, 01:36 PM ISTटाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
TISS Recruitment: टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये रिसर्च असोसिएट-I, रिसर्च असोसिएट प्रोग्राम ऑफिसर आणि सोशल वर्कर ही पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे
Jul 30, 2023, 12:25 PM ISTयूपीतून मुंबईत येणं होणार आणखी सोपं! 25 नव्या ट्रेन चालविण्याची तयारी
UP Train For Mumbai: पूर्वोत्तर रेल्वने गोमतीनगरहून गोरखपूरमार्गे पुरी आणि रामनगर (उत्तराखंड) हून वांद्रेपर्यंत नवीन वेळापत्रक तयार करुन बोर्डाला पाठवले आहे. तसेच गोमतीनगर ते टाटानगरच्या वेळापत्रकावर विचार सुरु आहे.3 ट्रेन ऑगस्टपासून सुरु करण्याची तयारी सुरु आहे. या दिवशी देशभरातील 25 ट्रेनना हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. या सर्व ट्रेनना आयआरसीटीसीच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTISRO ची उत्तुंग भरारी! एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण; देशाला 'असा' होईल फायदा
ISRO Launched 7 Singaporean Satellites: इस्रोने एकाच वेळी 7 उपग्रह अवकाशात सोडले आहेत. हे सर्व उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरमधून सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून, इस्रोने या वर्षात तिसरे व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण केले आहे. यामुळे आपल्या देशाला खूप फायदा होणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jul 30, 2023, 08:41 AM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM IST'बलात्कार केलेल्या तरुणाशीच लग्न करेन नाहीतर जीव देईन', पीडित तरुणी निर्णयावर ठाम
UP Crime News: तरुणी शेजारच्या गावातील तरुणाच्या प्रेमात पडली. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्यांपूर्वी तरुणीने दबाव आणला असता तरुणाने लग्नास नकार दिला. याप्रकरणी तरुणीने गुन्हा दाखल केल्याने आरोपी तरुणाला तुरुंगात जावे लागले.
Jul 29, 2023, 04:14 PM IST'मी परत येईन..' म्हणत अर्ध्या रात्री घर सोडून गेली मुलगी, तब्बल 4 वर्षांनी आई-बाबांनी जे पाहिलं त्यावर विश्वासच बसेना
14 year old girl: अॅलिसिया नवारो आता 18 वर्षांची आहे, कॅनडाच्या सीमेपासून 40 मैल अंतरावर असलेल्या मोंटानामधील एका छोट्या गावात ती सापडली. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर तिने अधिकाऱ्यांना सांगितले की मी तीच मुलगी आहे जी सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.
Jul 29, 2023, 12:06 PM ISTमहिना 5 हजार कमावणाऱ्या मजुराला इनकम टॅक्सकडून सव्वा कोटींची नोटीस
MP News: नितीन जैन असे या मजुराचे नाव असून गेल्या ५ दिवसांपासून त्याला झोप येत नाही. आता काम सोडून तो इन्कम टॅक्स ऑफिस ते सीए आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. या प्रकाराची आयकर नोटीस केवळ नितीनलाच मिळाली नाही. तर मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यात अशी 44 गरीब कुटुंबे आहेत.
Jul 28, 2023, 04:54 PM ISTलेकीला 100 तरुणांसोबत डेटवर पाठवलं, 40 हजारही दिले; कारण ऐकून बसेल धक्का
Daughter Date 100 Guys: आईने तिच्या बहिणीला 100 पुरुषांसोबत डेटवर जाण्यासाठी प्रोत्साहित केले, असे तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले. यासाठी आईने तिला 500 डॉलर्सही दिले. गरज भासल्यास आणखी माग असेही सांगितले. ही क्लिप सोशल मीडियात खूप व्हायरल झाली.
Jul 28, 2023, 01:45 PM IST