watch video

NZ vs AUS T20I : टीम डेव्हिडचा 'विराट' अवतार, ऑस्ट्रेलियाला 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज अन्...; पाहा थरारक Video

Tim David, final thriller over : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या या सामन्यात (NZ vs AUS 1st T20I) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलाय. त्याचबरोबर मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

Feb 21, 2024, 07:09 PM IST

IND vs ENG : जडेजाने राजकोटच्या खेळपट्टीचं चुंबन का घेतलं? खरं कारण ऐकून तुम्हालाही वाटेल गर्व; पाहा Video

Ravindra Jadeja Viral Video : गोलंदाजीमध्ये देखील रविंद्र जडेजाने भेदक कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं.

Feb 21, 2024, 03:35 PM IST

IND vs ENG : रोहितने खरंच डाव घोषित केला होता? नेमकं काय घडलं? संपूर्ण Video आला समोर

Rohit Sharma Dressing Room Video : रोहित शर्माने (Rohit Sharma) डाव जाहीर केला नव्हता तरी देखील इंग्लंडचा संघाने मैदान सोडलं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.

Feb 18, 2024, 06:55 PM IST

IND vs ENG : सरफराज मोठ्या मनाचा! यशस्वीने द्विशतक ठोकल्यावर असं काही केलं की... पाहा Video

Sarfaraz Khan Video : यशस्वी जयस्वालने द्विशतक (Yashasvi Jaiswal Double Ton) ठोकल्यानंतर सरफराज खानने अशी काही रिअॅक्शन दिली की, ते पाहून अनेक प्रेक्षकांनी त्याचं कौतूक केलंय.

Feb 18, 2024, 03:47 PM IST

IND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा!

Shubman Gill Run out : आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र...

Feb 18, 2024, 03:05 PM IST

AUS vs WI सामन्यात मोठी दुर्घटना, जॉन्सनचा कडक बाऊंसर अन् Andre Russell जमिनीवर कोसळला; पाहा Video

Andre Russell bouncer Video : आँद्रे रसेलने 29 चेंडूत 71 धावा ठोकल्या. मात्र, या सामन्यात गंभीर दुर्घटना झाल्याचं पहायला मिळालं.

Feb 13, 2024, 04:21 PM IST

Maldives Parliament : संसद म्हणावं की कुस्तीचा आखाडा! मालदीवच्या खासदारांनी का घातला राडा? पाहा Video

Maldives Parliament Viral Video : मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांना प्रचंड विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धारेवर धरलंय.

Jan 28, 2024, 09:14 PM IST

Ind vs Ban U19 : टीम इंडियाच्या कॅप्टनला डिवचणं बांगलादेशच्या अंगलट, पाहा Live सामन्यातील राडा!

U19 world cup 2024 : उदय सहारन याचं खेळ पाहून बांगलादेशला टेन्शन आलं. त्यामुळे मैदानात राडा (fight during live match) झाल्याचं पहायला मिळालं. 

Jan 20, 2024, 08:58 PM IST

फ्लाईटला 13 तास उशीर झाल्याने प्रवाशाची पायलटला मारहाण, धक्कादायक Video समोर

IndiGo flight Pilot Beaten By Passenger : दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांना संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. 

Jan 15, 2024, 03:36 PM IST

MS Dhoni : ऋषभ पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीने पिकवला हशा, वऱ्हाडी पोटधरून हसले, पाहा Video

MS Dhoni Speech Video : टीम इंडियाचा सुपरस्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या बहिणीचा (Rishabh Pant sister engagement ceremony) नुकताच साखरपुडा पार पडला. या सारखपुड्या सोहळ्याला महेंद्रसिंह धोनीने हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडीओ आता समोर आलाय.

Jan 8, 2024, 08:18 PM IST

राजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video

Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 04:32 PM IST

पुण्यात School Bus चा भीषण अपघात! घटनाक्रम CCTV मध्ये कैद; पाहा Video

Pune School Bus Accident Video: हा धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडीओमध्ये बस किती वेगात होती याचा अंदाज सहज बांधता येत आहे.

Dec 5, 2023, 11:40 AM IST

Video : ताजमहाल पाहताना वडिलांना हार्ट अटॅक! मुलाने असं काही केलं की वाचला बापाचा जीव

Uttar Pradesh Agra: हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने हा घटनाक्रम आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Nov 16, 2023, 05:08 PM IST

Israel-Hamas war: पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर प्राणघातक हल्ला, बॉडीगार्डने असा वाचवला जीव, थरारक Video समोर

Assassination attempt on Palestinian President : 'सन ऑफ अबू जंदाल'ने अब्बास यांना इस्रायलविरुद्ध युद्ध घोषित करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तसं न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागतील अशी धमकीही या दहशतवादी संघटनेने अब्बास यांना दिली होती.

Nov 8, 2023, 04:47 PM IST

World Cup 2023 : रिकी पॉंटिंगची भविष्यावाणी ठरली खरी! पुढच्या 3 सेकंदात मॅक्सवेलने आस्मान दाखवलं; पाहा Video

Ricky Ponting prediction : मॅक्सवेलच्या  (Glenn Maxwell) वादळीसमोर अफगाणी सैन्य भूईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. रिकी पाँटिंग या सामन्यात समालोचन करत होता. त्यावेळी त्याने एक भविष्यवाणी केली होती. 

Nov 8, 2023, 03:55 PM IST