watch video

विराटसाठी कायपण! 'जबरा फॅन'ने चीभेने रेखाटले कोहलीचे पोट्रेट

Virat Kohli Portrait: विराट कोहली मैदानावर आल्यावर स्टेडियममधील प्रेक्षकांमधून फक्त कोहली कोहली असा आवाज येत असतो.विराट कोहलीची फॅन फॉलोइंग सुपरस्टारसारखी आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले. आता एका कलाकाराने त्यांच्याबद्दल जोश दाखवला आहे.

Sep 11, 2023, 06:20 PM IST

IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध रोहितचा 'हिट'मॅन शो, शादाबला दिवसाढवळ्या दाखवल्या चांदण्या; पाहा Video

Shadab Khan vs Rohit Sharma : 29 बॉलमध्ये रोहित शर्माने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने घेर टाकला. पाकिस्तानला त्यांची 13 वी ओव्हर महागात पडली. शादाब खानला रोहित शर्माने चांदण्या दाखवल्या. 

Sep 10, 2023, 05:43 PM IST

'तुमच्यात दम नाही का? उद्धवदादा अन् मी...', आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत बिचुकलेंची सटकून टीका!

Abhijeet bichukle Video : अभिजीत बिचुकले यांनी काही वर्षांपूर्वी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावर अभिजित बिचुकले यांनी उत्तर दिलंय.

Sep 8, 2023, 06:26 PM IST

बाबो काय एनर्जी! नऊवारी साडी नेसून आजीबाईंनी डोक्यानं फोडली दहीहंडी; Video तुफान व्हायरल

Dahihandi Viral Video : सध्या सोशल मीडियावर दहीहांडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्यभरात दहीहांडी मोठ्या प्रमाणात आनंदोस्तव साजरा केला जातोय.

Sep 7, 2023, 07:04 PM IST

PAK vs BAN : लाहोरच्या मैदानात 'बाबर बाबर'च्या घोषणा, तस्कीनने सेकंदात केली पाकड्यांची बोलती बंद; पाहा Video

Pakistan vs Bangladesh, Asia Cup 2023 : लाहोरमध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यात तस्कीन अहमदने बाबर आझमला क्लिन बोल्ड (Clean bold) केलं. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय.

Sep 6, 2023, 08:57 PM IST

Viral Video : उद्घाटन करायला गेले अन् पाय घसरून पडले, मुख्यमंत्र्यांची अशी झाली फजिती!

Nitish Kumar Viral Video : बिहारमध्ये शिक्षणाची पातळी रसातळाला गेली असली तरी शिक्षक दिन जोरात साजरा केला जातो. अशातच मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार शिक्षक दिनानिमित्त पटना विद्यापीठाच्या व्हीलर सिनेट हाऊसचे उद्घाटन करण्यासाठी गेले अन्...

Sep 5, 2023, 06:59 PM IST

PAK vs IND : ज्याची भीती होती तेच घडलं! शाहीन आफ्रिदीने केली किंग कोहलीची शिकार; पाहा Video

Virat kohli wicket Video : सलामीवीर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा बॅकबोन विराट कोहली बाद झाल्याने आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Afridi) दोन्ही वाघांची शिकार केली.

Sep 2, 2023, 04:44 PM IST

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दिलं गेलं RED CARD, 'या' खेळाडूने रचला नकोसा इतिहास; पाहा VIDEO

Red Card In Cricket : वेस्ट इंडिजचा स्टार प्लेयर सुनील नरेन (Sunil Narine) हा रेड कार्ड मिळालेला पहिला खेळाडू ठरला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 

Aug 28, 2023, 11:08 PM IST

Salman Khan : 35 वर्ष 35 दिवसांसारखे..! असा होता सलमान खानचा बॉलिवूडमधील प्रवास; भाईजानने शेअर केला Video

35 years of Salman Khan :  सलमान खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. 35 वर्ष 35 दिवसांप्रमाणे गेले. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार, असं सलमान खान म्हणाला आहे.

Aug 27, 2023, 05:09 PM IST

Pune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!

Pune University Staff Corruption Video : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचं पहायला मिळतंय.

Aug 27, 2023, 04:02 PM IST

Controversy Video: महिला फुटबॉलरला KISS करणं पडलं महागात; पंतप्रधानांच्या नाराजीनंतर Fifa ची मोठी कारवाई!

Spain FA Chief Suspended : लुईस रुबियालेस यांचं निलंबन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू असेल. घडलेल्या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं दिसून आलं. खुद्द पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देखील या घटनेवर टीका केली 

Aug 26, 2023, 09:15 PM IST

'माझा बाप आहे तो, अख्खं जग रुसेल पण...' भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी भावूक, पण गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट; पाहा Video

Jitendra Joshi Emotional Video : प्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील गुप्ते तिथे खुपते (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो आता समोर आला आहे. त्यात जितेंद्र जोशी भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.

Aug 26, 2023, 07:01 PM IST

भावा-बहिणीचं अतुट नातं! पाठवणीच्यावेळी धायमोकलून रडला हा क्रिकेटपटू... Video व्हायरल

Viral Video: एका क्रिकेटपटूच्या बहिणीच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. बहिणीच्या पाठवणीच्यावेळी या क्रिकेटपटूला अश्रु अनावर झाले. बहिण-भावाच्या अतुट नात्याचा हा क्षण पाहून सर्वच जण भावूक झालेत.

Aug 26, 2023, 05:58 PM IST

'माझा कार्यक्रम आहे... मग मला उत आलाय का?', भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video

Jitendra Joshi Angry Video : अवधूत गुप्ते जितेंद्र जोशीला आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन, असा प्रश्न विचारतो विचारतो. गुप्तेंचा हा प्रश्न जितेंद्र जोशीला खुपलेला दिसत आहे

Aug 23, 2023, 09:15 PM IST

Rinku Singh: पहिल्याच इनिंगमध्ये चमकला रिंकू सिंग; आयर्लंडच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं; पाहा Video

Rinku Singh Video: भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील (IND vs IRE) डब्लिन खेळल्या गेलेल्या दुसरा सामन्यात रिंकू सिंगने धुंवाधार फलंदाजी केली. त्याचा व्हिडीओ पाहा...

Aug 20, 2023, 11:36 PM IST