Video: पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्...
Video No Look Six From Rishabh Pant: कोलकात्याने दिलेलं 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतने 25 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एकूण 4 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. त्यापैकी एक षटकार चांगलाच चर्चेत आहे.
Apr 4, 2024, 11:47 AM ISTBall Of IPL पाहिला का? यॉर्करने फलंदाज कोसळला; जाताना बॉलरसाठी वाजवल्या टाळ्या
Ishan Sharma Unplayable Yorker To Andre Russell: काय सुंदर चेंडू टाकला आहे ईशानने! अगदी रस्सेलनेही त्याचं मैदान सोडताना कौतुक केलं आहे, असं म्हणत समालोचक हर्षा भोगले यांनी कॉमेंट्री बॉक्समधून या क्षणाचं वर्णन केलं.
Apr 4, 2024, 10:55 AM ISTचौकार रोखण्यासाठी बॉलमागे पळाले 5 खेळाडू! Video पाहून म्हणाल, 'क्रिकेट आहे की लगान?'
Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.
Apr 2, 2024, 02:18 PM ISTMI vs RR : मुंबईचा राजा रोहित शर्मा...! वानखेडेवर रोहितच्या चाहत्यांचा कल्ला, पाहा Video
Mumbai Ka Raja Rohit Sharma : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विजयाचा नारळ फोडणार का? असा सवाल विचारला जात असताना आता सामन्यापूर्वी (Mumbai Indians vs Rajasthan Royals) स्टेडियमबाहेर रोहित शर्माचा जयघोष होताना दिसतोय.
Apr 1, 2024, 06:06 PM IST4, 4, 6, 4, 6, 1... शेवटच्या ओव्हरमध्ये परागची तुफान फटकेबाजी! इथेच सामना फिरला; पाहा Video
IPL 2024 Riyan Parag Last Over Against DC Video: रियान परागने सलग दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाला सावरलं. रियान परागने या सामन्यामध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. विशेष करुन शेवटच्या ओव्हरमधील फटकेबाजी विजयासाठी कारणीभूत ठरली.
Mar 29, 2024, 08:21 AM IST'माझ्यावर ओरडू नका!' म्हणत संतापले सरन्यायाधीश चंद्रचूड; सारा प्रकार कॅमेरात कैद! पाहा Video
CJI Chandrachud Scolds Lawyer Video: इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील सुनावणीदरम्यान हा सारा प्रकार घडला असून कोर्टातील ऑन कॅमेरा हिअरिंगमध्ये हा सारा प्रकार रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.
Mar 19, 2024, 10:22 AM IST'रोहित एवढा चांगला कर्णधार होता तर मुंबईने..'; उत्तर देण्यासाठी माईक उचलला पण..; पाहा Video
IPL 2024 Mumbai Indians Question To Hardik Pandya On Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकला पुन्हा संघात घेत चाहत्यांना धक्का दिला. मात्र त्याहून मोठा धक्का चाहत्यांना तेव्हा बसला ज्यावेळेस रोहित शर्माला डच्चू देत पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
Mar 19, 2024, 08:58 AM ISTIPL 2024 आधी होतोय मोठा घोटाळा... सरफराजच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा; पाहा Video
Naushad khan revealed forgery Scam : पाचव्या टेस्टपूर्वी सरफराज खानच्या वडिलांनी (Sarfaraz Khan Father) एका व्हिडीओ शेअर करून धक्कादायक बातमी दिली आहे.
Mar 6, 2024, 06:55 PM ISTVideo: शोएब बशीरला पाहून सरफराज म्हणाला, 'इसको हिंदी नहीं आती'; हे ऐकताच शोएबनं...
Ranchi Test Hindi Nahi Aati Comment Viral Video: भन्नाट गोलंदाजीने सामन्यावर प्रभाव सोडण्याआधी पहिल्या डावात फलंदाजी करताना शोएब बशीर जवळच सरफराज खान फिल्डींग करत उभा होता त्यावेळी हा सारा प्रकार घडला.
Feb 25, 2024, 10:36 AM ISTशेवटच्या बॉलवर मुंबईला हवे होते 5 रन अन्... WPL च्या पहिल्याच सामन्यातील रोमहर्षक Video पाहाच
Women's Premier League MI vs DC: बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांमध्ये झालेल्या महिला प्रिमिअर लीग स्पर्धेचा पहिलाच सामना फारच रोमहर्षक ठरला.
Feb 24, 2024, 08:13 AM ISTNZ vs AUS T20I : टीम डेव्हिडचा 'विराट' अवतार, ऑस्ट्रेलियाला 9 बॉलमध्ये 32 धावांची गरज अन्...; पाहा थरारक Video
Tim David, final thriller over : हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या या सामन्यात (NZ vs AUS 1st T20I) ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलाय. त्याचबरोबर मालिकेत आता 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Feb 21, 2024, 07:09 PM ISTIND vs ENG : जडेजाने राजकोटच्या खेळपट्टीचं चुंबन का घेतलं? खरं कारण ऐकून तुम्हालाही वाटेल गर्व; पाहा Video
Ravindra Jadeja Viral Video : गोलंदाजीमध्ये देखील रविंद्र जडेजाने भेदक कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं.
Feb 21, 2024, 03:35 PM ISTIND vs ENG : रोहितने खरंच डाव घोषित केला होता? नेमकं काय घडलं? संपूर्ण Video आला समोर
Rohit Sharma Dressing Room Video : रोहित शर्माने (Rohit Sharma) डाव जाहीर केला नव्हता तरी देखील इंग्लंडचा संघाने मैदान सोडलं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.
Feb 18, 2024, 06:55 PM ISTIND vs ENG : सरफराज मोठ्या मनाचा! यशस्वीने द्विशतक ठोकल्यावर असं काही केलं की... पाहा Video
Sarfaraz Khan Video : यशस्वी जयस्वालने द्विशतक (Yashasvi Jaiswal Double Ton) ठोकल्यानंतर सरफराज खानने अशी काही रिअॅक्शन दिली की, ते पाहून अनेक प्रेक्षकांनी त्याचं कौतूक केलंय.
Feb 18, 2024, 03:47 PM ISTIND vs ENG : नेमकी चूक कोणाची? कुलदीप यादव की शुभमन गिल? Video पाहून तुम्हीच सांगा!
Shubman Gill Run out : आपली विकेट जाणार हे शुभमनला नक्की माहित होतं. मात्र, त्याने अखेरपर्यंत प्रयत्न केला अन् खूप लांबून उडी मारली. मात्र...
Feb 18, 2024, 03:05 PM IST