viral video

भयानक! महिलेने सापाचं चुंबन घेतलं अन् मग...सापाने काय केले पहा Video

Women Kisses Snake Viral Video: सात सेकंदच्या या भयानक व्हिडीने अंगावर काटा येतो. महिलेला सापाला किस करणं भोवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

Jun 1, 2023, 03:08 PM IST

Viral Video: ....अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: जॉर्जिया (Georgia) येथे भीषण अपघात झाला आहे. वेगात धावणारी कार टो ट्रकच्या रॅम्पवर चढल्यानंतर तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Jun 1, 2023, 02:59 PM IST

Toothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे

Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

Jun 1, 2023, 08:42 AM IST

आली लहर केला कहर! भाऊने डायरेक्ट कारच्या छतावर पुशअप मारले

धावत्या कारवर तरुणाला पुशअप मारताना पाहून हायवेवरुन जाणारे इकर वाहनचालक एकदम शॉक झाले. वाहनचालकांनी मोबाईल काढून यांची स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद केली. 

May 31, 2023, 07:13 PM IST

घरात ती एकटी असताना, तिचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद, Video सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video : लिंबू कलरच्या साडीमधील महिलेनंतर आता सोशल मीडियावर नारंगी रंगाच्या साडीच्या महिलेची चर्चा रंगली आहे. 

May 31, 2023, 05:35 PM IST

छत्तीसगडमध्ये चक्क गाईवर लैंगिक अत्याचार, मध्यरात्री गोमाता रस्त्यावर उभी असताना पोहोचला अन्..., किळसवाणा प्रकार CCTV त कैद

Rape on Cow: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. हसन खान (Hasan Khan) नावाच्या एका व्यापाऱ्याने चक्क गाईवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केले आहेत. मध्यरात्री झालेला हा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदू संघटनांच्या सदस्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. 

 

May 31, 2023, 05:26 PM IST

Video : 'किती गं तू गोड?'; चिमुकलीचं गाणं आणि गिटार वाजवणं पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Viral Video : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय दिसणारा एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांना वेड लावत आहे. 

May 31, 2023, 05:01 PM IST

Viral Video : मेकअप केलेल्या आईला पाहून चिमुकला घाबरला; त्याची प्रतिक्रिया पाहून हसणं थांबणारच नाही...

Viral Video : सोशल मीडियावर आई आणि मुलाचा एक व्हिडीओ सध्या तुफान ट्रेंडमध्ये आहे. एक चिमुकला आईला ओळखू शकत नाही आहे. हा मजेदार व्हिडीओ नक्की बघा...

May 31, 2023, 11:21 AM IST

Mount Everest नव्हे, हा तर सर्वाधिक उंचीवरचा कचऱ्याचा डोंगर; पाहा शरमेनं मान खाली घालायला लावणारा Video

Mount Everest Video : जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतांचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा माऊंट एव्हरेस्टचा उल्लेखही केला जातो. पण, याच माऊंट एव्हरेस्टवर सध्या काय चित्र आहे पाहाच. 

May 31, 2023, 10:53 AM IST

Snake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल...

Viral Video : विषारी साप घरच्या दाराच्या भिंतीजवळ होता. काही वेळात चिमुकली घराच्या दिशेने आली. दाराजवळ पोहोचताच क्षणी...

May 31, 2023, 08:55 AM IST

सौंदर्य स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने पती थेट मंचावर गेला अन् पत्नीला...; धक्कादायक कृत्याने सगळेच चक्रावले

Viral Video: ब्राझीलमध्ये (Brazil) सौंदर्य स्पर्धेदरम्यान (Beauty Pageant) एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा दुसरा क्रमांक आल्याने पतीने थेट मंचावर जाऊन मुकूटाची तोडफोड केली. सौंदर्य स्पर्धा सुरु असल्याने कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 30, 2023, 07:09 PM IST

'ती' प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्याची एन्ट्री; Viral Video पाहून बसेल धक्का

Viral Video : एका खोलीत पत्नी आपल्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना तिथे अचानक नवरा आली त्यानंतर काय झालं पाहा हा व्हायरल व्हिडीओ...

May 30, 2023, 03:17 PM IST

Viral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं

Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली. 

May 30, 2023, 11:53 AM IST

धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे काय झालं हा धक्कादायक VIDEO

Viral Video : एका व्यक्तीने धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 30, 2023, 10:25 AM IST

MS Dhoni: चेहऱ्यावर ना आनंद ना दु:ख; डोळे बंद पण धोनीला सामन्याचा नूर समजला, पाहा Video

MS Dhoni Emotional Video: सामन्याच्या अखेरीस धोनीचा चेहरा भावना शुन्य दिसत होता. चेहऱ्यावर ना आनंद न दु:ख. अखेरच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी धोनी डोळे बंद करून बसला, जणू काही त्याला सामन्याचा नूर समजला होता.

May 30, 2023, 02:44 AM IST