VIDEO: बॅडमिंटन खेळतानाच व्यापाऱ्याला आला हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात जाऊन झोपला अन्...
Viral Video : दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बॅडमिंटन खेळणाऱ्या एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतरही त्या व्यक्तीला वाचवता येऊ शकले नाही.
Jun 11, 2023, 03:43 PM ISTगळ्याला दुपट्टा गुंडाळून 16 वर्षांची मुलगी करत होती स्टंट, तितक्यात पकड घट्ट झाली अन्...
Viral News: TikTok वर सध्या सुरु असणाऱ्या 'स्कार्फ गेम' मध्ये मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह रोखण्यासाठी गळ्यात कपडा बांधला जातो. हाच धोकादायक स्टंट करताना एका 16 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला आहे.
Jun 11, 2023, 11:51 AM IST
Mumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये सलमानचा जलवा, डान्स करतानाचा Video Viral
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. बॉलिवूड स्टारपासून राजकीय नेतेदेखील अनेक वेळा लोकलमधून प्रवास करताना दिसून आले आहेत. जेव्हा लोकल ट्रेनमध्ये सलमान येतो...
Jun 11, 2023, 07:26 AM ISTVirat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.
Jun 11, 2023, 12:14 AM ISTVideo : "चल इथून निघ नाहीतर..."; टीव्हीवरील चर्चेदरम्यान स्टुडिओतच फ्री स्टाईल हाणामारी
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला टीव्ही डिबेटमध्ये इंडियन मुस्लिम फाउंडेशनचे राष्ट्रीय प्रवक्ते शोएब जमाई यांच्यासोबत वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर जमाई यांना हा कार्यक्रम सोडून पळ काढावा लागला आहे.
Jun 10, 2023, 05:09 PM IST'हिंदू मित्र सोडून तुला दुसरं कोणी भेटलं नाही का?', मुस्लिम तरुणीबरोबर गैरवर्तणूक, Video व्हायरल
एका मुस्लिम तरुणीशी गैरवर्तणूक करत त्याचा व्हिडिओ बनवल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jun 10, 2023, 03:34 PM ISTवडिलांसमोरच शार्कने तरुण मुलाला जिवंत गिळले; अंगावर काटा आणणारा Video Viral
एका रशियन माणसावर शार्कने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून थरकाप उडत आहे. व्हिडिओमध्ये शार्क तरुणाभोवती फिरताना दिसत आहे. त्यानंतर शार्कने तरुणावर अचानक हल्ला केला.
Jun 9, 2023, 07:24 PM ISTसिझलिंग अन् बोल्ड बेली डान्सने इंटरनेटवर लावली आग, तरुणीचा Viral Video पाहिला का?
Belly Dance Viral Video : ब्लक ड्रेस आणि त्यावर तरुणीचा बोल्ड आणि सिझलिंग डान्स इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल होतो आहे.
Jun 9, 2023, 02:53 PM ISTViral Video : Wedding Gown मध्ये समोर आल्या 6 नवऱ्या; यातही आई ओळखून दाखवा तर मानली तुमची नजर
Mother Daughter Viral Video : आई कुठली आणि मुलगी कुठली काय समजत नाही. व्हिडीओमधील 6 ही तरुणींचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. लग्नाचा पोशाख परिधान करुन एक आई आपल्या 5 मुलींसोबत मोठ्या उत्साहाने रस्त्यावरुन निघाली आहे.
Jun 9, 2023, 01:18 PM ISTरस्त्यावरील पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवतानाचा Video Viral, सायकल छतावर नेली कशी?
Cycle Viral Video: हा माणूस डोक्यावर पडला आहे का? रस्त्यावर चालवतात तसं बिनधास्त तो पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवत होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे.
Jun 9, 2023, 09:25 AM ISTरोहित शर्मा हे काय करुन बसला? खेळाडूला शिवीगाळ करतानाचा Video Viral
Rohit Sharma Viral Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होतो आहे. त्याचं धक्कादायक कृत्यामुळे चाहत्यांचा भुवया उंचावल्या आहे.
Jun 9, 2023, 07:52 AM ISTराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांच्या वाढदिवसानिमित्ताने औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक; व्हिडीओ व्हायरल
मनसे नेते अविनाश जाधवांनी कापला औरंगजेबाचा केक. शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केक कापल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Jun 8, 2023, 06:05 PM ISTOdisha Tragedy: कोरोमंडल एक्स्प्रेसमधील दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा VIDEO आला समोर; थरकाप उडवणारं दृश्य
Odisha Train Accident: कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express) दुर्घटनाग्रस्त होण्याआधीचा ट्रेनमधील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्रेन दुर्घटनाग्रस्त होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी शूट करण्यात आला आहे. व्हिडीओ रेकॉर्ड होत असतानाच दुर्घटना घडल्याचं दिसत असून पाहून तुमचाही थरकाप उडेल.
Jun 8, 2023, 04:13 PM IST
IND vs AUS: मोहम्मद सिराजचं इथंही झाला सुरू; मार्नस लाबुशेनला दिली खुन्नस अन्...; पाहा Video
Mohammed Siraj Sledge Marnus Labuschagne: भारतीय गोलंदाजांनी पिचचा अंदाज घेऊन बाऊंसरचा मारा केला. त्याचवेळी सिराजचा एक बाऊंसर बॉल लॅबुशेनच्या हातावर बसला. त्यानंतर सिराजच्या पुढच्याच ओव्हरमध्ये सिराजने लॅबुशेनला खुन्नस दिली.
Jun 8, 2023, 12:26 AM ISTViral Video: वाघाला पाळीव समजून महिलेने केलं चूक, त्यानंतर जे काही झालं...पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ!
Shocking Viral Video: पिंजऱ्यात बंदिस्त जंगलातील भयंकर प्राण्यांची छेड काढण्याची चूक काही लोक करतात. प्रकरण अंगलट आल्यावर काय होतं, हे सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असतं.
Jun 7, 2023, 08:46 PM IST