Viral Video : त्या तरुणाच्या गालावर सुंदर महिला पोलीसने हात फिरवताच, त्याने मिठी मारली Kiss केलं अन्...
Viral Video : ती सुंदर महिला पोलीस त्या तरुणाच्या गालावर हात फिरवते, तो भावूक होत तिला मिठी मारतो अन् हे काय अचानक तो तिला किस करतो...हा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. (Trending Video)
May 29, 2023, 04:20 PM ISTViral Video : हा खरा देवदूत! 'त्या' व्यक्तीने CPR देऊन श्वानाला वाचवलं, नेटिझन्स झाले भावूक
Viral Video : फिरायला आलेला श्वान अचानक बेशुद्ध पडला. त्याचा श्वास थांबला तर अचानक त्या व्यक्तीने CPR दिला अन् मग...
May 29, 2023, 03:53 PM ISTViral Video : अरे देवा! धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, एकमेकांना KISS करत...
Viral Video : आता हेच पाहणं राहिलं होतं. धावत्या स्कूटीवर तरुण तरुणी नाही तर दोन तरुणांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
May 29, 2023, 02:29 PM ISTIPL 2023 Final : फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी 'या' खेळाडूच्या पत्नीने सोडली नोकरी, VIDEO VIRAL
IPL 2023 Final : आयपीएल 2023 चं जेतेपदसाठीचा थरार पाहण्यासाठी जेवढे चाहते उत्सुक आहे. तेवढेच खेळाडूंचे कुटुंबही आहे. फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी एका खेळाडूच्या पत्नीने चक्क नोकरी सोडली आहे.
May 29, 2023, 12:37 PM ISTMen will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 29, 2023, 11:46 AM ISTमाणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे
कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे.
May 28, 2023, 10:59 PM ISTViral Video: अरे बापरे... 8 वर्षाच्या चिमुकलीने उचललं चक्क 60 किलोचं वजन; पाहा व्हिडिओ!
Viral Video of Arshiya Goswami: हरियाणा रहिवासी असलेल्या एका मुलीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी असं आहे. अर्शिया गोस्वामी ही देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर (Youngest Weightlifter) आहे.
May 28, 2023, 09:10 PM ISTViral Video: चिमुरडा रस्त्यावर खेळत असतानाच कार अंगावरुन गेली अन् पुढच्या क्षणी....; आश्चर्यकारक VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. अंगावर गाडी जाऊनही एक चिमुरडा जिवंत असल्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांचा आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही आहे. सीसीटीव्हीत (CCTV) ही घटना कैद झाली असून अनेकज आश्चर्य व्यक्त करत आहेत.
May 28, 2023, 06:02 PM IST
Viral Video : घर सोडून गेलेला लेक जेव्हा पोलीस वर्दीत घरी येता तेव्हा...माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटतो
Viral Video : जेव्हा मुलगा वर्दी घालून इन्स्पेक्टर बनून घरी येतो तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू व्हायला लागतात. हा भावनिक आणि अभिमानाचा क्षणाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
May 28, 2023, 04:54 PM ISTAnushka Sharma Virat Kohli Video: विराट कसा वागतो हे अनुष्काने अगदी अभिनय करुन दाखवलं अन्...; Video झाला Viral
Anushka Sharma Sledges Virat Kohli: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही एकाच कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी अनुष्काने विराट कोहली कसा वागतो हे अगदी अभिनय करुन दाखवलं.
May 28, 2023, 03:46 PM ISTVideo : रेल्वेतील चादरी बॅगेत भरल्या अन् उतरताना पकडला गेला; जाब विचारला तर केली दमदाटी
Indian Railway : रेल्वेमध्ये होणाऱ्या चोऱ्यांमुळे भारतीय रेल्वे चांगलीच हैराण झाली आहे. वारंवार उपाययोजना करुनही प्रवासी सरकारी मालमत्तेला स्वतःची समजून बिनधास्तपणे घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे भारतीय रेल्वेला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे
May 28, 2023, 01:52 PM IST"अशक्त आणि म्हातारी झालीये...", 5 वर्षांनी आईला पाहून मुलाचं मन आलं भरुन; खांद्यावर उचलून घेतलं अन् थेट...
Viral News: एक तरुण पाच वर्षांनी आपल्या आईला भेटण्यासाठी आला होता. यावेळी आपल्या आईची स्थिती पाहून त्याचं मन भरुन आलं. आई आता बऱ्याच गोष्टी विसरली होती. ती आता म्हातारी आणि अशक्त झाली होती. तरुणाला त्याच्या आईसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socia Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
May 28, 2023, 12:04 PM IST
Viral Video : सूनेकडून सासूला धपाधप मारहाण, नातवासोबत सासूच्या 'त्या' कृत्यामुळे...
Viral Video : सासू सुनेच्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये सुनेने सासूला धपाधप तीन वेळा कानशिलात लगावली आहे.
May 28, 2023, 09:59 AM ISTViral Video : श्वानाला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा, रुमालाने पुसला त्याचा चेहरा, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिला का?
Auto Driver Viral Video : इन्स्टाग्रामवरील एका ऑटोवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. त्याने श्वानाला आपल्या मांडीवर बसून त्याने जे केलं ते पाहून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहेत.
May 28, 2023, 09:17 AM IST'5 स्टार रेटिंग देणं बंद करा,' Tata Punch मध्ये आग लागल्याने संताप, VIDEO शेअर करत म्हणाला "तुमच्यावरचा विश्वास..."
Tata Punch Caught Fire: एसयुव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मात्र गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा कारमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, Tata Punch आपल्या सुरक्षेसाठी ओळखली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं होतं.
May 27, 2023, 03:45 PM IST