Shirdi Sai Mandir | साई संस्थानकडून मशिदीला देणगी? व्हायरल व्हिडीओवर ट्रस्टने दिलं स्पष्टीकरण
Shirdi Sai Sansthan on viral video of giving donation to Masjid
Jun 14, 2023, 03:00 PM ISTViral Video : बायको माहेरी गेल्यावर पती घरात करत होता दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स, अचानक ती घरी आली अन्...
Extramarital affair Viral Video : बायको पाच दिवस माहेरी गेली म्हणून पती महाशयाने प्रेयसीला घरी राहण्यासाठी बोलवलं. पतीला संशय येतात ती त्यांना सरप्राईज देण्यास पोहोचली अन् मग...
Jun 14, 2023, 12:40 PM ISTViral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच
Viral Video : वाळूचा कणही दिसत नाहीये इतक्या मासळीचा खच इथं समुद्रकिनाऱ्यांवर पाहायला मिळत आहे. हे दृश्य अनेक प्रश्न उपस्थित करून जात आहे. आता हे नेमकं काय झालं ते जाणून घ्या.
Jun 14, 2023, 08:49 AM IST
Gulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवायची सोपी रेसिपी, पाहा व्हिडिओ
Gulab Jamun Paratha : खिचडी बनवण्यापेक्षा गुलाब जामुन पराठा बनवणं एकदम सोपं आहे. अगदी लहान मूलही काही मिनिटांत गुलाब जामुन पराठा बनवू शकते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक हा व्हिडीओ बघून मजा घेत आहेत. वास्तविक, एका व्यक्तीने गुलाब जामुन पराठा बनवण्याचा प्रयत्न केला.
Jun 13, 2023, 03:37 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTशेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती
Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
Jun 13, 2023, 10:30 AM ISTJack Dorsey: 'मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने...'; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video
Jack Dorsey claim on Modi Government: मोदी सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान (farmers protest) धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी मोदी सरकारचा आमच्यावर दबाव होता, असं देखील जॅक डोर्सी यांनी म्हटलंय
Jun 13, 2023, 10:12 AM ISTViral Video: इंग्लंडच्या रस्त्यावर 'कल हो ना हो', शाहरुखची सिग्नेचर स्टाईल पण हरभजन विसरला 'ती' गोष्ट; गीता म्हणते...
kal ho na ho in streets of london: हरभजन सिंगने (Harbhajan Singh) इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या रस्त्यावर एक व्यक्ती व्हायोलिनवर बॉलिवूड गाण्याची धून वाजवत आहे
Jun 13, 2023, 09:31 AM ISTNarayan Rane: कोण देत होतं बाळासाहेबांना धमकी? उद्धव ठाकरेंनी घर का सोडलं? नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
Narayan Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे घर सोडून हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मी स्वत: उद्धव ठाकरे यांना घेऊन आलो, असं नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं आहे.
Jun 12, 2023, 09:51 PM ISTआठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस
Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो..
Jun 12, 2023, 04:37 PM IST
Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Jun 12, 2023, 04:23 PM ISTViral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Jun 12, 2023, 01:46 PM IST
Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत
Hrithik Roshan Saba Azad : घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी हृतिकच्या आयुष्यात परतलं प्रेम. प्रेयसीसोबत एका कार्यक्रमात पोहोचला आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्याच नजरा वळल्या.
Jun 12, 2023, 12:51 PM IST
Bride Viral Video: रिल्सची हौस महागात पडली! लेहंगा, दागिण्यांसहीत स्कूटी चालवातानाच व्हिडिओ व्हायरल झाला अन्...
Dulhan Viral Video: ही तरुणी लेहंगा, दागिणे घालून रस्त्यावरुन स्कूटी चालवताना दिसत आहे. या नववधूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट पोलिसांनीच याची दखल घेतली आणि व्हिडीओवरील नंबर प्लेटवरुन तिला शोधून काढलं.
Jun 12, 2023, 12:40 PM ISTViral News: ट्रॅकवर झोपलेला तरुण, समोरुन वेगाने येणारी ट्रेन अन् RPF जवानाने मारलेली उडी; पाहा धक्कादायक VIDEO
Viral News: रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. रेल्वे येताच तो ट्रॅकवर जाऊन झोपला होता. पण त्याचवेळी आरपीएफ (RPF) जवानाने ट्रॅकवर उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. आरपीएफने या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) शेअर केलं आहे.
Jun 11, 2023, 04:14 PM IST