viral video

Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग...

Fight Video : राफ्टिंग दरम्यान जबर हाणामारी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तुफान हाणामारीत तरुणाने जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली, पुढे काय घडलं पाहा धक्कादायक व्हिडीओ

May 22, 2023, 10:34 AM IST

Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.

May 22, 2023, 09:55 AM IST

Video : दमदार आमदार... पत्नीला खांद्यावर घेत नरहरी झिरवळ यांनी केला डान्स

Narhari Zirwal Dance Video : सध्या लगीनसराई सुरु आहे त्यामुळे कुटुंबियांसह नातेवाईकही लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाही होताना दिसत आहेत. यामध्ये राजकारणी देखील मागे नाहीत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही त्यांच्या भाचीच्या लग्नात पारंपारिक गाण्यावर ठेका धरला होता.

May 21, 2023, 01:12 PM IST

Video : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध...

Dough Kept In Fridge : तुम्ही सकाळी घाई होऊ नये म्हणून चपात्यांसाठी कणीक रात्रीच भिजवून ठेवता का? मग तज्ज्ञ काय सांगतात पाहा तुमच्याच डोळ्याने... 

May 21, 2023, 01:01 PM IST

'आपके आ जाने से' गाण्यावर नाचत होती शिक्षिका, अधिकाऱ्यांनी पाठवले थेट घरी... Video Viral

Viral Video : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान एका शिक्षकांचा नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक ‘दिल बहलता है मेरा आपके आ जाने से’ या गाण्यावर डान्स करत आहेत.

May 21, 2023, 11:51 AM IST

Video : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने...

IPL 2023 Video : नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं भरमैदानातील त्या कृत्यामुळे भारतीय नाराज आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या मॅच (IPL 2023 LSG vs KKR)  दरम्यान नवीनचं त्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 10:36 AM IST

कोर्ट परिसरात महिला - पुरुष वकीलांमध्ये दे दणादण, लाथा-बुक्क्या मारतानाचा Video Viral

Lawyers Fighting Video : आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही यासाठी दोन वकील कोर्टात एकमेकांशी शाब्दिक लढाई करतात. पण महिला पुरुष वकीलांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 08:48 AM IST

VIDEO : शिकार करायला आला अन् स्वत:च...; आत्मसंरक्षणासाठी लहानशा किड्यानं सरड्याला बोचकरलं

Viral Video : प्राण्यांच्या दुनियेत डोकावून पाहत असताना अनेकदा आपण भारावून जातो. कारण हे इवलेसे जीवही त्यांच्या संरक्षणासाठी बरेच प्रयत्न करताना दिसतात. हा व्हिडीओ तसाच एक... 

 

May 20, 2023, 01:44 PM IST

दबक्या पावलांनी आला, गुरगुरणाऱ्या वाघाला फसवून गेला.... धूम ठोकणाऱ्या हरणाचा Video Viral

Sunderban National Park : बंगाल टायगरची ताकद सर्वांनाच माहीत आहे. एकदाका या वाघाने शिकार हेरली तर तो सोडतच नाही. मात्र एका हरणाने या वाघाला दमवलं आणि त्याला चकवा देऊन पळ काढला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय

May 19, 2023, 02:51 PM IST

Viral Video : बंदरावर पोहोचलेल्या 70 टन केळी पाहून श्वान भुंकू लागला, कंटेनर उघडताच जे समोर आलं...

Crime News : बंदरावर तब्बल 70 टन केळी असलेले कंटेनर पोहोचले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंटेनर पाहून तेही केळी असलेले पाहून पोलिसांना संशय आला. त्यांच्यासोबत असलेला श्वान जोरजोऱ्यात भुंकू लागला. पोलिसांनी तपास केल्यानंतर...

May 19, 2023, 02:10 PM IST

घृणास्पद! दिल्ली मेट्रोनंतर आता बसमध्ये तरुणाचं हस्तमैथून; किळसवाणा Video शेअर करत तरुणी म्हणाली...

Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीच्या बाजूला बसून एका व्यक्तीने हस्तमैथून केल्याची घटना ताजी असताना, आणखी एक घृणास्पद घटना बसमध्ये घडली आहे. तरुणीने या घटनेचा व्हिडीओ...

May 19, 2023, 12:57 PM IST
Sushma Andhare Vs thackeray group leader appa jadhav beed slap viral video PT1M28S

''पैसे मागितल्यानं सुषमा अंधारेंना चापटी मारली'' ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा Video Viral

''पैसे मागितल्यानं सुषमा अंधारेंना चापटी मारली'' ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा दावा Video Viral

May 19, 2023, 11:15 AM IST

'बहरला हा मधुमास' गाण्यानंतर आफ्रिकन युट्यूबर्सचा 'या' गाण्यावर Video, सोशल मीडियावर धुमाकूळ

Kili Paul and Neema Paul: सध्या परदेशी युट्यूबर्सनाही भारतीय गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. आफ्रिकन युट्यूबर्स Kili Paul and Neema Paul यांचा 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्स तूफान व्हायरल झाला होता. आता त्यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

May 18, 2023, 09:53 PM IST

Viral Video: वादळात चिमुरड्याची आईसह दुकान वाचवण्यासाठी धडपड; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत चिमुरडा वादळ आलेलं असताना आई-बापासह दुकान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग (Temjen Imna Along) यांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

May 18, 2023, 06:33 PM IST

लय भारी वाटलं राव! पदरेशात भारतीय चाहत्यांना भेटून Prasad Oak भारावला

Prasad Oak Viral Video : हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या प्रसाद ओकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर करत परदेशात चाहत्यांसोबत त्याला कसा अनुभव आला हे सांगितलं आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

May 18, 2023, 06:29 PM IST