Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!
Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती. तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की...
Jun 7, 2023, 05:26 PM ISTलग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर
Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला.
Jun 7, 2023, 02:21 PM ISTViral Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसरा! नोटांचं बंडल दाखवताच प्रेयसीचं धक्कादायक कृत्य
Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसऱ्या व्यक्तीची जेव्हा एन्ट्री होते तेव्हा काय घडतं हे दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Jun 7, 2023, 12:42 PM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM ISTWTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:51 PM ISTViral Video: भररस्त्यात उलटला बियरने भरलेला ट्रक, लोकांनी खोऱ्याने उचलल्या बाटल्या; पाहा Video
Beer Truck Viral Video: फुटक मिळालं तर सोडायचं नाही, असा अलिखित नियमच भारतात असतो. याच गोष्टीची प्रचिती व्हिडिओ (People steal beer bottles) सध्या व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:04 PM ISTपाकिस्तानच्या खेळाडूने अमेरिकेच्या रस्त्यावरच गाडी थांबवून केले नमाज पठण; Video Viral
Mohammad Rizwan Offers Namaz : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे विद्यार्थी झाले होते. बाबरने शनिवारी स्वतःचा आणि मोहम्मद रिझवानचा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. मात्र रिझवानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 05:33 PM ISTToxic Work Culture बदललं नाही तर असंच होत राहणार; HDFC बँकेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
HDFC Bank Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.
Jun 6, 2023, 02:58 PM IST
Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral
Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jun 6, 2023, 02:55 PM ISTती फक्त टीशर्ट घालून बाहेर पडत होती, आईने टोकताच...मजेशीर Video Viral
Video Viral : तरुणी छान तयार होऊन घराबाहेर पडत होती. तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली नुसती टीशर्ट घालून कुठे निघाली...तरुणीचा हा मजेदार व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Jun 6, 2023, 01:43 PM ISTViral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद
Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.
Jun 6, 2023, 12:35 PM ISTWATCH: शाहीन आफ्रिदीने केल्या बटलरच्या दांड्या गुल, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा Video
Shaheen Afridi Viral Video: सध्या शाहीनच्या एका बॉलची जोरदार चर्चा होताना दिसते. त्याचा व्हिडिओ सध्या ट्रेंडिगमध्ये (Trending Video) असल्याचं दिसतंय. अफ्रिदीने नेमकी काय कमाल केली पाहुया...
Jun 5, 2023, 09:22 PM ISTअर्जुन तेंडुलकरनंतर आता विरेंद्र सेहवागचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा तगडा बॅटर; पाहा Video
Virender Sehwag Son Viral Video: इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विरेंद्र सेहवागचा (Aaryavir Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणे फलंदाजी करत आहे. आर्यवीर सेहवागही वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळायला शिकला आहे.
Jun 5, 2023, 05:30 PM ISTViral Video : बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग...
LGBTQ Beauty Pageant Video : पत्नीला सौंदर्य स्पर्धेत दुसऱ्या क्रमाक मिळाला म्हणून नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. विजेच्याचा मुकुट हिसकावून घेत त्याने...
Jun 5, 2023, 03:52 PM ISTViral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...
Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)
Jun 5, 2023, 01:17 PM IST