Viral Video : ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार'', प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना
Couple Viral Video : प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यातील तो क्षण खूप खास असावा. धानीमनी नसताना त्याने तिला भन्नाट प्रकारे प्रोपोज केलं. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 27, 2023, 01:58 PM ISTViral Video: 650 फूट उंचीवर उघडलं फ्लाइटचं इमर्जन्सी गेट अन्...; पाहा धक्कादायक व्हिडिओ
South Korea Flight Viral Video: लँडिंगच्या काही वेळापूर्वी ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी उड्डाण सुमारे 650 फूट उंचीवर होतं. 6 क्रू मेंबर आणि 194 प्रवासी होते. त्यातील 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
May 26, 2023, 10:55 PM ISTViral Video: पठ्ठ्यानं बनवला अनोखा टी-शर्ट; Anand Mahindra झाले शॉक; ट्विट करत म्हणाले...
Anand Mahindra Tweet Video : आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर (Anand Mahindra Tweet) एका मिनिटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका तरुणाने इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट एन्वेन्ट (Unique inflatable t shirt) केलाय. त्याचा डेमो दाखवतानाचा एक हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.
May 26, 2023, 09:53 PM IST"मला स्पर्श करू दे, तुला पास करेन"; विद्यार्थिनीकडे शिक्षकाने केली अश्लील मागणी, Video Viral
Jaunpur, viral video : विद्येच्या मंदिरात शिक्षकाने अशा प्रकारची मागणी केल्याने एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थिनीने मोठ्या धीराने शिक्षकाचे कृत्य मोबाईलमध्ये कैद केले आहे. आता पोलिसांत हे प्रकरण गेल्याने काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
May 26, 2023, 06:00 PM ISTJejuri Temple | जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला, पदभार घेण्यास आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणा
Jejuri Temple Protest: जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला, पदभार घेण्यास आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणा
May 26, 2023, 10:55 AM ISTViral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच
Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल.
May 26, 2023, 07:53 AM IST
Viral Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी तुडवलं; शिक्षिकांनी एकमेकींना लोळून लोळून मारलं... पाहा Video
School Teacher Fight Video: बिहार (Bihar) या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर बोलूच नये, अशी अवस्था झालीये. अशातच आता बिहारमधील शिक्षिकांचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
May 25, 2023, 08:49 PM ISTबल्ब बदलण्यासाठी मिळतात 16 लाख रुपये! तुम्ही पण हे काम कराल का?
तुम्ही तुमच्या घरातील विजेचा बल्ब किंवा ट्युबलाईट कधीतरी बदलली असेलच. बल्ब बदलणे ही काही मोठी गोष्ट नाही. घरचं कामं म्हटलं की या छोट्याश्या कामासाठी कोणी काही देत नाही. पण जर एक बल्ब बदलण्यासाठी 16 लाख रुपये मिळत असतील तर काय कराल?
May 25, 2023, 05:34 PM ISTऊन सहन होईना म्हणून लेकरु पार्किंगमध्ये जाऊन झोपलं, गाढ झोपेत असतानाच SUV आली अन् पुढच्या क्षणी....
Viral Video: पार्किंगमध्ये झोपणं एका चिमुरडीच्या जीवावर बेतलं आहे. पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये (Hyderabad) घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
May 25, 2023, 02:29 PM IST
आयपीएलच्या सामन्यादरम्यान तिने प्रियकराला केलं प्रपोज, पुढे काय घडलं पाहा Viral Video
IPL 2023 Viral Video: आयीपएल 2023 मधील (IPL 2023) सर्वात ट्रेंडिंग व्हिडीओ तुम्ही पाहिला का? मॅचच्या दरम्यान एक तरुणी तरुणाला खास सप्रराईज देत अन् मग...
May 25, 2023, 02:05 PM IST'तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची'; मनातली खंत व्यक्त करत क्रांती रेडकरनं दिला पतीला आधार
Sameer Wankhede Row : समीर वानखेडे हे नाव आता कोणासाठी नवं राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वानखेडे यांना आता कुटुंबातून आधार दिला जातोय.
May 25, 2023, 01:30 PM IST
RJD Leader Thrashed Video: महिलेने मंदिरातच नेत्याची कॉलर पकडली अन् म्हणाली, "खोटं बोललास तर..."
RJD Leader Thrashed By Woman: एका मंदिरामध्ये अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी या व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला महिलांनी घेरल्यानंतर त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले.
May 25, 2023, 01:26 PM ISTViral Video : नवऱ्यासोबत रोमँटिक क्षण घालवताना अचानकच मुलगा आला, मग काय झालं...
Husband Wife Video : नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी रोमँटिक होणं तुम्हालाही पडू शकतं महागात हे दाखविणारे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. बघा तुम्ही पण असं काही करण्याचा विचार असाल तर आधी हे व्हिडीओ बघा.
May 25, 2023, 01:15 PM ISTViral Video : विमानतळावर रंगला WWE चा थरार; शिवीगाळ आणि केस ओढून महिलांची कुस्ती तर डझनभर लोकांचा राडा
Viral Video : विमानतळावर महिलांमध्ये WWE चा थरार रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या मारामारीमागील कारण ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
May 25, 2023, 12:08 PM ISTViral Video: "तुझ्या पालकांना चिंता नसेल"; पोलीस अधिकाऱ्याने Bike स्टंट करणाऱ्या YouTuber ला शिकवला धडा
Viral Video: सस्त्यावर स्टंट करणाऱ्या युट्यूबरची (YouTuber) बाईक उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर कुमार यांनी त्याला खडे बोल सुनावले. "तुझ्या कुटुंबाला तुझी चिंता नसेल, पण आम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. तू सुरक्षित राहावंस अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही ही बाईक जप्त करत आहोत," असं त्यांना त्याला सांगितलं.
May 24, 2023, 07:14 PM IST