viral video

Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली

Haryana Flood : हरियाणात एका महिलेने जेजेपी आमदाराला सगळ्या गावासमोर कानाखाली मारली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजेपी आमदार ईश्वर सिंह एका पुराचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.

Jul 13, 2023, 09:25 AM IST

Ravi Ashwin: आश्विनने रचला अनोखा रेकॉर्ड; कोणालाच जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं; पाहा Video

Ravichandran Ashwin Video: पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची (Tagenarine Chanderpaul) विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला. 

Jul 12, 2023, 11:09 PM IST

वाह रे पठ्ठ्या! मशिनकडून करुन घेतला Homework, आता मास्तरांनाही अक्षर ओळखणं कठीण

Homework: एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे. 

Jul 12, 2023, 05:32 PM IST

''अरे, तुम्ही मैत्रीणी कधी झालात?'' दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र ट्रेकिंगला गेल्यावर नेटकऱ्यांचा सवाल

Tejashri Pradhan and Shivani Boakar: तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर यावेळी एकत्र एका ठिकाणी ट्रेकिंगसाठी स्पॉट झाल्या आहेत त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी त्या कुठल्या शुटिंगसाठी नाही तर सुट्टीच्या निमित्तानं एकत्र जमल्या आहेत. 

Jul 12, 2023, 05:29 PM IST

Viral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!

Police man beaten youth on street: तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं. 

Jul 12, 2023, 04:38 PM IST

Shocking: याला म्हणतात निसर्गाची किमया! जणू काही स्वर्गाचं दार; Video पाहून तोंडात बोटं घालाल

Haridwar Doomsday Cloud Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निसर्गाची किमया दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत (Shelf Cloud) असल्याचे दिसत आहे. 

Jul 11, 2023, 09:19 PM IST

स्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल

Wedding Video : 'हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है...' हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो. 

 

Jul 11, 2023, 01:33 PM IST

Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी

Ghaziabad Accident : गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत  6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 11, 2023, 10:41 AM IST

Video : अ‍ॅम्ब्युलन्सने वृद्धाला चिरडले; जुन्नरमधील धक्कादायक प्रकार

Pune Accident : पुण्याच्या जेजुरीमध्ये घडलेल्या या दुर्दैवी अपघाताने एका वृद्धाचा जीव घेतला आहे. रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकाच वृद्धाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने सगळ्या जेजुरीत या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 

Jul 10, 2023, 02:08 PM IST

ZOMATO डिलीव्हरी बॉय चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला दारात आला अन् मग...हा VIDEO तुम्ही पाहिला का?

Zomato Delivery Boy : पावसाळ्यात मस्त घर बसल्या हॉटेलमधील पदार्थांच्या आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो ZOMATO डिलीव्हरी बॉय. सोशल मीडियावर चिमुकलीला घेऊन पार्सल द्यायला तो आला आणि मग...

Jul 10, 2023, 01:07 PM IST

मध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

MP Crime : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एका नग्न माणसाला काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेशात नेमकं काय सुरु आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Jul 10, 2023, 08:37 AM IST

खेळण्यातील गाड्यांप्रमाणे कार वाहून गेल्या; मनालीमधील निसर्गाचं रौद्ररुप दाखवणारा VIDEO व्हायरल

Himachal Pradesh Rain: पावसाने सध्या अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. दिल्ली (Delhi), पंजाब (Punjab), जम्मू काश्मीरसह (Jammu Kashmir) हिमाचल प्रदेशलाही (Himachal Pradesh) पावसाने झोडपलं आहे. हिमालच प्रदेशातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाले असून पर्यटकांचं आवडतं ठिकाण असणाऱ्या या ठिकाणचे व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 

 

Jul 9, 2023, 05:18 PM IST

ट्रेनच्या दारात उभं राहून प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला; माथेफिरु तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

Viral Video : बिहारमधल्या या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनच्या दारात उभा असलेल्या माथेफिरु तरुणाने दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कोणालाही दुखापत होण्याची शक्यता असतानाही तो तरुण थांबत नव्हता. 

Jul 9, 2023, 04:03 PM IST

Take Off साठी विमान Runway वर धावू लागलं, तितक्यात तो उठला अन्...; गोंधळाचा Video पाहाच

Open The Door Man Shout In Flight: हा सारा प्रकार विमानात बसलेल्या अन्य एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केला आणि हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात.

Jul 9, 2023, 03:27 PM IST

...अन् तो गरुड कोल्ह्याला घेऊन हवेत झेपावला; Video पाहून अनेकांनी तोंडात घातली बोटं

Eagle Flies Away With Fox Viral Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी हे असं काही पाहायला मिळेल असं आम्हाला अपेक्षित नव्हतं असं म्हटलं आहे. तर काहींनी हे फारच भयानक अन् अंगावर रोमांच उभं करणारं आहे असं म्हटलं आहे.

Jul 9, 2023, 12:03 PM IST