viral video

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण

Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.

Jun 27, 2023, 12:14 PM IST

शुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ

Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

Jun 27, 2023, 11:43 AM IST

हात पकडला, मग KISS केलं.., रोड रोमिओच्या कृत्यानंतर बहिणींनी घडवली अद्दल, VIDEO VIRAL

Viral Video : दिवसाढवळ्या तो त्या दोघींना छळ होता, पहिले तिचा हात पकडला मग KISS केलं.., या धक्कादायक कृत्यानंतर बहिणींनी त्याला आयुष्यभराची अद्दल घडवली. 

 

Jun 27, 2023, 11:14 AM IST

Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

Jun 27, 2023, 08:01 AM IST

Video : रस्त्यावर सफाई करणाऱ्या मजुराला कारने चिरडलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime : गोवंडीत दोनच दिवसांपूर्वी दोन मजुरांचा गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीतही एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Jun 26, 2023, 05:43 PM IST

लोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Jun 26, 2023, 05:15 PM IST

मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यानं संतप्त वडिलांनी पोलीस ठाण्यातच केले अंत्यसंस्कार; तिच्यावर पांढरा कपडा टाकून...

MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

Jun 26, 2023, 03:07 PM IST

Shocking Video : संतापजनक! ...म्हणून सुनेकडून सासूला बेदम मारहाण; सासऱ्यांनाही मारली लाथ

Viral Video : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये सूनेने सासूरला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एक सुनेची सासूला बेदम हाणामारी करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. (Crime News)

Jun 26, 2023, 12:05 PM IST

Mumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...

Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. 

Jun 26, 2023, 10:06 AM IST

पहिला पाऊस आणि ते दोघं...भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral

Viral Video : अखेर वरुणराजाचं (monsoon) आगमन झालं आहे. पहिला पाऊस आणि पहिली आठवण...प्रत्येक प्रेम करणाऱ्यांसाठी पाऊस हा जिव्हाळा विषय...अशात गर्लफ्रेंड सोबत असताना पहिल्या पावसात रोमान्स करताना एक कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Jun 26, 2023, 09:02 AM IST

धावत्या लोकलमध्ये भैय्या विकतोय पाणीपुरी; मुंबईकरांनी घेतला आस्वाद

लोकल ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या वस्तु विकणारे फेरीवाले दिसतात. मात्र, लोकल ट्रेनमध्ये पाणी पुरी विकणाऱ्या भैयाला पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले आहेत. 

Jun 25, 2023, 07:17 PM IST

Viral Video: 35 हजार फूट उंचीवर तिने धोनीला दिली ऑफर; माहीने अशी दिली प्रतिक्रिया, पाहा Video

MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत धोनी विमानातून प्रवास करत असून यावेळी एअर होस्टेसने त्याला चॉकलेट्स दिली. 

 

Jun 25, 2023, 06:26 PM IST

Viral Video: चारही बाजूने पाण्याचा रौद्र प्रवाह आणि मधोमध गाडीसह अडकलेली महिला; पुढे काय झालं ते पाहा?

Viral Video: हरियाणाच्या (Haryana) पंचकूलामधील (Panchkula) खडक मंगोली (Khadak Mangoli) येथे नदीला (River) पूर आल्यामुळे एक कार वाहून गेली. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. या बचावकार्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

 

Jun 25, 2023, 04:49 PM IST

भरदिवसा प्रेमीयुगुल गच्चीवर चादरीच्या आत रोमान्स करत असताना अचानक आई आली अन् मग...

Viral Video : भरदिवसा गच्चीवर ते दोघे चादरीच्या आत रोमान्स करत होते तेवढ्यात गच्ची वर आई येते आणि मग...सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Jun 25, 2023, 03:09 PM IST