हौसेने मटण खाताना ताटात निघाला मेलेला उंदीर; व्हिडीओ व्हायरल होताच ढाबा मालकाविरोधात गुन्हा
Crime News : मटण खाण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या ताटात मेलेला उंदीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर ग्राहक आणि ढाबा मालकाने एकमेकांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी ग्राहकाच्या तक्रारीनंतर ढाबा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jul 4, 2023, 02:25 PM IST"त्याला मारु नका", आईला घाबरुन मुलगा खिडकीच्या कठड्यावर आला अन् नंतर पुढच्या क्षणी....; धक्कादायक VIDEO
Viral Video: आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाली उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Jul 4, 2023, 01:58 PM IST
6 वर्षांचा चिमुरडा जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटला; पकडणार इतक्यात 40 फूट खाली कोसळला अन्...; थरकाप उडवणारा VIDEO
Viral Video: जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटल्याने सहा वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. चिमुरडा तब्बल 40 फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मेक्सिकोमध्ये (Mexico) ही धक्कादायक घटना घडली आहे.
Jul 4, 2023, 12:47 PM IST
ट्रेकिंग करताय की मस्करी? लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा; पाहा Video
Lohagad Fort Viral Video: व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा झाल्याचं दिसून आलंय.
Jul 4, 2023, 09:04 AM ISTViral Video : चिमुरडी आपल्या डान्सने जिंकतेय नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचायला लागाल
Dance Viral Video : निळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर क्यूटशा चेहऱ्यावर चष्मा संगीताच्या तालावर ती चिमुकली थरकाला लागली अन् मग बघा बघा सगळे तिचे फॅन्स झाले.
Jul 4, 2023, 07:11 AM IST'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral
Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jul 3, 2023, 12:11 PM ISTViral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग...
Kedarnath Couple Viral Video : केदारनाथ मंदिरासोमर एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज केलं आणि सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केल्या. त्यानंतर इंटरनेटवर ही तरुणी ट्रोल होते आहे.
Jul 3, 2023, 10:28 AM ISTPune News: अरेररे.. ही कोणती पद्धत? रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशासोबत पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पाहा Video
Pune Railway Platform Video: पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी (Pune Railway Police) बाटलीतून पाणी ओतताना दिसतोय.
Jul 1, 2023, 05:47 PM ISTWedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!
Bride Groom Video : राज्य आणि समाजानुसार प्रत्येकाचे लग्नाचे विधी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सध्या लग्नात नवीन ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड बघून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा...
Jul 1, 2023, 01:25 PM ISTAC लोकलने धडक दिल्यानंतर तरुण अक्षरश: हवेत उडाला; मालाड स्थानकावरील अंगावर काटा आणणारा VIDEO
Viral Video: मुंबईच्या मालाड स्थानकावरील (Malad Railway Station) एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. डबा धुण्यासाठी प्लॅटफॉमच्या कडेला उभ्या राहिलेल्या तरुणाला एसी लोकलने जोरदार धडक दिली. यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला.
Jun 30, 2023, 07:21 PM IST
ENG vs AUS: फायनलमध्ये झोपा काढणाऱ्या लाबुशेनने LIVE सामन्यात केलं असं कृत्य; Video तुफान व्हायरल झाला अन्...
England vs Australia, Marnus Labuschagne: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात झोपा काढणाऱ्या लॅबुशेनचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.
Jun 30, 2023, 02:13 PM ISTMumbai Local मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या Video ला 85 मिलियन व्ह्यूज, तुम्ही पाहिला का?
Mumbai Local Video : सोशल मीडियावर मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. पण महिलांच्या या व्हिडीओला 85 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Jun 30, 2023, 01:59 PM IST'राजा मला नऊवारी साडी पाहिजे'वर थिरकलं जपानी जोडपं, Video पाहाच
Viral Raja Mala Navari Pahije Japan Youtubers Dance Reel: परेदशी प्रेक्षकांनीही आता मराठी गाण्यांची भुरळ पडलेली पाहायला मिळते आहे. खासकरून 2016 साली जगभराच 'झिंगाट' हे गाणं गाजल्यानं यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 'बहरला हा मधुमास' हे गाणंही प्रचंड गाजते आहे. यावर जगभरातील प्रेक्षकांनी रील्स केले आहेत. त्यामुळे या गाण्याचीही मोहनी प्रेक्षकांवर पडायला फारसा वेळ लागला नाही.
Jun 30, 2023, 11:38 AM ISTकॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा
Trending Video : सोशल मीडियामुळं जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यातच आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून अनेकांचेच डोळे पाणावतायत.
Jun 30, 2023, 09:29 AM IST
ईsssweeee! मगरीच्या लेगपीसचं सूप तरुणी प्यायली, तुम्ही धाडस कराल का?
Godzilla Ramen Viral Video : काहीतरी वेगळं, हटके, चमचमीत खायचंय. एकदम भारीतलं... असं म्हणणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल तर बघा हा पर्याय कसा वाटतोय.
Jun 29, 2023, 04:53 PM IST