Viral Video: शेवटी आई ती! पोटच्या लेकाला प्रेमाने भरवला घास; व्हिडीओ पाहून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी
Emotional Heart Touching Mother Video: एका माय लेकाचा हा व्हिडीओ एका रेल्वे स्टेशनवरील (Railway Station) असल्याचं दिसून येतंय. प्लॅटफॉर्मवर एक बेंच आहे ज्यावर एक आई आपल्या मुलासोबत बसली आहे.
Jul 14, 2023, 06:24 PM ISTOvertake वरुन राडा! कारचा घरापर्यंत पाठलाग केला अन्...; धक्कादायक Videos आले समोर
Bengaluru Road Rage: या घटनेसंदर्भातील 2 धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर व्हायरल झाले असून हे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.
Jul 14, 2023, 04:50 PM ISTमुसळधार पावसात ऑर्डर घेऊन फिरणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने काय केलं पाहा; Video Viral
Relax Station For Delivery Boys: मुसळधार पावसात न थांबता ग्राहकांची ऑर्डर पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी एजंटसाठी मुंबईकर तरुणाने एक भन्नाट आयडिया लढवली आहे
Jul 14, 2023, 04:16 PM ISTशिक्षणमंत्र्यांच्या ताफ्याची अॅम्ब्युलन्सला धडक; CCTV मध्ये कैद झाला भीषण अपघात, पाहा Video
Ambulance Accident, Viral Vide: शिक्षणमंत्र्याच्या ताफ्यातील गाडीने एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक (Pilot vehicle hit Ambulance) दिल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jul 14, 2023, 12:24 AM ISTIshant Kishan: 'थोड़ासा सीधा बस...', LIVE सामन्यात ईशानने असं काही केलं की... सर्वांना आठवला ऋषभ पंत; पाहा Video
India vs West Indies: युवा ईशानने (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतले. पहिल्याच सामन्यात ईशान खेळाडूंची खेचताना दिसतोय.
Jul 13, 2023, 08:53 PM ISTVideo: माणुसकीचं दर्शन! पुरातून वाहून जाणाऱ्या कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणांनी लावली जीवाची बाजी
Flood Viral Video : महाभयानक पूर आणि पुराच्या पाण्यातून दोन मुक जनावर वाहून जात असताना दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचविला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.
Jul 13, 2023, 01:54 PM ISTVIDEO: विग लावून दुसरं लग्न करायला गेला नवरदेव; पोलखोल होताच काय घडलं पाहा
Fake Hair Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल सांगू शकत नाही. असाच सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात नवरदेवाला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत.
Jul 13, 2023, 11:11 AM ISTVideo : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली
Haryana Flood : हरियाणात एका महिलेने जेजेपी आमदाराला सगळ्या गावासमोर कानाखाली मारली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेजेपी आमदार ईश्वर सिंह एका पुराचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.
Jul 13, 2023, 09:25 AM ISTRavi Ashwin: आश्विनने रचला अनोखा रेकॉर्ड; कोणालाच जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं; पाहा Video
Ravichandran Ashwin Video: पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची (Tagenarine Chanderpaul) विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला.
Jul 12, 2023, 11:09 PM ISTवाह रे पठ्ठ्या! मशिनकडून करुन घेतला Homework, आता मास्तरांनाही अक्षर ओळखणं कठीण
Homework: एका विद्यार्थ्यानेअजबच शक्कल लढवली आहे. त्याने आपला गृहपाठ मशिनने पूर्ण केला. गृहपाठातील अक्षर इतके तंतोतंत जुळून आले आहे की शिक्षकांनाही आता ते ओळखणे अवघड झाले आहे.
Jul 12, 2023, 05:32 PM IST''अरे, तुम्ही मैत्रीणी कधी झालात?'' दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र ट्रेकिंगला गेल्यावर नेटकऱ्यांचा सवाल
Tejashri Pradhan and Shivani Boakar: तेजश्री प्रधान आणि शिवानी बावकर यावेळी एकत्र एका ठिकाणी ट्रेकिंगसाठी स्पॉट झाल्या आहेत त्यामुळे सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी त्या कुठल्या शुटिंगसाठी नाही तर सुट्टीच्या निमित्तानं एकत्र जमल्या आहेत.
Jul 12, 2023, 05:29 PM ISTViral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!
Police man beaten youth on street: तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं.
Jul 12, 2023, 04:38 PM ISTShocking: याला म्हणतात निसर्गाची किमया! जणू काही स्वर्गाचं दार; Video पाहून तोंडात बोटं घालाल
Haridwar Doomsday Cloud Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये निसर्गाची किमया दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत (Shelf Cloud) असल्याचे दिसत आहे.
Jul 11, 2023, 09:19 PM ISTस्वत:च्या लग्नाला पोहचण्याआधीच नवरदेवानं विमानातून मारली उडी; Video तुफान व्हायरल
Wedding Video : 'हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है...' हे असं फिल्मी वाक्य अनेकांनीच प्रत्यक्ष आयुष्यातही अनुभवलं. म्हणूनच की काय प्रत्येकजण कायमच आयुष्य मनमुराद जगण्याला प्राधान्य देताना दिसतो.
Jul 11, 2023, 01:33 PM IST