किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी
भाजप नेते सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.
Jul 18, 2023, 10:16 AM ISTViral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग
Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...
Jul 17, 2023, 08:30 PM IST
केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला 'प्रसाद'
Selfie Near Helicopter: एक व्यक्ती सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी हेलिपॅडजवळ आली. त्यादरम्यान हेलिकॉप्टर उडत होते. त्याचे फॅन वेगाने फिरत होते. पण हा तरुण व्हिडिओ बनवण्यात खूपच मग्न होता.
Jul 17, 2023, 06:45 PM ISTDuniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video
Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या.
Jul 17, 2023, 06:06 PM ISTVIDEO : धावत्या बाइकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून तरुणीचा रोमान्स, व्हिडीओ Viral झाल्यानंतर
Couple Romance on Biike Video : दिवसाढवळा ट्रॉफिकमधून ते दोघे बाइकवर रोमान्स करत पाहून इतर वाहनचालकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 17, 2023, 04:03 PM ISTइराणमध्ये पुन्हा एकदा Moral Policing, हिजाब न घालणाऱ्या महिलांविरोधात कारवाई; लाथ मारुन गाडीत बसवलं
Iran Hijab: इराणमध्ये (Iran) पुन्हा एकदा महिलांना हिजाबची (Hijab) सक्ती केली जात आहे. जवळपास 10 महिन्यांनी पुन्हा एकदा इराणच्या रस्त्यांवर मोरॅलिटी पोलीस (Morality Police) उतरले आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हिजाबला विरोध दर्शवत आंदोलन केलं जात असताना महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर मोरॅलिटी पोलिसांना हटवण्यात आलं होतं.
Jul 17, 2023, 10:50 AM IST
केदारनाथ मंदिरात फोटो-व्हिडीओवर बंदी; सभ्य कपडे घालून येण्याचे भाविकांना आवाहन
Kedarnath Temple : केदारनाथ मंदिरात मोबाईल फोनवर बंदी आहे. यापुढे भाविकांना मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा व्हिडिओ बनवता येणार नाहीत. तसेच सभ्य कपडे घालून येण्याचे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Jul 17, 2023, 08:59 AM ISTSL vs PAK: चीते की चाल, बास की नजर आणि इमामचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!
Amazing Catch Viral Video: शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या इमामने (imam ul haq) उजवीकडे हवेत झोका घेतला आणि एक अप्रतिम झेल घेतला. सध्या या कॅचचा व्हिडीओ तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jul 16, 2023, 11:06 PM ISTDudhsagar Waterfalls: विकेंडला दूधसागर धबधब्याला जाताय? आधी 'हा' Video पाहाच!
Dudhsagar Waterfalls Treking: दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पश्चातापाचा सामना करावा लागला. एवढी गर्दी की पाय ठेवायला जागा नाही.
Jul 16, 2023, 09:03 PM ISTघरात कुटुंब बसलेलं असतानाच चिमुरडा सापाला खेचत घेऊन आला, एकच धावपळ अन् नतर...; पाहा VIDEO
Viral Video: लहान मूल खेळण्याप्रमाणे हातात साप घेऊन खेळत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओला दीड कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
Jul 16, 2023, 05:45 PM IST
Viral Video: चांद्रयान-3 चंद्राकडे झेपावताना प्रवाशाने विमानातून काढला व्हिडीओ; अंगावर काटा येईल
शुक्रवारी चांद्रयान-3 (Chandrayan 3) अवकाशात झेपावलं आणि अनेक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या (ISRO) महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा होत्या. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी ‘एलव्हीएम३-एम४’ प्रक्षेपणयान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि भारतीयांनी एकच जल्लोष सुरु केला. श्रीहरीकोटा येथे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसंच शाळांनीही प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती.
Jul 16, 2023, 12:18 PM ISTVIDEO | मम्मी-मम्मी...लेक ओरडत राहिली...मुंबईतील हृदय पिळवटणारी घटना
mumbai bandra bandstand woman video viral
Jul 16, 2023, 11:05 AM ISTIND vs WI: कॅप्टन रोहितला अचानक काय झालं? LIVE सामन्यात ईशान किशनवर संतापला; पाहा Video
Ishan kishan, Rohit Sharma: भारताच्या पहिल्या डावातील 153 व्या ओव्हरला अशीच एक घटना घडली. रवींद्र जडेजा आणि ईशान किशन फलंदाजी करत होते. त्यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma Viral Video) रागावल्याचं दिसून आलं.
Jul 15, 2023, 04:27 PM ISTYashaswi Jaiswal: अजिंक्यची मिठी तर रोहितनं थोपटली पाठ, असं झालं जयस्वालचं ड्रेसिंग रूममध्ये स्वागत; पाहा Video
IND vs WI 1st Test: यशस्वी जयस्वाल (Yashaswi Jaiswal) पदार्पणात शतक करणारा 17 वा सलामीवीर भारतीय ठरलाय. अशातच ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.
Jul 14, 2023, 08:22 PM ISTधावत्या बाईकवर तरुणीचा खतरनाक स्टंट, रील बनवताना हवेत उडाली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Women Stunt Video Viral: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच एक अंगावर काटा आणणार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jul 14, 2023, 07:03 PM IST