'ये रिस्क हाये, हड्डिया तुडवाये', स्टंटच्या नादात रस्त्यावरच पार्श्वभागावर कोसळली तरुणी; दिल्ली पोलिसांचं भन्नाट ट्वीट
Viral Video: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रस्त्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ (Video) ट्वीट (Tweet) केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना दिल्ली पोलिसांनी भन्नाट कॅप्शन दिली आहे. दरम्यान, यानिमित्ताने पोलिसांनी सुरक्षितपणे वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे.
Jun 29, 2023, 04:05 PM IST
कैसा गुंडा बनेगा रे तू! कुत्र्याला घाबरून बिबट्यानं ठोकली धूम, नगरमधील हा VIDEO पाहाच!
Leopard Attacked On Sleeping Dog: सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात कुत्र्याला घाबरुन बिबट्याने धुम ठोकल्याचं दिसत आहे.
Jun 29, 2023, 12:17 PM ISTViral Video: रात्री 2 वाजता घरात बिबट्याची एन्ट्री अन्...; धक्कादायक CCTV व्हिडिओ व्हायरल!
leopard CCTV Video, Ahmednagar: अनेकदा जंगलातील धोकादायक प्राणी मानवी वस्तीत येऊन हल्ला करतात. त्यात प्रामुख्याने शिकार बनतात ते पाळीव प्राणी. तर कधी कधी माणसांवर देखील बिबट्या झडप घालताना दिसतात.
Jun 28, 2023, 11:22 PM ISTPune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!
Pune Girl attacked Viral Video: लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय. त्याने अनेक मॅसेजेस देखील येऊ लागले आहेत. अशातच त्याची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल होत आहे.
Jun 28, 2023, 08:41 PM IST5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल
Viral Video: कमी भाडं मिळत असल्याने आपली व्यथा मांडणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये रिक्षाचालक आपल्याला 5 तासांत फक्च 40 रुपयांची कमाई झाल्याचं सांगत आहे. हे सांगताना त्याला आपले अश्रू थांबवता येत नव्हते.
Jun 28, 2023, 02:46 PM IST
VIDEO : किती छान! आजीबाईंच्या घरात पहिल्यांदाच वीज आली अन् सर्वांना आठवला 'स्वदेस'चा तो क्षण
Trending Video News : 'बिजली....' असं म्हणत एक आजी वीजेच्या बल्बकडे पाहतात हा 'स्वदेस' चित्रपटातील क्षण तुम्हालाही आठवतोय ना? तसंच काहीतरी प्रत्यक्षात घडलंय.
Jun 28, 2023, 12:17 PM ISTVIDEO : पाऊस आला धावून; साबण आलो घेऊन...; रस्त्यावरच तरुणांनी केली अंघोळ
Rain Video Viral : काय रे देवा प्रसिद्धीसाठी पावसाचं निमित्त घेत धावत्या बाइकवर या तरुणांनी साबण लावून आंघोळ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jun 28, 2023, 11:53 AM ISTPune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...
Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं.
Jun 28, 2023, 08:02 AM ISTGhee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे
Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.
Jun 28, 2023, 07:38 AM ISTViral Video: 'पाकिस्तानात आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला'
Pakistan Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पुर्वापार चालत आला आहे.
Jun 27, 2023, 02:59 PM ISTफॅनच्या 'त्या' कृत्याने Tamannaah Bhatia ढसाढसा रडली, Video सोशल मीडियावर Viral
Tamannaah Bhatia Video : तमन्ना भाटिया सध्या लस्ट स्टोरीज 2 या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्या ती ढसाढसा रडताना दिसत आहे.
Jun 27, 2023, 02:21 PM ISTIndian Idol फेम अभिजीत सावंत सध्या कुठंय? वारंवार पाहिला जातोय त्याचा VIDEO
Indian Idol या रिअॅलिटी शोला पहिल्या भागापासूनच कमालीची लोकप्रियता मिळाली. या शो चे स्पर्धक, परीक्षक आणि सारंकाही अगदी कालपरवाच घडलं होतं इतकं सर्वांच्या लक्षात आहे.
Jun 27, 2023, 02:17 PM IST
'हा मूर्ख माणूस जीव धोक्यात घालतोय', स्कूटरवरुन 7 मुलांना नेणाऱ्याची तक्रार, मुंबई पोलीस म्हणाले "हा तर..."
Viral Video: मुंबईतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती स्कूटरवरुन 1,2 नव्हे तर चक्क 7 मुलांना बसवून धोकादायकपणे प्रवास करत होता. मुंबई पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई केली असून बेड्या ठोकल्या आहेत.
Jun 27, 2023, 01:47 PM IST
Emotional Video : 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल कळताच, आईनं गाठलं रुग्णालय आणि मग...
Mother Video : सोशल मीडियावर एका आईचा व्हिडीओ यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतं आहे. 16 दिवस कोमात असलेल्या लेकाबद्दल हॉस्पिटलमधून तिला फोन आला आणि ती रुममध्ये धावत गेली अन् मग...
Jun 27, 2023, 01:27 PM ISTDelhi Metro मध्ये कपलचा रोमान्स पाहून काकूंचा पारा चढला; ''शर्म करो नहीं तो...'', VIDEO VIRAL
Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक जोडप्यांचं व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एक समोर आला आहे. जो सध्या गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 27, 2023, 12:18 PM IST