viral video

Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू

Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.

Jul 21, 2023, 08:12 AM IST

'या' शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video

Kota Viral Video : कल्पना करा तुम्ही  शहरातून रस्त्याने जात आहे तेही आणि अचानक तुमच्यासमोर मगर आली तर काय होणार? ही घटना प्रत्यक्षात उतरली आहे, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 20, 2023, 08:23 PM IST

Tomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो

Tomato Viral Story: माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.

Jul 20, 2023, 06:56 PM IST

परदेशातून परतले अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर; आता देणार का प्रेमाची कबुली?

Ananya Pandey and Aditya Roy Kapoor Airport:  सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. नुकतेच ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो झपाट्यानं व्हायरल होयला जास्त वेळ लागलेला नाही. 

Jul 20, 2023, 05:10 PM IST

तुझ्यात जीव रंगला! राणादा पाठकबाईंना उचलून चढला जेजूरीच्या पायऱ्या.. Video व्हायरल

Hardeek Joshi and Akshya Deodhar at Jejuri: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तुमच्या लाडक्या राणा दा आणि पाठक बाईंची. सध्या त्यांनी जेजुरीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Jul 19, 2023, 08:41 PM IST

"अबे, गाडीखाली अडकला बघ," Live Streaming करत असतानाच कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू; थरारक VIDEO

Viral Video: रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे. 

 

Jul 19, 2023, 01:58 PM IST

VIDEO : महाविनाशकारी 'न्यूक्लियर बॉम्ब' स्फोटाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल

Viral Video : महाविनाशकारी 'न्यूक्लियर बॉम्ब' स्फोट झाल्यानंतर क्षणात सगळं नाहीसं होतं. पोटात गोळा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 19, 2023, 12:25 PM IST

TMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral

Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे. 

Jul 19, 2023, 11:39 AM IST

तीन मुलांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, चालकाने अचानक टर्न घेतला अन्...; धक्कादायक घटना CCTV त कैद

Viral Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका कारचालकाने तीन मुलांना कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 13 जुलै रोजी ही घटना घडली आहे. 

 

Jul 19, 2023, 09:42 AM IST

Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

Kirit Somaiya: दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले. 

Jul 18, 2023, 06:10 PM IST

Jasprit Bumrah: ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आला... Video शेअर करत बुमराहने दिली गुड न्यूज!

Jasprit Bumrah Viral Video: बुमराहने सप्टेंबर 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाही. सततच्या दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर होता, त्यानंतर त्याला सर्जरीला (Jasprit Bumrah Comeback) सामोरं जावं लागलं.

Jul 18, 2023, 02:50 PM IST

Seema Haider: सीमा हैदरचा बंद खोलीतील Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा

Seema Haider viral video: सीमा हैदरला यूपी एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं आहे. अशातच सीमा हैदरचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. 

Jul 18, 2023, 12:48 PM IST

मुलाला कॉलेजमध्ये फी भरता यावी म्हणून आईने दिला जीव; धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

Tamil Nadu News : हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुलाच्या फीसाठी आईने आपल्या प्राणांची आहुती दिल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Jul 18, 2023, 12:37 PM IST