मस्त धुंदीत मी... अनन्या पांडेच्या स्पेन व्हेकेशनचे फोटो पाहिलेत का?
Ananya Pandey Spain Vacation: अनन्या पांडे ही सिद्धार्थ रॉय कपूरसोबत स्पेनला गेली होती. त्याचसोबत तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातून आता तिनं आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून आपले फोटो शेअर केले आहेत.
Jul 23, 2023, 08:42 PM ISTलव्ह बर्ड्स दिसले पुन्हा एकत्र; चेहरा लपवतं अनन्या दिसली अन् आदित्य मात्र...
Ananya Pandey and Aditya Roy Kapoor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. सध्या ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. स्पेनवरून परतल्यावर ते दोघं पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत यावेळी अनन्या मात्र आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती.
Jul 23, 2023, 07:53 PM ISTदोघी असताना तिसऱ्या पत्नीची तयारी? अरमान मलिकचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Armaan Malik Workout Video with New girl : अरमान मलिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिसऱ्या पत्नीची तयारी करतोयस का असा सवाल देखील केला आहे.
Jul 23, 2023, 06:18 PM ISTविवाहित पुरुषासाठी 4 महिला एकमेकांशी भिडल्या, एकमेकांचे कपडे फाडले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस, Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर चार महिला एकमेकांना लाथा बुक्या मारताना अगदी कपडे फाडताना दिसून येतं आहे. झालं असं की,...
Jul 23, 2023, 01:00 PM ISTViral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश...मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत
Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले...अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला...ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 23, 2023, 12:00 PM IST
विधात्या एवढा निष्ठूर का? हृदय पिळवटून टाकणारा माकडांचा Video; तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
Heartbreaking video of monkey kids: दोन माकडांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ (viral video) तुमचं हृदय पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. पावसात भिजलेले दोन माकडांची पिल्लं थंडीने कुडकुडत एकमेकांना मिठी मारून बसलेली आहेत.
Jul 22, 2023, 09:26 PM ISTViral Video: धो धो पाऊस अन् घसरला प्रवाशी, RPF जवानांनी असे वाचवले प्राण; पाहा थरारक CCTV फुटेज
RPF staff saved Passenger Video: ठाणे रेल्वे स्टेशनवर (Thane Station) धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली.
Jul 22, 2023, 08:27 PM ISTBANW vs INDW: टीम इंडियासोबत गोलीगत धोका; कॅप्टन हरमनप्रीत कौर एवढी का भडकली? पाहा Video
Harmanpreet Kaur BANW vs INDW 3rd ODI: अंपायरने आधीच बोट उंचावल्याने हरमनप्रीत संतापली. त्यावेळी तिने बॅटने थेट स्टंप उडवले. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं समोर आलंय.
Jul 22, 2023, 07:47 PM ISTस्पायरडमॅन बनयाचं होतं, विषारी कोळीकडून चावून घेतलं... सख्ख्या तीन भावांचं पाहा काय झालं
इंटरनेटच्या युगात मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत. सोशल मीडियाचा मुलांवर प्रचंड परिणाम झालाय. आपल्या आवडत्या हिरोचं अनुकरण करण्याच्या नादात लहान मुलं नको त्या गोष्टी करुन बसतात. त्यामुळे आपली मुलं काय पाहातात हे पाहाण प्रत्येक पालकासाठी गरजेचं आहे.
Jul 22, 2023, 07:27 PM ISTनराधमांना फाशी द्या! मणिपूरची घटना लज्जास्पद, देशातल्या महिला नेत्यांचा संताप
मणिपूरची धग सगळ्या देशभर पसरलीय.... मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार एवढं भयावह होते की अख्खा देश यामुळे अक्षरसः पेटून उठलाय... गल्ली ते दिल्ली मणिपूर घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातोय. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देशभरातून होतेय.
Jul 22, 2023, 05:04 PM ISTअर्जुन तेंडुलकरनंतर आता मलिंगाचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा घातक यॉकर स्पेशलिस्ट; पाहा Video
Lasith Malinga Son Viral Video: मुंबई इंडियन्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेला या व्हिडीओमध्ये मलिंगाचा मुलगा (Duvin Malinga) नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसतोय.
Jul 22, 2023, 03:59 PM ISTजिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली
जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
Jul 22, 2023, 03:59 PM ISTOops! अल्लू अर्जूनच्या मुखी 'पुष्पा 2' चा डायलॉग? Leak झाला ना राव; पाहा video
Allu Arjun Pushpa 2 Dialogue Leak Video: अल्लू अर्जूनचे Allu Arjun Leak Video आपण सर्वच जण फॅन्स आहोत तेव्हा त्याच्या चित्रपटांची आपल्यालाही कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच आता त्यांच्या पुष्पा 2 या चित्रपटाची सर्वंच जण आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परंतु या चित्रपटातील एक डायलॉग खुद्द अल्लू अर्जूनकडूनच लीक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 22, 2023, 01:38 PM ISTसरकारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभात बारबालाचा 'अश्लील डान्स' Video Viral होताच चौकशीचे आदेश
Viral Video : सोशल मीडियावर बीडीओच्या निरोप समारंभाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक बार गर्ल भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स करताना दिसून येतं आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचारी तिच्यावर नोटांची उधळण करतानाही दिसत आहेत.
Jul 21, 2023, 11:42 AM ISTटोमॅटोच्या सुरक्षेत ठेवला किंग कोब्रा? व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं समोर
King Cobra Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये किंग कोब्रा टोमॅटोजवळ जमिनीवर रेंगाळताना दिसत आहे. टोमॅटोजवळ कोणीतरी हात पुढे करताच किंग कोब्राने लगेच त्याच्यावर हल्ला केला. किंग कोब्रा अॅक्टीव्ह मोडमध्ये दिसतोय. तो टोमॅटोजवळ बसून समोर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. थोड्या वेळाने कोब्रा भिंतीवर रेंगाळताना दिसतो पण टोमॅटोचे संरक्षण करणे सोडत नाही. ट्विटरवर 'हंसना जरूरी है' नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Jul 21, 2023, 10:59 AM IST