पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पती आला अन् मग.., भयानक Video Viral
Trending Video : ती विवाहित महिला प्रियकरासोबत असताना अचानक तिथे तिचा नवरा आला आणि त्यानंतर जे काही नाट्य घडलं. त्या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 30, 2023, 10:02 AM ISTDelhi Metro मध्ये पुन्हा कपलचे अश्लील चाळे, दरवाज्याजवळ Kiss करतानाचा Video Viral
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो ही गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाली आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे काही केल्या थांबत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी जनची लाज न बाळगता कपल खुल्लमखुल्ला एकमेकांना KISS करताना दिसून आले.
Jul 30, 2023, 08:49 AM ISTDelhi Metro मध्ये सुमधूर आवाजात तरुणाने गायलं नुसरत फतेह अली खान यांचं गाणं; Video पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!
Delhi Metro Viral Video: तुमच्याही आयुष्यात लय टेन्शन असेल ना... तुम्हाला अशा माणसाचा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्याच्या गायनाच्या प्रतिभेने सहप्रवाश्यांना खरोखर मंत्रमुग्ध केलंय.
Jul 29, 2023, 06:21 PM ISTVideo : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL
Wedding Video : वधू वरासह पूजारी आणि वऱ्हाड्यांनी उंच डोंगरावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊयात.
Jul 29, 2023, 01:36 PM ISTविवाहित महिला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली; त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या मुलांसमोरच...
Lovers Caught And Beaten: गावामधील लोकांनी दिलेल्या वागणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्याचा पंचायतीचा प्रयत्न होता अशी माहितीही समोर आली आहे.
Jul 29, 2023, 09:29 AM IST'बायको रात्री झोपल्यानंतर मी...' राज कुंद्राने सांगितलं मेव्हणीसोबत कुठे जायचा? Video व्हायरल
Raj Kundra Viral Video: राज कुंद्रा दोन वर्षांपुर्वी पोर्न केसमध्ये अडकला होता. त्याला त्यासाठी तुरूंगवासही भोगावा लागला होता. त्यातून त्यानंतर तो आता सर्वत्र मास्क घालून फिरतो आहे. त्याला प्रचंड प्रमाणात त्यामुळेही ट्रोल केले जाते आहे. आता त्याचा एक जुना व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jul 28, 2023, 08:01 PM ISTViral Video: आपल्या एरियातला 'अजय देवगण' दोन म्हशींवर स्वार झाला श्वान
कुत्तों का अजय देवगण असं कॅप्शन देत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुत्रा दोन म्हशींवर स्वार झाला आहे.
Jul 28, 2023, 05:17 PM ISTViral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!
Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.
Jul 28, 2023, 05:10 PM ISTअजगराने वृद्धाच्या गळ्याभोवती फास आवळला अन्...; धक्कादायक Video आला समोर
Python Tightly Wraps Itself Around Mans Neck: हा संपूर्ण घटनाक्रम एका कालव्यामध्ये घडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आधी ही व्यक्ती उभी असते नंतर अजगर आपला विखळा आवळतो तशी या व्यक्तीची हलचाल मंदावताना दिसते.
Jul 28, 2023, 10:59 AM ISTतो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले
Abdu Rozik Viral Video : Abdu Rozik चा बेडरुम व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. तो, ती आणि तिसरा असे तिघांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे.
Jul 28, 2023, 09:53 AM ISTसासूने सुनेला जमिनीवर आदळत केली मारहाण, किचनमध्येच तुंबळ हाणामारी; मुलाने काढला VIDEO
Viral Video: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या महिला सासू आणि सून असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 27, 2023, 07:51 PM IST
फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ
सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याता जीव वाचला आहे.
Jul 27, 2023, 06:45 PM IST6,6,6,6,4,6,6,4.... ना स्पिनर पाहिला ना फास्टर, Robin Uthappa ने धु धु धुतलं; पाहा Video
Robin Uthappa Viral Video: हरारे हरिकेन्ससाठी (Harare Hurricanes) सलामीला उतलेल्या रॉबिनने 23 चेंडूत 53 धावा ठोकल्या आणि संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली. त्याचा ही खेळी पाहून क्रिडाप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं.
Jul 27, 2023, 04:59 PM ISTलातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!
Nandi Drinking Milk Video Viral: मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर.
Jul 27, 2023, 12:36 PM ISTमुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...
Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...
Jul 26, 2023, 11:08 PM IST