viral video

Viral Video : धावत्या स्कूटीवर 'पापा की परी'चा डान्स, स्वत: सोबत इतरांच्या जीवाशी खेळ

Girl Dancing On Bike : सोशल मीडियावर धावत्या बाइकवर स्टंट करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मुंबईत वांद्रे परिसरात असे अनेक बाइक स्वारी आढळतात. जे बाइक धोकादायक आणि खतरनाक स्टंट करता. सोशल मीडियावर एका पापा की परीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. 

Aug 1, 2023, 11:52 AM IST

घरात एकटी असताना ती करत होती 'ते' कृत्य, प्रायव्हेट क्षणाचा Video इंटरनेटवर लीक

Viral Video : घरात ती एकटी होती, अशात तिच्या मनातील इच्छा पूर्ण करायचं तिने ठरवलं. तिचा तो प्रायव्हेट क्षण समोरच्या बिल्डिंगमधील एकाने कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

 

 

Jul 31, 2023, 11:45 PM IST

Trending News : 'या' महिलेचे 12 महिन्यांत 300 पुरुषांसोबत रोमान्स

Viral News : सोशल मीडियावर एका तरुणीची जोरदार चर्चा आहे. या तरुणीने 12 महिन्यांत 300 पुरुषांसोबत रोमान्स केल्याचा दावा केला आहे. 

Jul 31, 2023, 08:29 PM IST

Fact Check : युक्रेन बंदरावरील'रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा' VIRAL VIDEO मागील सत्य समोर

Russian Missile Attack Video : युक्रेनियन ड्रोनने मॉस्कोवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. 

Jul 31, 2023, 04:35 PM IST

Ashes 2023: भर सामन्यात असं काय झालं? उस्मान ख्वाजा आणि लाबुशेन थेट गोऱ्या फॅन्सला भिडले; पाहा Video

ENG vs AUS: शेवटच्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या स्वप्नांची राख करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नश लाबुशेन आणि उस्मान ख्वाजा यांच्या भांडणाचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Jul 31, 2023, 04:33 PM IST

Video Viral : अरे देवा नवरीला झालं तरी काय? पाहुण्यांसमोर रिसेप्शनमध्ये नवरदेवाला तिने धू धू धुतलं

Video Viral : लग्नातील वधू वराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये पाहुण्यासमोर तिने नवरदेवाला धू धू धुतलं. 

Jul 31, 2023, 03:08 PM IST

अरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral

Viral Video : अनेकांना साहसी आणि खतरनाक, अॅडवेंचर खेळाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण रोलर कोस्टरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. 

Jul 31, 2023, 12:00 PM IST

याला म्हणतात प्रेम! भावाला वाचवण्यासाठी बहिणीने यमराजाला हरवलं; पाहा अंगावर काटा आणणारा Video

Brother Sister Viral Video: तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी भावाबहिणीच्या नात्याची गत... काहीही झालं तरी एका मुलाला भक्कम पाठिंबा मिळतो तो लाडक्या बहिणीकडूनच.

Jul 30, 2023, 11:06 PM IST

Viral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'

Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...

 

 

Jul 30, 2023, 10:05 PM IST

MS Dhoni: धोनीला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना, विमानातील हवाईसुंदरीचा 'तो' Video व्हायरल!

MS Dhoni Viral Video: सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल. 

Jul 30, 2023, 06:16 PM IST

Video: शेणापासून मोबाईल कव्हर? कसं शक्य आहे? 'या' वैज्ञानिकांनी करून दाखवलं

Gobar Moblie Cover Video: आपल्या आयुष्यात विज्ञानाचा अनन्यासाधारण असा हिस्सा आहे आणि सोबतच त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज वापरता आणि दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. सोबत नैसर्गिक गोष्टींमुळे आपल्यालाही अनेक गोष्टींपासून आपले संरक्षण करता येते. 

Jul 30, 2023, 05:09 PM IST

VIDEO:'मी फक्त पाणी मागितलं होतं, पण त्यांनी...'; दिव्यांग व्यक्तीला पोलिसांकडून बेदम मारहाण

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी शिवीगाळ करत दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. एका व्यक्तीने याचा शूटिंग करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

Jul 30, 2023, 03:38 PM IST

Viral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ

Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या गळ्यात भयानक साप दिसतोय. 

Jul 30, 2023, 03:03 PM IST

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jul 30, 2023, 12:34 PM IST