Viral Video : प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर पोहोचला गच्चीवर अन् मग...

Couple Viral Video : व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर अजूनही प्रेमी युगुलांवरून (GF BF caught) उतरलेला दिसतं नाही आहे. गच्चीवर एक तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी पोहोचला आणि मग...  

Updated: Feb 16, 2023, 08:50 AM IST
Viral Video : प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर पोहोचला गच्चीवर अन् मग... title=
Trending Video Boyfriend arrives to meet his girlfriend Romance on the terrace mother beating her boyfriend Couple Viral Video on Social media

Trending Video :  सोशल मीडियावर कधी कुठला ट्रेंड (trend) येईल काही सांगता येतं नाही. एखाद नवीन गाण आली की आणि ते जर ट्रेंड होतं असेल तर यूजर्स त्यावर डान्स करतात. पण ते गाणं आणि डान्स स्टेप्स ट्रेंड बनवता. मग काय बघावं तो या गाण्यावर रील्स बनवत असतात. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना असतो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे (boyfriend and girlfriend Video) साजरा झाला. पण प्रेमी युगुलांचा उत्साह अजून कमी झालेला दिसत नाही आहे. सध्या सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचे (Couple Viral Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक तरुण तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media Viral Video ) धुमाकूळ घालत आहे. 

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला खास व्हिडीओ

प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड अनेक सरप्राइज (GF BF caught)  प्लन करतात. पण या व्हिडीओमध्ये प्रियकर आणि प्रेयसीलाच सरप्राइज मिळालं आहे. गच्चीवरील हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गच्चीवर जातो. तरुणी पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉट स्कर्ट घालून आहे. भेटण्याचा आनंदात असतानाचा त्या दोघांना एक धक्का बसतो. त्या मुलीची आई गच्चीवर येते आणि मग...

चप्पलेने धो धो धुतलं! 

मुलीच्या आईला पाहून मुलगा टेरेसवर लपण्याचा प्रयत्न करतो. पण आईची नजर ती...तिला तो दिसतो आणि मग ती त्याला चप्पलेने धो धो धुते...तो कसाबसा आईच्या तावडीतून निसटतो. मग आईचं लक्ष्य मुलीकडे वळतं. त्याच चप्पलेने आई मुलीलाही मारहाण करते. (Trending Video Boyfriend arrives to meet his girlfriend Romance on the terrace mother beating her boyfriend Couple Viral Video on Social media)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफार्मवरील ट्वीटरवरील Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा इंटरनेटवर यूजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून आपलं हसू आवरु शकत नाही आहे. हा व्हिडीओ व्हॅलेंटाइन डेचा असू शकतो.