Girl Viral Video : हद्द झाली! तरुणीचा विमानात आंघोळ करतानाचा व्हिडीओ आला समोर...
Viral Video : विमानात तरुणीचा आंघोळ करताना (Girl Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. लाईक्स महिलांनी हद्द पार केली आहे, असंच काहीसा सूर त्यांचा आहे.
Mar 5, 2023, 12:11 PM ISTGautami Patil : कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल; गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया
Gautami Patil : कपडे बदलतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटील चांगीच चर्चेत आलेय. यावर आता तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 4, 2023, 10:17 PM ISTViral: हिंमत की अन्य काही? तिने आपल्या Boss लाच का केलं ब्लॉक? जाणून घ्या रंजक कारण
Viral Video Employee Blocks Boss: आपल्या आजूबाजूला असे अनेक बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यातील गमतीजमती (Boss) पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे ज्यात एका महिला कर्मचाऱ्यानं चक्क आपल्या बॉसला एका कॉलसाठी (Call Block) ब्लॉक करून टाकलं, का तुम्हीच वाचा...
Mar 4, 2023, 05:24 PM ISTMan vs Crocodile: Over Confidence त्याला महागात पडला! मगरीच्या पाठीवर फटका मारला अन्...; पाहा Video
Man Tease Giant Crocodile: सामान्यपणे मगर हा शब्द वाचला, पाहिला किंवा ऐकला तरी अंगावर काटा येतो. मात्र एका व्यक्तीने मगरीची छेड काढण्याचा केलेला प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Mar 4, 2023, 02:30 PM ISTVideo | धक्कादायक! अचानक पाईपलाईन फुटल्याने तरुणी जखमी
Yavatmal Pipeline Bursted One Injured video viral
Mar 4, 2023, 01:40 PM ISTपार्क केलेला Tractor अचानक सुरु झाला अन्...; CCTV मध्ये कैद झाला थरार; पाहा Video
Viral Video Tractor: या सर्व घटनाक्रम शोरुममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अचानक हा ट्रॅक्टर सुरु झाल्यानंतर काय गोंधळ उडाला हे या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
Mar 2, 2023, 10:10 PM ISTviral dog singing video: गाणारा कुत्रा पाहिलाय का ? video पाहून बसेल धक्का
video viral : जपर्यंत तुम्ही उड्या मारणारा, कसरती करणारा, कुत्रा पाहिला असेल पण आज या व्हिडिओमध्ये जो कुत्रा आहे तो चक्क तालावर बीट घेऊन मस्त गातो आहे
Mar 2, 2023, 09:05 PM ISTviral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव
आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती फेमस होऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video)
Mar 2, 2023, 08:48 PM ISTViral Video : संतापजनक ! विधवा सुनेसोबत सासऱ्याचं वाईट कृत्य; दिराने live video काढत केला कहर
Shocking Crime : तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि इथेच तीच नशीब उलटं फिरलं , दीर आणि सासरा तिच्याकडे हपापलेल्या नजरेने पाहत राहायचे, दिराने तर त्या रात्री ...
Mar 2, 2023, 08:23 PM ISTPune : फॉरेनर तरुणीचा डान्स पाहून पुणेकर खूश! रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष
Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : ढोल ताशाचा गजर.. गुलालाची उधळण आणि एकच जल्लोष... रवींद्र धंगेकरांच्या विजयी रॅलीमध्ये परदेशी महिला बेधुंद होऊन नाचली.
Mar 2, 2023, 06:07 PM ISTKing Cobra viral video : सरपटणारा कोब्रा चक्क शेपटीवर उभा राहिला आणि...व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
Snake viral video : तुम्ही कधीतरी शेपटीवर उभा राहिलेला साप पाहिलंय का ? काहींनी तर हे ऐकलंसुद्धा नसेल पण जो व्हिडीओ समोर आला आहे तो पाहून सर्वानाच धक्का बसला आहे
Mar 1, 2023, 06:30 PM ISTयाला म्हणतात चिंधीचोरी! 40 लाखांच्या आलिशान कारमधून रस्त्यावरील कुंड्या चोरल्या... Video व्हायरल
Delhi Pot Stealing Case : सोशल मीडियावर दिल्लीतलं एक प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. G20 कार्यक्रमासाठी आणण्यात आलेल्या फुलांच्या कुंड्या चोरण्यात आल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
Mar 1, 2023, 05:14 PM ISTViral Video: मुंबईच्या रस्त्याने लावली 1 कोटींच्या कारची वाट; पाहा नेमकं काय झालं?
Viral Video: मुंबईत एका स्पीड ब्रेकरमुळे (Speed Braker) Jaguar XJ कार अडकून पडल्याचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतक्या महागड्या कारला अखेर धक्का देऊन बाहेर काढण्याची वेळ आली. मुंबई महापालिकेनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली असून दखल घेत असल्याचं म्हटलं आहे.
Mar 1, 2023, 04:47 PM IST
नवविवाहित जोडपं डान्स करत असतानाच तेल आतून आग लावली, अन् नंतर....; VIDEO व्हायरल
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता एका नवविवाहित दांपत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये जोडपं डान्स करत असतानाच आजुबाजूला आग लागल्याचं दिसत आहे.
Mar 1, 2023, 03:51 PM IST
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : शहनाज गिल आणि पलक तिवारीचं मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली, 2nd March हा खास
Salman Khan : ट्वीटरवर मांजरीच्या मास्कमध्ये बिल्ली बिल्ली करताना शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारीसह अनेक कलाकार दिसतं आहेत. त्यातही ट्वीटरवर 2nd March ट्रेंडमध्ये आहे. नेमकं काय होणार आहे यादिवशी आणि या कलाकारांनी मांजरीचं मास्क का घातलं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
Mar 1, 2023, 10:02 AM IST