viral news

ना सूर, ना ताल, गाणं ऐकणाऱ्यांचे झाले हाल... ! प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारला पोलिसांनी केली अटक

वाईट आवाजात गाणाऱ्या सोशल मीडिया स्टारला अटक, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

 

Aug 5, 2022, 08:36 PM IST

याला काय म्हणावं? मृत्यूच्या इतक्या जवळून त्यानं घेतला U टर्न, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर जीवघेण्या स्टंटचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गाडी यू टर्न घेताना दिसत आहे. या यू टर्नचा व्हिडीओ काळजात धडकी बनवणारा आहे. 

Aug 5, 2022, 05:41 PM IST

कामावरच पोहोचायला उशीर झाला आणि बॉसची सटकली, कर्मचाऱ्याने विचारही केला नसेल अशी मिळाली शिक्षा

कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची अनेक कारणे आहेत. काहींना काम न केल्यानं, तर काहींना 'कॉस्ट-कटिंग'मुळे कंपनीकडून काढून टाकले जाते.

Aug 5, 2022, 03:45 PM IST

मालगाडीवर चढून सेल्फी काढणं पडलं महागात, मृत्यूचा थरारक VIDEO आला समोर

'तो' सेल्फी ठरला शेवटचा, थरारक अपघाताचा  VIDEO समोर

Aug 5, 2022, 01:32 PM IST

करावे तसे भरावे... तेही जिथल्या तिथे! हा VIDEO पाहिल्यावर तुम्ही असंच म्हणाल

Karma is Back! पाहा या तरुणासोबत नक्की काय घडलं, हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही कोणतीही कृती करताना विचार कराल

Aug 5, 2022, 01:21 PM IST

लग्नानंतर विकिनं सोडली कतरिनाची साथ? नक्की दोघांमध्ये असं काय घडलं

कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असं काहीतरी पोस्ट केलं आहे. ज्यामुळे लोकांमध्ये विकीनं कतरिनाची साथ सोडली असे म्हटले जात आहे.

Aug 4, 2022, 08:11 PM IST

Video : पैज लावून सांगतो, मांजर आणि उंदराचं असं भांडण तुम्ही पाहिलंच नसेल...

सोशल मीडिया हे इंटरनेटवरील एक असं प्लॅटफॉर्म आहे, जो तुमचं मनोरंजन करतं. एवढंच नाही तर येथे तुम्हाला पाहिजेतो कन्टेन्ट पाहायला मिळतो.

Aug 4, 2022, 05:13 PM IST

अरे याला सुट्टी द्या... माहेरी गेलेल्या पत्नीसाठी दाजीबाने लिहिलेलं पत्र व्हायरल

बायकोला माहेरून आणण्यासाठी दाजीबाजा खटाटोप! पत्र वाचून तुम्ही म्हणाल, अरे याला सुट्टी द्या...

Aug 4, 2022, 05:11 PM IST

अम्यूजमेंट पार्कमध्ये अचानक तुटला पाळणा, व्हिडीओ थरकाप उडवणारा

हा व्हिडीओ अम्यूजमेंट पार्कमधील आहे. येथे एका पाळण्याचा अपघात झाला आहे.

Aug 3, 2022, 09:18 PM IST

मगरीचा हत्तीच्या पिल्लावर हल्ला, जबड्यात सोंड धरली आणि... पाहा व्हिडीओ

असं म्हणतात की आईचं प्रेम हे आपल्या बाळासाठी कधीही कमी होत नाही, मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी. आईचं प्रेम हे असं प्रेम आहे. ज्याची जगात कशाशीही तुलना होऊ शकत नाही.

Aug 3, 2022, 07:00 PM IST

रस्त्यावर असं विचित्र चिन्ह पाहिलंत तर कंफ्यूज होऊ नका, ट्रॅफिक पोलिसनं सांगितला याचा अर्थ

ट्रॅफिकची अशी काही चिन्हे किंवा साइन्स आहेत ज्यामुळे लोक गोंधळतात. तसेच काही वेळेला सरकार देखील नवनवीन चिन्ह आणत असतं, ज्यामुळे लोकांना अनेक चिन्हांची नव्याने ओळख होते.

Aug 3, 2022, 06:58 PM IST

दुसऱ्या बायकोसह नवरा फरार, पण पहिल्या बायकोच्या बेडरूमचं दृश्य धक्कादायक

संतोषच्या घराच्या खालच्या भागात अनेक भाडेकरू राहतात, त्यामुळेच संतोष आमि त्याच्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

Aug 3, 2022, 05:16 PM IST

हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच सर्वात आधी करा 'हे' काम, नाहीतर होईल पश्चाताप!

आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे कधी कामासाठी तर कधी सहजच फिरायला जाताता आणि त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहावं लागतं.

Aug 3, 2022, 02:55 PM IST

Optical Illusion : हे क्यूब्स पाहून तुमचं ही डोकं चक्रावेल, ते फिरताना दिसले तरी ते स्थिरच

तुम्हाला तर आता माहितच आहे की, इंटरनेट हे एक असं माध्यम आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी नव्याने जाणून घेता येतात.

Aug 2, 2022, 08:30 PM IST

कोणाशीही बोलताना तुम्हीही असं कृत्य करत नाहीत का? ही सवय ताबडतोब बंद करा, नाहीतर...

नेहमी लक्षात ठेवा की, बोलत असताना पाठीमागे हात बांधून उभे राहू नका, त्यामुळे जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर संभाषणादरम्यान हात मागे बांधून उभे राहू नका.

Aug 2, 2022, 05:56 PM IST