Optical Illusion : दगडात लपलेला हरीण शोधून काढलात तर मानलं, तुमची हुशारी सिद्ध करुन दाखवाच
चाचणीमध्ये असे आढळून आले आहे की केवळ 3 टक्के लोक 9 सेकंदात हरिण शोधू शकतात.
Aug 2, 2022, 05:51 PM ISTOptical Illusion : लाकडाच्या ढिगाऱ्यात लपलीय मांजर, जो शोधून काढणार तो ठरणार स्मार्ट
परंतु यामध्ये एक मांजर देखील लपली आहे. जी सहजासहजी कोणाच्याही डोळ्यांना दिसत नाहीय. पाहा तुम्हाला ती दिसतेय का?
Aug 1, 2022, 10:13 PM ISTमुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारल्यामुळे पित्याची हत्या, जाणून घ्या प्रकरण
ते घर सोडून द्विवेदी कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले होते. दरम्यान द्विवेदी कुटुंब घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले होते.
Aug 1, 2022, 09:24 PM ISTरंगीत बाटल्या नुकसानकारक असतात का? प्लास्टिकबाबत ही गोष्ट तुम्हाला थक्कं करेल
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ते रंग बदलत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अशा परिस्थितीत बाटली प्लास्टिकचीच राहणार, मग रंग बदलून किती बदलणार? असा प्रश्न निर्माण होतो.
Aug 1, 2022, 09:21 PM ISTबाईकवरून 80 KM नेला आईचा मृतदेह, पाहा मुलावर अशी वेळ का आली
रुग्णालयाने रुग्णावाहिका न दिल्याने आईचा मृतदेह बाईकवरून घेऊन जाण्याची वेळ
Aug 1, 2022, 09:09 PM ISTहनिमूनला नवऱ्यानं केलं असं कृत्य की, बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली
आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणाबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Aug 1, 2022, 06:56 PM ISTओडिशात दिसला 'दुर्मिळ' वाघ, VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
1773 साली असा वाघ दिसला होता, त्यानंतर 'या' प्रजातीच्या वाघाचे दर्शनच झालं नाही, पाहा VIDEO
Aug 1, 2022, 11:04 AM IST
बेडवर मोबाईल चार्जिंगला लावून निवांत झोपली, पुढे जे घडलं ते हादरवणारं
मोबाईल चार्जिंग करावा म्हणून एका मुलीने बेडवर प्लगला मोबाईल चार्जिंगला लावला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Jul 30, 2022, 08:54 PM ISTक्या हो दाजीबा! मेहुणीच्या साखपुड्यानंतर दाजीबाची उघडली पोल, गर्भवती पत्नीला बसला धक्का
नवरी मुलीच्या साखरपुड्यानंतर चक्क एक व्यक्ती इतका रडला की सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा होत आहे.
Jul 30, 2022, 03:30 PM ISTआता माणसांच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर, विचित्र वाटत असलं तरी हे शक्य आहे; कसं ते जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलला पर्याय केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेसह इतर देशही शोधत आहेत आणि या दिशेने काम करत आहेत.
Jul 29, 2022, 07:56 PM ISTव्यक्तीच्या तीन गर्लफ्रेंडकडून धक्कादायक खुलासा, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात
तुम्ही प्रेमात फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. ज्यामध्ये बहुतेकवेळा पैशासाठी, तर कधी एखाद्यावरील रागामुळे फसवणूक केली जाते.
Jul 29, 2022, 05:16 PM ISTप्रेयसीचे दोनदा झालं लग्न, प्रेम वेड्या प्रियकराने ते दोन्ही वेळेला तोडलं; अखेर त्रस्त ग्रामस्थांनी उचललं असं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, रामपुररुद्र 161 येथील रहिवासी शंकर राय यांचा मुलगा नीरज याचे माश्रक पोलीस स्टेशन हद्दीतील हंसापीर गावातील रहिवासी महेश यादव यांची मुलगी बबिता हिच्याशी प्रेमसंबंध होते.
Jul 29, 2022, 05:14 PM ISTखुश होऊन बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलं असं सरप्राईज, ज्याचा तुम्ही विचार देखील करु शकत नाही
या व्हिडीओमध्ये साराने कर्मचाऱ्यांसमोर सरप्राईज जाहीर केलं आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षी 21 ऑक्टोबरला शेअर करण्यात आला होता
Jul 29, 2022, 05:12 PM ISTHandicap असूनही हार मानली नाही, Wheelchair वर Food Delivery करतोय झोमॅटो डिलिव्हरी बॉय, Video Viral
सध्या सोशल मीडियावर व्हीलचेअरवरून फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अपंग व्यक्तीचा व्हायरल होतोय.
Jul 28, 2022, 07:30 PM ISTतुम्हालाही आलाय का Passport साठी असा मेसेज? पाहा काय आहे सत्य
Indian Govt Change Passport : भारत सरकार कडून भारतीय पासपोर्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही विमानाचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे.
Jul 28, 2022, 06:34 PM IST