viral news

4 मुलांच्या आईचा 14 वर्षाच्या मुलावर जडला जीव, प्रेमात दोघांनीही सोडलं घर, पण...

 मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. अभ्यास सोडून तो रोज शेजारच्या घरी जाऊ लागला, तेव्हा त्यांनी त्याच्यावर संशय घेतला आणि शिवीगाळ केली.

Jul 28, 2022, 05:44 PM IST

इथे सफाई कामगारांना डॉक्टर-इंजिनीअरपेक्षा मिळतो जास्त पगार, वार्षिक पॅकेज कोट्यवधीत

तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे की, या देशात सफाई कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतो.

Jul 27, 2022, 09:41 PM IST

फोटोग्राफरकडून रणवीर सिंगच्या Nude Photo बद्दल वक्तव्य, फोटो मागील सत्य सांगत म्हणाला...

मागचे काही दिवस सोशल मीडियावर आपल्या एकच नाव ट्रेंड होताना दिसतंय, ते म्हणजे रणवीर सिंग. बॉलिवूडचा बिंधास्त आणि मजेशीर व्यक्तीमत्व असलेला रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत आहे.

Jul 27, 2022, 07:32 PM IST

नवरा बनला बायकोच्या जीवाचा शत्रू, एका सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आलं यामागील कारण

सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, जो तुमच्यासाठी खूप निष्काळजी असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं.

Jul 27, 2022, 07:27 PM IST

LIC ची ही योजना करेल तुमच्या मुलांच भविष्य उज्वल; जाणून घ्या

जर तुमचं पाल्य 3 महिने ते 12 वर्षांपर्यंत असेल, तर त्याच्या  उज्वल भविष्यासाठी तुम्ही LIC च्या प्रीमियम प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं लाभदायक ठरु शकतं.

Jul 27, 2022, 06:40 PM IST

सेल्फीचा मोह तरुणाला मत्यूच्या दारात घेऊन गेला, फोटो काढायला हेलिकॉप्टरजवळ गेला आणि....

खरंतर परदेशात सुट्टीसाठी गेलेल्या या तरुणाने हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना सेल्फी काढायला घेतली. पण...

Jul 27, 2022, 05:27 PM IST

मोबाईल गेमवरुन वडिलांकडून शिवीगाळ... रागाच्या भरात मुलाने उचललं टोकाचं पाऊल

सकाळी घरच्यांनी दरवाजा ठोठावला असता त्याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Jul 27, 2022, 05:25 PM IST

येथील लोक विमानाने जातात कामाला, जाणून घ्या 'या' भागातील काही रंजक गोष्टी

येथील एव्हिएशन इंडस्ट्रीची छाप तुम्हाला इथल्या रस्त्यावरही पाहायला मिळेल.

Jul 27, 2022, 05:19 PM IST

ऑफिसमध्ये काम करण्याच्या 'या' सवयी लठ्ठपणाचं कारण ठरु शकतात; जाणून घ्या

गेल्या काही वर्षांत, लोकांचे लवकर वजन वाढण्याशी संबंधित अनेक अहवाल आले आहेत आणि यामध्ये ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याच सिद्ध झालं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.

Jul 27, 2022, 03:02 PM IST

स्टेशनवर तरुणाचा गेला तोल, खाली पडताच समोरुन आली ट्रेन आणि... संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

देशात दररोज रेल्वे अपघात होत असतात. यापैकी बहुतेक अपघात घडतात ज्यामध्ये लोकांचा निष्काळजीपणा हे सर्वात मोठे कारण आहे.

Jul 26, 2022, 10:56 PM IST

दीराने प्लान करुन वहिनीला संपवलं, पण त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण पितळ उघडं पडलं...

या दिराने पूर्ण प्रयत्न केला होता की, ज्यामुळे तो या प्रकरणात अडकणार नाही, परंतु असे असले तरी देखील अखेर पोलिसांनी आरोपीला शोधून काढलंच.

Jul 26, 2022, 09:49 PM IST

'मौत का कुआं' मध्ये अचानक घडला अपघात, व्हायरल व्हिडीओ पाहून चुकेल काळजाचा ठोका

 'मौत का कुआं' मध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन दुचाकी अचानक खाली जमिनीवर कोसळल्या आणि त्यानंतर एक मारुती कारही जमिनीवर कोसळलेली. 

Jul 26, 2022, 06:59 PM IST

Realme ने लाँच केलाय नवा 5G Tablet; फीचर्स असे जे सगळ्या फोनला देतायत मात

realme चा Realme Pad X नावाचा नवीन टॅबलेट (Tablet) भारतात लॉन्च झाला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा 5G टॅबलेट अनेक आकर्षक फीचर्सने सुसज्ज आहे. आज लाँच झालेल्या टॅब बद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत...

Jul 26, 2022, 06:48 PM IST

तुम्हीही Spam Calls मुळे हैराण आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच...

How to block Spam Calls : तुमच्या मोबाईलमध्ये कोणतंही अ‍ॅप्लिकेशन न डाऊनलोड करता तुम्ही तुम्हाला येणारे फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स बंद करु शकता. त्यासाठी नेमकं काय करावं? या विषयी आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत.

Jul 26, 2022, 03:52 PM IST

दोन वर्षांपासून ऑनलाइन डेटिंग करत होतं कपल, अचानक तरुणासमोर आलं गर्लफ्रेंडचं सत्य आणि...

आजकाल ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड सुरु आहे, येथे लोक अनोळखी लोकांशी ओळख करतात आणि एकमेकांशी बोलतात, तसेच एकमेकांना डेट करतात.

Jul 25, 2022, 10:35 PM IST