Video : 10 फुटी अजगराने गिळले तीन ससे आणि...
Python Swallows Rabbits in Nagpur : आपण अनेकवेळा पाहिले किंवा ऐकले आहे की, अजगराने शेळीला गिळले. तसेच अन्य प्राण्यांना गिळल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. असाच आणखी एका घटनेत अजगर ससा गिळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Oct 1, 2022, 12:44 PM ISTत्यानं जबरदस्ती माझे..श्रेया बुगडेने पोस्टमध्ये कुशल बद्रिकेबद्दल केला मोठा खुलासा
आता श्रेया पुन्हा एकदा चर्चेत आलेय त्याच कारण आहे तिची इंस्टाग्राम पोस्ट. यावेळी तिने एक अशी पोस्ट केलीये आणि त्या खाली असं काही कॅप्शन दिलाय कि सर्व जण आता
Oct 1, 2022, 12:32 PM ISTमुंबईतला फेरीवाला आहे दहा कोटी रूपयांचा मालक... कसा? वाचून तुम्हाला बसेल धक्का
या फेरीवाल्याची ही कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Oct 1, 2022, 12:13 PM ISTRice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर
आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.
Oct 1, 2022, 12:12 PM ISTBank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर
Bank Holidays in October : जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि कार्यक्रम यावर बँकिंग सुट्ट्याही अवलंबून असतात.
Oct 1, 2022, 11:37 AM ISTकेदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, Video हादरवणारा
Avalanche Video : या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेकडो टन बर्फाचे मोठे खंड पाहता पाहता कोसळले.
Oct 1, 2022, 11:26 AM ISTMilind Narvekar : मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांचा मोठा दावा
Milind Narvekar : शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबाबत गौप्यस्फोट केला.
Oct 1, 2022, 11:09 AM ISTMumbai Crime News: दहीहंडीला घडलेल्या 'त्या' घटनेचा घेतला बदला; गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी
मुंबईतील कांदिवलीमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथे दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायर केले, ज्यात 1 तरुणाचा मृत्यू झाला, तर 3 तरुण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
Oct 1, 2022, 10:44 AM ISTराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली अमित शाह यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
NCP MP Amol Kolhe met Union Home Minister Amit Shah : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
Oct 1, 2022, 10:43 AM ISTBudh Margi October 2022 : उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस
Budh Rashi Parivartan October 2022: ग्रहांचा राजकुमार बुध 2 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. यामुळे रविवारपासून 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. तुमच्या रास यात आहे का, याची माहिती जाणून घ्या.
Oct 1, 2022, 09:59 AM ISTPetrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी
Petrol-Diesel Price On 1st October: सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Oct 1, 2022, 09:45 AM ISTBirthday Wish : वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री 12 वाजता का देऊ नये?
Birthday Wish : मित्रमंडळी मध्यरात्री आपल्या आवडत्या आणि जवळच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. शुभेच्छा देणे केव्हाही चांगले असते. पण रात्री 12 वाजता का शुभेच्छा देऊ नये...
Oct 1, 2022, 09:29 AM ISTमुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला
Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे.
Oct 1, 2022, 09:13 AM IST5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड
5G Internet Service : देशात 5G चे युग आवतरणार आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.
Oct 1, 2022, 09:01 AM ISTपुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकले मर्सिडिज बेंझचे CEO, मग काय गाडी तिथे सोडली आणि...
पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका, सोशल मीडियावर सांगितला अनुभव
Sep 30, 2022, 06:51 PM IST