viral news

Debit Card मध्ये Zero Balance असला तरी तुम्ही खरेदी करू शकता, कसं ते पाहा

EMI Without Credit Card:  या बँकेने एक सुविधा सुरू केली आहे जी तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय खरेदी करण्याची परवानगी देईल. बँक या योजनेंतर्गत बचत खात्यावर झटपट ईएमआयची सुविधा देत आहे.

Oct 3, 2022, 12:05 PM IST

Online Payment : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास परत कसे मिळतील? काय सांगतो RBIचा नियम?

Wrong Transaction Complaint: UPI सह पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे.  दुसरीकडे UPI मुळे अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. घाईघाईत UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करताना चूक होते. अशावेळी गेले पैसचा परतावा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...

Oct 3, 2022, 11:05 AM IST

Video: धक्कादायक! उत्साहाच्या भरात गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू

Playing Garba Video: जर तुम्ही गरबा खेळत असाल तर जरा जपून. कारण एक धक्कादायक Video समोर आली आहे.

Oct 3, 2022, 10:42 AM IST

Mahatma Gandhi यांचे प्रेरणादायी विचार; असं जगा की उद्या तुम्ही मरणार...

Mahatma Gandhi Birth Anniversary : अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. 

Oct 3, 2022, 10:15 AM IST

Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं

Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं. 

Oct 3, 2022, 09:15 AM IST

Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today:  कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण काही काळ नियंत्रणात आली. सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 

Oct 3, 2022, 08:43 AM IST

फोटोतील त्या एका प्रतिबिंबामुळे गर्लफ्रेंडनं त्याला पकडलं रंगे हात!

अशी एक घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे. 

Oct 2, 2022, 07:52 PM IST

Vinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘यासाठी' वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर

जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का? 

Oct 2, 2022, 04:14 PM IST

तुम्ही Google Chrome वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा, तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

Google Chrome Security : नॅशनल सायबर एजन्सी सीईआरटी-इनने म्हटले आहे की, गुगल क्रोमचा वापर धोकादायक ठरू शकतो. डीन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Google Chrome च्या काही डेस्कटॉप आवृत्त्यांमध्ये अनेक सुरक्षा त्रुटींची नोंद केली आहे.

Oct 2, 2022, 03:53 PM IST

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना लावू शकत नाही धक्का, होतील नतमस्तक; मनाशी पक्की गाठ बांधा

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना जराही धक्का लावू शकत नाही. उलट तेच नतमस्तक होतील, याची मनाशी गाठ बांधा. जाणून घ्या ही चाणक्य निती.

Oct 2, 2022, 03:24 PM IST

Science Facts : विहिरीचा आकार गोलच का असतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण!

Science Behind Round Shape Well: विहिरीचा आकार गोल का असतो, त्यामागेही विज्ञान आहे. विहीर गोलाकार कशामुळे होते ते जाणून घेऊया.

Oct 2, 2022, 03:03 PM IST

Cloves Uses: शुगरचा त्रास आहे का? लवंग अशा रुग्णांचे आयुष्य बदलेल, असा करा वापर

Clove For Diabetes: शुगर (Blood Sugar) रुग्णांना नेहमी त्यांच्या साखरेची पातळी राखण्याची सूचना दिली जाते. अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही शुगरच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.

Oct 2, 2022, 03:00 PM IST

Lifestyle: स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही? कसं ओळखायचं हे जाणून घ्या

Spice Adulteration: हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ (real vs fake spices)  होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे.  

Oct 2, 2022, 02:45 PM IST

रणरणत्या वाळवंटात खदानीतून निघालेल्या मालगाडीत Honeymoon! या मागचं कारण वाचून व्हाल हैराण

साखरपुडा, लग्न कायम स्मरणात राहावं यासाठी नवनवे ट्रेंड आले आहेत. प्री वेडिंग शूटपासून हानिमून डेस्टन्सीपर्यंत नियोजन केलं जातं. यासाठी कोणती थीम, जागा निवडतील हे सांगता येत नाही.

Oct 2, 2022, 01:55 PM IST