Gold Price Today : सोने-चांदीचे नवे दर जाहीर, पाहा काय आहे लेटेस्ट रेट
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने-चांदी दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरू आहेत. अशात तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या...
Sep 30, 2022, 09:41 AM IST
रुपयाची मोठी घसरण, RBI आज करणार महत्त्वाची घोषणा; सामान्यांवर असा होणार परिणाम?
RBI News : रुपयाची घसरण (Rupee Depreciation) रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI Policy) काय उपाययोजना करते याकडे आर्थिक जगताचं लक्ष लागले आहे.
Sep 30, 2022, 09:12 AM ISTPetrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रुडच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज मात्र किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.42 वर पोहोचली.
Sep 30, 2022, 08:46 AM ISTपावसाबाबत मोठी अपडेट, पुढील 3 ते 4 दिवस महत्त्वाचे
Rain News : राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Sep 30, 2022, 07:57 AM IST'या' देशात सापडला एका डोळ्याचा कासव, VIDEO आला समोर
एका डोळ्याचा कासव बनलाय कुतुहलाचा विषय, तुम्ही पाहिला आहे का असा दुर्मिळ कासव, पाहा VIDEO
Sep 29, 2022, 08:40 PM ISTजीव मुठीत घेवून का पळाली Rupali Ganguly,अनुपमा फेम अभिनेत्रीसोबत घडलेली धक्कादायक घटना
पण रुपालीसोबत एक अशी घटना घडली जी अभिनेत्री कधीही विसरू शकत नाही.
Sep 29, 2022, 06:00 PM ISTकेळी विकत घेताना लक्ष द्या अन्यथा...काय होऊ शकतं पाहा Video
Snake Viral Video: प्रथमदर्शनी सगळ्यांना तसंच वाटतं. हा व्हिडीओ म्हणजे तुमची फसवणूक...कसं ते पाहा...
Sep 29, 2022, 05:23 PM ISTखास कॅप्शनसह महिला खासदाराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले बिकिनी फोटो; फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...
त्यांच्या फोटोंवर चाहेत कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
Sep 29, 2022, 05:13 PM ISTHeart attack : सावधान…! 'या' वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका; वाचा मोठे कारण
उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे.
Sep 29, 2022, 05:11 PM ISTआपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन बारावीला पडले होते इतके टक्के!
या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत साऊथचा सुपरस्टार विक्रम झळकणार आहे.
Sep 29, 2022, 05:06 PM ISTOnline Shopping : 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतायत वस्तू; smartphones वापरकर्त्यांसाठी खास offers
Amazon-Flipkart Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू खरेदी करू शकता. अनेक गोष्टी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. या गोष्टी स्मार्टफोन वापरकर्त्यासाठी उपयोगी आहेत. फ्लिपकार्ट सेल हा 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
Sep 29, 2022, 04:43 PM ISTReel च्या नादात महिलेला जगाचा विसर, सोशल मीडियावर झाली व्हायरल, पाहा Video
Women Video: गॅलरीतील (Gallery) या महिलेचा (women) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतो आहे.
Sep 29, 2022, 04:23 PM IST'डेटिंगला गेल्यावर मुली मला...' डार्लिंग्स फेम विजय वर्माने सांगितला धक्कादायक किस्सा
मुलाखतीत बोलताना त्यानं सांगितलं की त्याला मुलींनी त्रासही दिला होता.
Sep 29, 2022, 04:08 PM ISTChallan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल
Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.
Sep 29, 2022, 04:03 PM ISTDiabetes असतानाही आरोग्य असे ठेवा चांगले, आजपासून याची पाने खा आणि राहा तंदुरुस्त
Diabetes News : मधुमेही रुग्णांचे जीवन सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्या लागतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीही अंगीकारावी लागते.
Sep 29, 2022, 03:44 PM IST