LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता वर्षाकाठी मिळणार इतकेच सिलिंडर तर महिन्याला...
LPG Cylinders : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी. एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे.
Sep 29, 2022, 10:43 AM ISTvegetables rates hike : आज 'या' भाज्यांचे दर वाढले; वाचा बाजारभाव
vegetables rates hike : पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या इतर भाजीपालाचे आजचे दर काय आहेत?
Sep 29, 2022, 09:57 AM ISTOMG! सोनाक्षीचं रौद्ररुप, कॉमिडयनच्या कानाखाली मारतानाचा VIDEO व्हायरल
Sonakshi Sinha: रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) एका शोच्या दरम्यान सोनाक्षी प्रसिद्ध कॉमेडियनच्या (Famous comedy) चक्क कानाखाली लगावली आहे.
Sep 29, 2022, 09:53 AM ISTPetrol-Diesel Price : 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर
मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला.
Sep 29, 2022, 08:57 AM ISTWAPCOS IPO : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी; या सरकारी कंपनीचा आयपीओ आता बाजारात !
Wapcos proposed Initial Public Offering (IPO) : आणखी एक सरकारी कंपनी आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारच्या मालकीची ही कंपनी आहे. या इश्यूमध्ये, सरकार 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 3.25 कोटी शेअर्स विकणार आहे.
Sep 29, 2022, 08:24 AM ISTNavratri 2022 Vastu Upay: या नवरात्रीत वास्तुशी संबंधित करा हे उपाय; सर्व दु:ख दूर होतील, शिवाय घरात धन-दौलत
Vastu remedies for Navratri: या नवरात्रीसाठी तुम्ही काही वास्तुसंबंधित उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असतील. त्यामुळे तुम्ही आर्थिक तंगीतून बाहेर पडाल. तसेच आजारपण किंवा मानसिक तणावामुळे त्रस्त आहात. याचे उत्तर होय, असेल तर या नवरात्रांमध्ये वास्तुशी संबंधित काही खास उपाय करुन तुम्ही या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.
Sep 29, 2022, 07:51 AM ISTपोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध'ठेवता यावा म्हणून वडील करतात हे अनोखं काम
बातमी आहे कंबोडिया देशातील. कंबोडियामध्ये करुंग समुदाय (cambodia kreung tribe) आहे. या समुदायाची तिथल्या वयात येणाऱ्या तरुणांबाबत वेगळीच प्रथा आहे.
Sep 28, 2022, 08:18 PM ISTटेलिव्हिजनवर संस्कारी बहूची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार, Big Boss च्या घरात चक्क बिकिनी घालून...
या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात.
Sep 28, 2022, 07:51 PM IST..म्हणून बायकोने कापलं नवऱ्याचं गुप्तांग, कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल!
पतीला ती चूक करणं पडलं महागात, बायकोने रात्रीचाच काढला काटा!
Sep 28, 2022, 07:00 PM ISTNawazuddin Siddiqui सोबतच्या 'त्या' बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री सध्या काय करते?
पुष्कळदा या वेबमालिकांच्या स्टोरीलाईनपेक्षा सर्वात जास्त चर्चा होते ती त्यातल्या बोल्ड सीन्सची.
Sep 28, 2022, 06:51 PM ISTलोकांना हे आधी का नाही सुचलं! विहिरीतून पाणी काढण्याचा जबरा जुगाड
गावाला गेल्यावर विहिरीनं पाणी काढण्याचा आपल्याला अनुभव आहेच.
Sep 28, 2022, 06:06 PM ISTतो आला, त्याने पाहिलं....अनेक प्रश्न निर्माण करणारा Video सोशल मीडियावर व्हायरल
तो तिला घट्ट मिठ्ठी मारत असताना अचानक तिचा तोल...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंड (Video trends) होतो आहे.
Sep 28, 2022, 04:14 PM ISTEx - Girlfriend कडून Ranbir Kapoor च्या इंटिमेट क्षणांबाबत मोठा खुलासा
आज रणबीरचा चाळीसावा वाढदिवस आहे.
Sep 28, 2022, 03:04 PM ISTशिवमंदिरात शिरले चोरटे; देवाच्या राऊळात दुष्कृत्य करतानाची दृश्य CCTV त कैद
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Sep 28, 2022, 02:47 PM ISTIND vs SA: हार्दिक पांड्या यांच्यानंतर दीपक हुडा टीम इंडियातून बाहेर, या 3 खेळाडूंना संधी
India vs South Africa T20 Series: भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका होत आहे. या मालिकेचा पहिला सामना हा तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियम आज संध्याकाळी खेळवला जाणार आहे. टीम इंडियात तीन नव्या खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.
Sep 28, 2022, 02:17 PM IST