त्यानं जबरदस्ती माझे..श्रेया बुगडेने पोस्टमध्ये कुशल बद्रिकेबद्दल केला मोठा खुलासा

आता श्रेया पुन्हा एकदा चर्चेत आलेय त्याच कारण आहे तिची इंस्टाग्राम पोस्ट. यावेळी तिने एक अशी पोस्ट केलीये आणि त्या खाली असं काही कॅप्शन दिलाय कि सर्व जण आता 

Updated: Oct 1, 2022, 12:32 PM IST
त्यानं जबरदस्ती माझे..श्रेया बुगडेने पोस्टमध्ये कुशल बद्रिकेबद्दल केला मोठा खुलासा title=

मुंबई: नमस्कार नमस्कार हसताय ना हसायलाच पाहिजे म्हणत निलेश साबळे (nilesh sable) आणि कंपनी गेली अनेक वर्ष आपल्याला चला हवा येउद्या (chala hava yeudya) च्या माध्यमातून हसवत आहेत. कार्यक्रमातील सर्व पात्र आपल्या हटके  धरून हसायला भाग पडतात. भाऊ कदम (bhau kadam) ,सागर कारंडे (sagar karande), कुशल बद्रिके (kushal badrike), भारत गणेशपुरे (bharat ganeshpure) या सर्व पुरुषांमध्ये एकुलती एक श्रेया बुगडे (shreya bugade) एकापेक्षा एक हटके धमाल भूमिका साकारत आपला मनोरंजन (entertainment) करत असते . कोणतीही भूमिका असो कोणतंही पात्र असो श्रेया असा चपलखपणे निभाावते. 

पण आता श्रेया पुन्हा एकदा चर्चेत आलेय त्याच कारण आहे तिची इंस्टाग्राम पोस्ट. यावेळी तिने एक अशी पोस्ट केलीये आणि त्या खाली असं काही कॅप्शन दिलाय कि सर्व जण आता याचीच चर्चा करत आहेत. (He forced me to do this actress shreya bugde reveal reality about co star in her instagram post ) 

नुकतीच  झी मराठी अवॉर्ड्स 2022 (zee marathi awards 2022) ची नॉमिनेशन पार्टी मुंबईत पार पडली. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रेया बुगडेनेही यावेळी शिमरी थीम चा वेस्टर्न गाऊन  (western gown) घातला होता. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत होती अनेकांनी खूप कौतुक केलं. 

याच लूकमधील काही फोटो श्रेयाने नुकतेच इंस्टाग्राम कार शेअर केलेत ज्याला प्रचंड लाईक्स आणि कंमेंट येत आहेत. श्रेयाच्या लूकवर चाहते कमालीचे खुश झाले आहेत. 

पण यात श्रेयाने जे कॅप्शन (caption) दिलं आहे ते खरतर खूप चर्चेचा विषय आहे ,श्रेयाने इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलयं... , “कुशल बद्रिकेने माझ्या फोनमधून माझे फोटो जबरदस्तीने घेऊन, त्याचा 1 व्हिडीओ बनवला आहे आणि मला तो पोस्ट (post) करण्याची जबरदस्ती केली

आहे, म्हणून मी हा व्हिडीओ पोस्ट करत आहे. पण तुम्हाला लाइक्स आणि कमेंट्स करण्याची जबरदस्ती तो करू शकत नाही. म्हणुन मी देवाचे आभार मानते.” यावर कुशलने स्वतःलाच शाबासकी दिली आहे . श्रेया आणि कुशल खूप चांगले मित्र आहेत ते नेहमीच एकमेकांची  मस्ती करताना दिसत असतात. (He forced me to do this actress shreya bugde reveal reality about co star in her instagram post )