ठाकरे कुटुंबीयांवर आरोपांचं 'नारायणास्त्र', तर शिवसेना नेत्यांनी राणेंविरोधात डागली तोफ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात होळी आधीच महाशिमगा सुरू झाला आहे.
Feb 19, 2022, 10:15 PM ISTकिरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले
मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला.
Feb 18, 2022, 10:17 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण
शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचा (chhatrapati shivaji maharaj statue) भव्य दिव्य अनावरण सोहळा आज (18 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता पार पडणार आहे.
Feb 18, 2022, 04:46 PM IST
राऊतांच्या निशाण्यावर सोमय्या, पाहा नक्की काय म्हणाले राऊत
Shivsena MP Sanjay Raut Meet CM Uddhav Thackeray Twice In A Day For Action On Kirit Somaiya
Feb 17, 2022, 09:15 PM ISTनडत राहू, भिडत राहू; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाला?
मंत्रालयासमोर केलेल्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना नोटीस पाठविली आहे. या नोटीसवरून चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केलीय.
Feb 17, 2022, 04:44 PM ISTकाँग्रेसचं शिष्टमंडळ निघालं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी संध्याकाळी जाणार आहे.
Feb 17, 2022, 12:46 PM ISTपैसे कमावण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णांच्या जिवाशी खेळ केला; किरिट सोमय्यांचा गंभीर आरोप
Kirit Somaiyas serious allegation : जी कंपनी अस्तित्वातच नाही. तिच्या नावे बनावट कागदपत्र जमा करून सुजित पाटकर यांना मुंबई महापालिका आयुक्तांनी 13 कंत्राटं दिली. असा आरोप भाजपनेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
Feb 15, 2022, 11:46 AM ISTVIDEO! पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण
CM Uddhav Thackeray On Savtribai Phule Statue At University
Feb 14, 2022, 07:55 PM ISTNitesh Rane | नितेश राणे यांचा जामीन मिळताच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?
संतोष परब प्रकरणात (Santosh Parab) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane Bail) यांना सशर्त जामीन मिळाला.
Feb 10, 2022, 04:42 PM IST
मागण्या मान्य करा अन्यथा; सरकारी कर्मचारीही निघाले संपावर
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हैराण असलेल्या राज्य सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झालीय. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचार्यांनी दिलाय.
Feb 9, 2022, 04:51 PM ISTठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा - किरीट सोमय्या
उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी पैशांसाठी मुंबईकर आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
Feb 9, 2022, 03:30 PM ISTसंजय राऊत : 'आम्ही भाजप नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाणार नाहीत'
आम्हाला धमकी दिली जात आहे की, माजी रेल्वेमंत्र्याप्रमाणे तुरूंगात जाल. मात्र, त्यांना सांगू इच्छितो की, ही मुंबई आहे आणि मुंबईची दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.
Feb 9, 2022, 10:09 AM ISTलता दीदी आणि ठाकरे कुटुंबीयांचं असं होतं भावनिक नातं
बाळासाहेबांच्या अनामिक नात्याच्या बहिणीला अखेरचा मुखाग्नी देण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित आहे. तिथली सारी व्यवस्था पाहत आहे... काय आहे त्यांच्यात भावनिक नातं?
Feb 6, 2022, 03:45 PM IST
सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी कुणाचा दबाव; परमबीरसिंह यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Parambir Singhs serious allegations : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडी समोर जबाब देताना धक्कादायक खुलासा केला आहे. 100 कोटी कथित वसूली प्रकरणी तुरूंगात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेबाबत दिलेल्या जबाबामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
Feb 2, 2022, 04:51 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर, "आभासी काय..., प्रत्यक्ष पाठिंबा"
Chief Minister Uddhav Thackeray on BJP : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आजारी असल्याने त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नव्हते. मात्र, आज ते प्रत्यक्ष कार्यक्रमात दिसले. त्यानंतर त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
Jan 26, 2022, 04:02 PM IST