uddhav thackeray

CM उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्याला केंद्र सरकारची नवीन सुरक्षा योजना - निलम गोऱ्हे

Neelam Gorhe​ - Criticize Chief Minister Uddhav Thackeray and get security : आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने-सामने येणार आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  

Apr 21, 2022, 12:48 PM IST

भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न, ममता बॅनर्जी किती यशस्वी?

लोकसभा निवडणूक 2024 साठी ममता बॅनर्जी यांचे आतापासून प्रयत्न सुरु झाले आहेत.

Apr 19, 2022, 02:10 PM IST

राज ठाकरेंच्या आव्हानानंतर अजित पवारांची शिवसेनेसाठी जोरदार बॅटिंग

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचं शिवसेनेला आव्हान.

Apr 17, 2022, 09:01 PM IST

शिवसेना आमदार म्हणतात, 'पहिले मंदिर, फिर सरकार' ही आमची भूमिका, तुमचं काय?

मुंबई, ठाणे, पुणे या शहरानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मोर्चा औरंगाबादकडे वळविला आहे. 

Apr 17, 2022, 06:00 PM IST

raj thackeray : राज ठाकरे हा तर 'दंगली'... भुजबळ यांची टीका

मस्जिदीवर असणाऱ्या भोंग्याच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना सल्ला दिलाय. राज यांनी चुलत भावाला... 

 

Apr 17, 2022, 04:41 PM IST

'नॉट रिचेबल सोमय्या', 'रिचेबल' झाल्यानंतर काय म्हणाले पाहा...

नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईत दाखल झाल्यानंतर आयएनएस विक्रांतमध्ये (INS Vikrarnt) अपहार केल्याचे आरोप फेटाळून लावले.

Apr 13, 2022, 07:09 PM IST

मंत्री यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिल्याने जोरदार चर्चा सुरु झालेय.

Apr 11, 2022, 09:42 AM IST

देशात एकच 'हिंदुहृदयसम्राट', बाकी बनावट; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

'हिंदुहृदयसम्राट' म्हटले की आपल्या डोळ्यासमोर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच नाव येतं.

Apr 10, 2022, 08:24 PM IST

मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑफर!

Shiv Sena's offer to Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नाराज वसंत मोरे (Vasant More) यांना शिवसेनेची (Shiv Sena) ऑफर दिली आहे.  

Apr 8, 2022, 09:56 AM IST

ED च्या कारवाईनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा संजय राऊतांना फोन

Sanjay Raut यांच्या संपत्तीवर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Apr 5, 2022, 04:07 PM IST

शिवसेना- राष्ट्रवादी 'गृह'कलह, गृहमंत्र्यांच्या 'सॉफ्ट' कारभारावर शिवसेना नाराज?

 गृहखात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता?

Apr 1, 2022, 07:40 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला सकाळी 11 वाजता होणार आहे.  

Apr 1, 2022, 04:00 PM IST