uddhav thackeray

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हुण्यावर ED ने का केली कारवाई ? जाणून घ्या काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

Mar 22, 2022, 07:56 PM IST

आशा सेविका, कुटुंब नियोजन, रबराचे लिंग आणि चित्रा वाघ यांचा संताप

आशा सेविकांच्या कुटुंब नियोजन किटमध्ये 'रबराचे लिंग'! चित्रा वाघ संतापल्या,  कारवाईची मागणी

Mar 21, 2022, 02:09 PM IST

उद्धवजींचं 'लॉलीपॉप'... आमदारांच्या नाराजीचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं हे कारण...

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल आघाडी सरकारमधील 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर, शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपचे 50 आमदार आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. मात्र, या परस्पर दाव्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

 

Mar 19, 2022, 01:17 PM IST
CM Announce No Election Of Vidhan Sabha Speaker Without Governor Permission PT37S

VIDEO । राज्यपाल मंजुरीशिवाय विधानसभा अध्यक्ष निवडणूक नाही - CM

CM Announce No Election Of Vidhan Sabha Speaker Without Governor Permission

Mar 15, 2022, 08:55 PM IST

फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा; दूध का दूध, पानी का पानी - गृहमंत्री

Maharashtra Budget Session 2022 : माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली. त्यामुळे उद्या सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  यांनी स्पष्ट केले आहे.  

Mar 9, 2022, 05:33 PM IST

विधानसभा अध्यक्षपद निवड : राज्य सरकारला दिलासा, गिरीश महाजन यांना मोठा झटका

Maharashtra Assembly Speaker Election : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद निवड या विरोधातील याचिका फेटाळली आहे. याबाबत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी याचिका दाखल केली होती. 

Mar 9, 2022, 04:33 PM IST

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर उच्च न्यायालयाचे तिखट शब्दात ताशेरे

Mumbai high court on governor and Chief Minister of Maharashtra | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. एकमेकांवर आरोपांच्या सातत्याने फैरी झडत आहेत. 

Mar 9, 2022, 01:03 PM IST

शिवसेना-भाजपात सापाचं वैर, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत.

 

Mar 3, 2022, 09:26 PM IST

राज्यपालांनी भाषण अर्धवट का सोडलं? नाना पटोले यांनी सांगितलं कारण

'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु'

Mar 3, 2022, 05:53 PM IST

Breaking : 'ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नकोत' राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक

Mar 3, 2022, 02:39 PM IST

राज्यपालांविरोधात निषेधासन! राष्ट्रवादीच्या आमदाराचं 'खाली डोकं वर पाय' आंदोलन

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची सभागृहात प्रचंड घोषणाबाजी 

Mar 3, 2022, 12:19 PM IST

शिवसेना - भाजप वाद; विरोधकांची टीका होऊनही आदित्य ठाकरे यांचा असाही सुसंस्कृतपणा

आपल्या आई, वडिलांवर टीका होत असताना कोणता मुलगा शांत राहील? होणारे आरोप सहन करेल? पण, आदित्य ठाकरे यांनी त्या आरोपांना ना कधी उत्तर दिले ना कधी त्या वादात पडले. त्यांचा हा सुसंस्कृतपणा आजही कोल्हापूरमध्ये दिसून आला.

Feb 21, 2022, 05:09 PM IST

भाजपविरोधात मोर्चेबांधणी; तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शरद पवार यांच्या भेटीला

Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao in Mumbai : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी.  आता भाजपविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करण्यावर भर देण्यात येत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( K Chandrasekhar Rao) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. 

Feb 20, 2022, 10:43 AM IST