uddhav thackeray

'ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस' नाना पटोले यांची टीका

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यास काँग्रेस कटिबद्ध

Dec 15, 2021, 04:55 PM IST

'अज्ञान आणि अहंकारामुळे ओबीसी राजकीय आरक्षण गेलं' पंकजा मुंडे राज्य सरकारवर संतापल्या

'ओबीसींचा संताप न बोलता व्यक्त होईल, इतिहासात नोंद घेतली जाईल' पंकजा मुंडे यांचा इशारा

Dec 15, 2021, 03:37 PM IST

लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे

Dec 14, 2021, 09:56 PM IST

चिंता वाढली! राज्यात Omicron चे आणखी 8 रुग्ण, पाहा कुठे आढळले

कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे

Dec 14, 2021, 07:36 PM IST

Raj Thackeray : 'पेपर फोडणारे फुटत नाहीत', पेपर फुटीवरुन राज ठाकरे संतापले

आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला

Dec 14, 2021, 03:16 PM IST

Raj Thackeray | आघाडी सरकार केव्हा पडेल? याबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

राज्यातील सत्तेस्थापनेपासून महाविकास आघाडीचं (Mahavikas Aaghadi) सरकार पडेल, अशी चर्चा दररोज पाहायला मिळते. 

Dec 14, 2021, 02:30 PM IST

मोठी बातमी : महाराष्ट्रात Omicronचे रुग्ण वाढतायत, 'या' जिल्ह्यात आढळला संशयित रुग्ण

राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicron variant) हळूहळू हातपाय पसरतोय.

Dec 13, 2021, 04:07 PM IST

Omicron Variant : मुंबईत आढळला ओमायक्रॉन बाधित रुग्ण, महापालिकेच्या चिंतेत वाढ

मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

Dec 10, 2021, 05:35 PM IST

ओमायक्रॉन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय, दिले हे निर्देश

Omicron variant : ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त आहे. त्याला रोखण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dec 9, 2021, 08:54 AM IST

'महाभकास आघाडीनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच घेतलाय'; गोपिचंद पडळकरांची टीका

गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना आस्मानी संकटाला तोंड द्यावं लागलं. परंतु शेतकऱ्यांना सरकाराने मदत केली नाही असं म्हणत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.

Dec 8, 2021, 12:05 PM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ओबीसी आरक्षण मुद्दा वादळी ठरणार

Mahavikas Aghadi government : राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होत आहे.  

Dec 8, 2021, 10:09 AM IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्राला पत्र, लसीकरणाबाबत केली 'ही' मागणी

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे

 

Dec 7, 2021, 03:24 PM IST