uddhav thackeray

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक

Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. 

Dec 24, 2021, 08:25 AM IST

राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू, राज्यातही लागण्याची शक्यता

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

 

Dec 23, 2021, 09:52 PM IST
More Than 1.05 Crore Citizens In The State Avoided The Second Dose Of Vaccination PT3M8S

VIDEO । राज्यात 1.5 कोटीहून अधिक नागरिकांनी टाळला दुसरा डोस

More Than 1.05 Crore Citizens In The State Avoided The Second Dose Of Vaccination

Dec 23, 2021, 09:40 AM IST

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री, अमृता फडणवीस विरोधी पक्ष नेत्या?

चंद्रकांत पाटील आणि किशोर पेडणेकर यांच्या खडाजंगीत रश्मी ठाकरे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस विरोधी पक्षनेत्या

Dec 22, 2021, 02:13 PM IST

Uddhav Thackeray | “सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद होईल”

'मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray) निष्क्रिय असल्यामुळे राज्याची ही अवस्था झाली आहे'. 

 

Dec 21, 2021, 03:08 PM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदम यांचा आक्रमक प्रश्न

अनिल परब गद्दार... शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालतायेत... रामदास कदम यांचा गंभीर आरोप

Dec 18, 2021, 12:52 PM IST

रामदास कदम यांचा मोठा आरोप, 'मला संपविण्याचा शिवसेनेच्या या नेत्याचा डाव'

Ramdas Kadam : मला बदनाम करण्याचा कट आहे. मी शिवसेना प्रमुखांचा मावळ आहे, असे रामदास कदम म्हणाले.

Dec 18, 2021, 12:15 PM IST

पंख छाटल्यानंतर आज रामदास कदम काय घेणार निर्णय की मोठा गौप्यस्फोट करणार?

Shivsena  Political News : शिवसेनेमध्ये कोकणात वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

Dec 18, 2021, 08:12 AM IST

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांची अचानक विधानभवनाला भेट, नक्की कारण काय?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अचानक विधानभवनाला(Vidhan Bhavan) भेट दिली.

Dec 17, 2021, 10:48 PM IST

कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

flood situation in Konkan : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोकणातील पूरस्थिती टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.  

Dec 16, 2021, 02:53 PM IST

मोठी बातमी । शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का

Shiv Sena : शिवसेनेने ज्येष्ठ नेते रामदास कदम ( Ramdas Kadam), आमदार योगेश कदम ( Yogesh Kadam) यांना मोठा धक्का दिला आहे. 

Dec 16, 2021, 12:13 PM IST

राज्य सरकारचा राज्यपालांना दणका, हे अधिकार काढले

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Dec 16, 2021, 09:11 AM IST

मोठी बातमी! OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, राज्य सरकारचा महत्त्वाचा ठराव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव करण्यात आला 

Dec 15, 2021, 05:48 PM IST