माजी क्रिकेटरच्या वडिलांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
Naman Ojha Father Jailed : प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनी लागला असून यात एकूण चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
Dec 25, 2024, 01:38 PM ISTटी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार भारत
U19 Womens T20 World Cup 2025 : 18 जानेवारी पासून मलेशियाच्या कुआलालंपुरमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 महिला टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू असलेल्या संघाची घोषणा करण्यात आलेली आहे.
Dec 24, 2024, 02:46 PM ISTऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापत
IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या कुरापती करत असल्याचे समोर येत आहे.
Dec 23, 2024, 01:10 PM ISTचौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
IND VS AUS : WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे.
Dec 22, 2024, 09:21 AM ISTमाजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?
Robin Uthappa Arrest Warrant Issued : वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Dec 21, 2024, 12:13 PM IST'त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया
R Ashwin : अश्विनच्या वडिलांचे हे वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र अखेर अश्विनने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 20, 2024, 09:23 AM ISTऑस्ट्रेलियाने उभा केला धावांचा डोंगर, टीम इंडियाच्या डोक्यावर पुन्हा पराभवाची टांगती तलवार?
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला.
Dec 15, 2024, 01:55 PM ISTतिसरी टेस्ट सुरु असतानाच 3 खेळाडूंना टीम इंडियातून काढलं बाहेर, BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय
IND VS AUS 3rd Test : सध्या गाबा येथे टेस्ट सीरिजचा तिसरा सामना खेळवला जात असून यापूर्वी झालेल्या एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
Dec 15, 2024, 12:24 PM ISTअखेर ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'या' देशात होणार, ICC ने घेतला मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवण्यासाठी भारत सरकारने परवानगी नाकारली होती.
Dec 13, 2024, 07:54 PM ISTतिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?
IND VS AUS 3rd Test : WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.
Dec 10, 2024, 06:35 PM ISTIND VS AUS तिसऱ्या टेस्ट मॅचमुळे फॅन्सची झोपमोड होणार, किती वाजता आणि कुठे पाहता येणार Live?
IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. दरम्यान या सीरिजमध्ये दोन टेस्ट सामने पूर्ण झाले असून पर्थ येथील सामना हा भारताने तर एडिलेडमध्ये झालेला सामना हा ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यामुळे सीरिज ही 1-1 अशा बरोबरीत आहे.
Dec 10, 2024, 03:59 PM ISTमोहम्मद सिराजवर ICC ची मोठी कारवाई, ट्रेव्हिस हेड मात्र स्वस्तात सुटला
Border Gavaskar Trophy : मैदानात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यावरून आता आयसीसीने मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड या दोघांवर कारवाई केली आहे. मात्र या कारवाईमुळे मोहम्मद सिराजचं मोठं नुकसान झालंय.
Dec 9, 2024, 06:49 PM ISTऑस्ट्रेलियाला धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?
WTC Final Scenario: ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान मिळून 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा WTC पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.
Dec 9, 2024, 06:08 PM ISTदुसरी मॅच गमावल्यावर WTC पॉईंट्स टेबलमध्ये भारताची घसरण, WTC Final मध्ये कशी पोहोचणार टीम इंडिया?
WTC Points Table : पराभवामुळे टीम इंडियाला WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता WTC Final मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाचं समीकरण कसं असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Dec 9, 2024, 12:32 PM ISTIND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला, मैदानात नेमकं काय घडलं?
IND VS AUS 2nd Test : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने संतापाच्या भरात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला बॉल फेकून मारला.
Dec 6, 2024, 08:08 PM IST