team india

टीम इंडिया पाकिस्तानामध्ये खेळायला जावंच लागणार? PCB ने बनवला मास्टर प्लॅन

Team India To Play In Pakistan: भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावा म्हणून पीसीबीचा स्पेशल प्लॅन

May 8, 2024, 04:16 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक

T20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. भारताच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणआर आहे. यादरम्यान सोशल मीडियवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

May 6, 2024, 02:20 PM IST

अविश्वसनीय! 'हे' 5 भारतीय Legends एकही T20 वर्ल्डकप मॅच खेळले नाहीत

5 Indian Legends Who Never Played T20 World Cup For India: या यादीमधील काही नावं वाचून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल.

May 5, 2024, 04:46 PM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

अबब! रोहित शर्माचं कोट्यवधीचं घड्याळ, या किंमतीत येईल 2 BHK

Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा देण्यासाठी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहित शर्माच्या मनगटावरील घड्याळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

 

May 3, 2024, 09:38 PM IST

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपली, ODI-T20 मध्ये जलवा कायम

Indian Cricket Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची अव्वल स्थानावर घसरण झाली आहे. पण वन डे आणि टी20 क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम आहे. 

May 3, 2024, 06:16 PM IST

T20 World Cup 2024: फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर

T20 World Cup 2024: या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आता भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणाबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर.

May 2, 2024, 06:30 PM IST

T20 World Cup 2024 : केएल राहुलला टी-20 वर्ल्ड कप स्कॉडमध्ये संधी का मिळाली नाही?

T20 World Cup 2024 Squad : अखेर टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये. 

Apr 30, 2024, 06:38 PM IST

T20 World Cup 2024 : कष्टाचं चीज झालं... अखेर राजस्थानच्या म्होरक्याची टीम इंडियामध्ये एन्ट्री

Sanju Samson In T20 WC Squad : गेल्या 3 वर्षांपासून केलेल्या कष्टाचं चीज आता संजू सॅमसनला मिळालंय. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी संजूच्या नावाची घोषणा झाली आहे.

Apr 30, 2024, 06:06 PM IST

T20 WC Squad : ऋषभ मानलं रे भावा...! 16 महिन्यांचा वनवास संपवून टीम इंडियामध्ये शानदार एन्ट्री

Rishabh Pant In T20 WC Squad : दुखापतीने खचला नाही, परिस्थितीशी नडला अन् पुन्हा ऋषभ पंतने टीम इंडियामध्ये कमबॅक केलं. मात्र, गेल्या 16 महिन्यांचा प्रवास ऋषभसाठी साधासुधा नव्हता.

Apr 30, 2024, 05:08 PM IST

T-20 वर्ल्ड कप साठी भारतीय संघ जाहीर; रोहित शर्मा कॅप्टन, 'या' 15 खेळाडूंची निवड

Team India squad for T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे.

Apr 30, 2024, 03:50 PM IST

T20 World Cup 2024: वर्ल्डकपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा? अशी असू शकते टीम इंडिया...

India T20 World Cup 2024 Probable Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीमची घोषणा करणार आहे. टीम इंडिया हा वर्ल्डकप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळू शकते. 

Apr 30, 2024, 08:58 AM IST

टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियात मोठी घडामोड, हार्दिक पांड्याला धक्का... 'हा' खेळाडू असणार नवा उपकर्णधार

T20 World Cup 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. 

Apr 29, 2024, 09:08 PM IST

मोठी बातमी ! IPL दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, समोर आली तारीख

T20 World Cup 2024 Latest News:  टी20 वर्ल्ड कप 2024 ची आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल 2024 दरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार आहे. याची तारीखही समोर आली आहे. 

Apr 29, 2024, 12:49 PM IST

हार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?

Indian Cricket Team: 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाची निवड केली आहे. 

Apr 26, 2024, 04:09 PM IST