team india

सर्वात यशस्वी कर्णधार वगळला! पठाणचा T20 वर्ल्डकप संघ पाहून चाहते म्हणाले, 'Seriously, हा संघ न्यायचा?'

Irfan Pathan 15 member Squad For T20 World Cup: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इंडियन प्रिमिअर लीगचं 2024 चं पर्व संपल्यानंतर जवळपास आठवड्याभरातच टी-20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार असून या स्पर्धेसाठी आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. 

Apr 24, 2024, 02:55 PM IST

रोहित शर्मा झाला 'लाले लाल'..! हिटमॅनचा नवा लूक पाहिलात का?

IPL, Rohit Sharma, Mumbai indians, red Shirt, Rohit Sharma Share photos in red Shirt, Rohit Sharma photos, Team India, indian captain, latest Cricket news

Apr 23, 2024, 06:57 PM IST

'मोठे फटके मारण्याची हार्दिकची क्षमता...'; हार्दिकचा टी-20 वर्ल्डकपमधील पत्ता कट?

Hardik Pandya Team India Ahead of T20 World Cup: इंडियन प्रिमिअर लीगमधील कामगिरीवर आधारितच टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची निवड केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता हार्दिक संदर्भात वेगळीच चिंता उपस्थित केली जात आहे.

Apr 23, 2024, 12:59 PM IST

ना राहुल ना पांड्या, सुरेश रैना म्हणतो रोहितनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होणार

Suresh raina On Shubhman Gill : ना राहुल ना पांड्या, सुरेश रैना म्हणतो रोहितनंतर 'हा' खेळाडू कॅप्टन होणार

Apr 22, 2024, 04:47 PM IST

रोहित, विराट, धवन बॉडी बिल्डर असते तर? धोनीचा तर स्वॅगच वेगळा

AI Images : देशात सध्या आयपीएलची धुम सुरु आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्य प्रेक्षकांची तुफान गर्दी होतेय. पण समजा तुमचे आवडते क्रिकेटपटू बॉडी बिल्डर असते तर. एआयने भारतीय खेळाडूंचे असेच काही फोटो तयार केले आहेत. 

Apr 17, 2024, 09:40 PM IST

...तर हार्दिकला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान देऊ नये; हर्षा भोगलेंचं रोखठोक मत

IPL 2024 Harsha Bhogle On Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या पर्वातील कामगिरीकडे पाहिल्यास हार्दिक पंड्या हा सर्वात मोठ्या कच्च्या दुव्यापैकी एक आहे. हार्दिक पंड्याकडे नेतृत्व आल्यापासून संघाला मागील 6 सामन्यांपैकी 2 मध्येच विजय मिळवता आला आहे.

Apr 16, 2024, 04:03 PM IST

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी, रवी शास्त्रींचं चाललंय काय?

Ravi Shastri Bathrobe Look photo : रवी शास्त्री यांनी बाथरोब घातलेला फोटो पोस्ट केला. त्याला 'मी हॉटी, नॉटी अँड सिक्टी', असं कॅप्टन दिलंय.

Apr 10, 2024, 04:57 PM IST

Virat Kohli : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी किंग कोहलीची 'स्मार्ट खेळी', बीसीसीआयला आरसा दाखवत विराट म्हणतो...

Virat Kohli On T20 World Cup : सोमवारी झालेल्या पंजाब विरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना विराटने त्याच्याकडे टी20 क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी कौशल्य अजूनही आहेत असा टोला देखील विरोधकांना लगावला.

Mar 26, 2024, 03:56 PM IST

आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.

Mar 19, 2024, 02:11 PM IST

सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स, टीम इंडियाचे तिघे

Most Scorer: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज  2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत. श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.

Mar 19, 2024, 12:38 PM IST

PHOTO: विराट कोहली टीममध्ये...; T20 वर्ल्डकपपूर्वी रोहित शर्माची सिलेक्टर्सकडे मागणी

T20 World Cup: विराट कोहली गेला बराच काळ टी-20 फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे विराट कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नसल्याची चर्चा होती.

Mar 18, 2024, 10:23 AM IST

'भारताला T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..'; विराटचा उल्लेख करत संतापले कृष्णामाचारी श्रीकांत

 T20 World Cup Rumour: मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निवड समितीच्या सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे. याच बातमीवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे.

Mar 16, 2024, 01:28 PM IST

'एक छपरी आहे ज्याने...'; वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने वादात अडकला मोहम्मद शमी

Mohammed Shami : आयपीएल 2024 साठी काही दिवस उरलेले असताना मोठा वाद समोर आला आहे. हार्दिक पांड्याबाबत केलेल्या कमेंटवर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

Mar 14, 2024, 01:50 PM IST

Mohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी

BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Mar 13, 2024, 03:35 PM IST