IND vs PAK: 'भारत नाही आला तर...', पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी
Champions Trophy 2025: पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
Nov 10, 2024, 10:31 AM ISTभारत - दक्षिण आफ्रिका Live सामन्यात राडा, 6.8 फूट उंच खेळाडूशी भिडला सूर्या, नेमकं काय घडलं?
IND VS SA : सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि साऊथ आफ्रिकेचा फलंदाज मॅक्रो जॅनसन यांच्यात जोरदार वाद झाला. दोघे एकमेकांसमोर येऊन ठाकले होते.
Nov 9, 2024, 12:33 PM ISTIND vs SA: भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच थांबले आणि मग... डर्बनमधला Video Viral
IND vs SA 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय राष्ट्रगीत सुरू होताच थांबल्यावर आश्चर्यकारक नाटक पाहायला मिळाले. हा प्रकार पाहून भारतीय खेळाडूंनाही धक्का बसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 9, 2024, 09:48 AM ISTT20 WC फायनलनंतर आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेशी भिडणार टीम इंडिया, कुठे पाहाल Live?
IND VS SA T20 Series 1st Match : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली असून भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 4 टी 20 सामने खेळवले जातील.
Nov 8, 2024, 02:35 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात भारताचा मोठा निर्णय, पाकिस्तानला आणलं गुडघ्यावर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान खेळली जाईल. यात 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होतील.
Nov 8, 2024, 12:35 PM ISTGautam Gambhir: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टीम इंडियाचे 10 नकोसे रेकॉर्ड्स
जूनमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकाध्ये भारताने बाजी मारली. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या जोडगोळीचे सर्वत्र कौतुक होत होते. पणा आता लोकांनी त्यांच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे.
Nov 4, 2024, 05:48 PM ISTलाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक
आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Nov 3, 2024, 08:26 PM ISTMumbai| घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, मुंबई टेस्ट सीरिजमध्ये 25 रन्सनं पराभव
Whitewash to team India in Mumbai Test series defeat by 25 runs
Nov 3, 2024, 04:35 PM IST'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'
न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत.
Nov 3, 2024, 02:52 PM IST
WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाची घसरण, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचणं जवळपास अशक्यचं
IND VS NZ 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध भारत तिसऱ्या टेस्ट सामन्यानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये कसे बदल झाले आणि टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची समीकरण कशी बदलली हे जाणून घेऊयात.
Nov 3, 2024, 02:48 PM IST24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?
न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे.
Nov 3, 2024, 01:13 PM ISTटीम इंडियाचा हेड कोच बदलला, साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी 'या' माजी क्रिकेटरवर सोपवली जबाबदारी
साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि सपोर्टींग स्टाफ 4 नोव्हेंबरच्या जवळपास रवाना होतील. मात्र यावेळी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे भारतीय संघासोबत नसतील.
Oct 28, 2024, 01:08 PM ISTपुणे टेस्ट पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय
IND VS NZ 2nd Test : पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.
Oct 27, 2024, 03:21 PM ISTएकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक
Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात.
Oct 27, 2024, 01:03 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की
Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत.
Oct 26, 2024, 07:50 PM IST