team india

मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना

T20 World Cup : आयपीएलनंतर क्रिकेट प्रेमींनी टी20 वर्ल्ड कपची मेजवानी मिळणार आहे. 1 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली

May 25, 2024, 10:26 PM IST

IPL 2024 : शिखर धवन पुन्हा एकदा अडणार विवाहबंधनात? मिताली राजशी अफेयरच्या चर्चेबद्दल खेळाडूचा खुलासा

Shikhar Dhawan Mithali Raj Marriage Rumour : आयपीएल 2024 मध्ये धवन काही कमाल दाखवू शकला नाही, मात्र तरी तो एका खास कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे तो पुन्हा एकदा लग्न करणार असून मिताली राजसोबत अफेयरची चर्चा रंगलीय. 

May 25, 2024, 01:39 PM IST

Team India Head Coach : लँगर अन् पाँटिंगला व्हायचंय आयत्या घराचा 'नागोबा', पण जय शहा यांनी केली पोलखोल

Jay Shah On Team India Head Coach : ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी हेड कोचपदाबाबत स्टेटमेंट केलं होतं. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 24, 2024, 04:14 PM IST

भारताचा कोच होणं म्हणजे 1000 पटीने राजकारण...; 'या' खेळाडूच्या सल्ल्यानंतर जस्टिन लँगरने कोच होण्याचा विचार सोडला

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोच पदासाठी काही मोठ्या नावांना विचारणा केली असल्याची माहिती आहे. या नावांमध्ये गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे.

May 24, 2024, 09:43 AM IST

संजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...

Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.

May 22, 2024, 05:22 PM IST

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 

May 18, 2024, 07:05 PM IST

ठरलं! भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? पाहा हे दोन संकेत

Team India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. काही परदेशी खेळाडूंबरोबर भारतीय खेळाडूंचीही नावं चर्चेत आहेत. आता भारताच्या एका दिग्गज खेळाडूने यात आघाडी घेतली आहे.

 

May 18, 2024, 06:18 PM IST

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू होणार हेड कोच?

Gautam Gambhir : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू होणार हेड कोच?

May 18, 2024, 12:22 AM IST

टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, रोहित-यशस्वी ठरतायत फ्लॉप... 'या' खेळाडूला संधी मिळणार?

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता 15 दिवसांचा अवधी उरला आहे. सर्व संघ तयारीला लागलेत. पण भारतीय क्रिकेट संघाचं टेन्शन वाढलंय, ज्या खेळाडूंची निवड झालीय त्यातल्या काही खेळाडूंची आयपीएलमध्ये कामगिरी घसरलीय.

May 16, 2024, 08:00 PM IST

शिखर धवन क्रिकेट सोडणार? या क्षेत्रात करणार काम... 50 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल

Shikhar Dhawan : टीम इंडियातून गेला बराच काळ बाहेर असलेला सलामीवर शिखर धवन आत आयपीएल 2024 मध्येही बेंचवर बसला आहे. दुखापतीमुळे शिखर धवन आयपीलमध्ये खेळू शकला नाही. यादरम्यान धवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे तो लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बोललं जातंय.

May 16, 2024, 05:19 PM IST

T20 World Cup : रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय? म्हणतो 'मी गेली 17 वर्ष खेळलोय, पण आता...'

Rohit Sharma opens up On retirement : टीम इंडिया कॅप्टन आणि सर्वांचा लाडका हिटमॅन याने निवृत्तीवर पहिल्यांदाच खुलेआम उत्तर दिलंय. काय म्हणाला रोहित शर्मा? 

May 15, 2024, 04:47 PM IST

टीम इंडियाकडून डेब्यू करण्याआधी झहीर खान 'या' देशाकडून खेळलाय, मित्रानेच केला खळबळजनक खुलासा

Scott styris On Zaheer khan : आयपीएलमध्ये समालोचन करताना टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू जहीर खान याच्या सहकाऱ्याने खळबळजनक खुलासा केला आहे.

May 13, 2024, 03:36 PM IST

राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा

Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.

May 10, 2024, 05:57 PM IST

Team India New Coach: द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच; जय शाह यांचा मोठा खुलासा

Rahul Dravid Head Coach: सध्या टी-20 वर्ल्डकप येत्या जूनमध्ये आहे. अशातच टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या वर्षी जूनपर्यंतच कार्यकाळ राहणार आहे. 

May 10, 2024, 11:50 AM IST

T20 World Cup: रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

2024 T20 World Cup, Team India Playing 11: काही रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 च्या T-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार आहेत. मात्र तसं होणं शक्य नाही. याचं कारण म्हणजे यशस्वी जयस्वालचा टीममध्ये समावेश करण्यात आला असून रोहितसोबत यशस्वी ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. 

May 9, 2024, 08:25 AM IST