sunil gavaskar

स्फोटक फलंदाज आर अश्विनबाबत सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी

विराटनंतर अश्विनबाबात सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले...

Mar 17, 2022, 11:52 AM IST

'या' कारणाने विराट ठरतोय सतत फ्लॉप; तुमच्या हे लक्षात आलंय का?

पिंक बॉल टेस्टमध्येही विराट कोहली फ्लॉप झाला आहे.

Mar 14, 2022, 01:24 PM IST

IND vs SL : टीम इंडियाच्या धडाकेबाज फलंदाजाने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

जबरदस्त भावा! आम्हाला तुझा अभिमान...हिटमॅनच्या धडाकेबाज फलंदाजाने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

Mar 14, 2022, 08:47 AM IST

शेन वॉर्नबाबत केलेलं 'ते' वक्तव्य सुनील गावस्कर यांना भोवलं!

 चुकीची जाणीव झाल्यानंतर गावस्कर यांनी व्हिडीयो शेअर करून स्पष्टीकरण दिलं आहे.

Mar 8, 2022, 09:37 AM IST

विराटवर लागला मोठा डाव; खरंच तो ‘असं’ करेल? पाहा कोणी केलीये भविष्यवाणी

कारण हा सामना त्याच्या कारकिर्दीतील अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 1, 2022, 11:15 AM IST

विराट कोहलीनंतर 'हा' खेळाडू बनणार टेस्ट टीमचा कर्णधार?

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने नुकतंच टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण होणार याचा विचार बीसीसीआय करतेय. 

Jan 28, 2022, 04:06 PM IST

कर्णधारपद सोडणाऱ्या विराटवर गावस्करांचा संताप, कारणंही तसंच

विराटच्या चुकीवर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत.

Jan 20, 2022, 02:20 PM IST

कोहलीच्या निर्णयाचं मला आश्चर्य वाटलं नाही, सुनील गावस्कर यांचं मोठं विधान

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील दारूण पराभवानंतर विराट कोहलीनेही कसोटी फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं. 

Jan 16, 2022, 11:49 AM IST

पुजारा-रहाणेची रिप्लेसमेंट मिळाली? सुनील गावस्करांकडून मोठी माहिती

पुजरा-रहाणे ऐवजी मैदानात उतरणार 2 धडाकेबाज फलंदाज, सुनील गावस्करांनी सांगितली नावं, पाहा कोण आहेत ते दोघे?

Jan 13, 2022, 09:05 PM IST

सुनील गावस्कर-कपिल देव यांचा 'तो' विक्रम 38 वर्षांनी मोडला

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांचा 38 वर्षांनी विक्रम मोडणारा तो क्रिकेटपटू कोण? पाहा 

Dec 9, 2021, 03:54 PM IST

सुनिल गावस्कर यांनीच का दिली श्रेयस अय्यरला डेब्यू कॅप?

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी श्रेयस अय्यरकडे भारताची कसोटी कॅप सोपवली आणि त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित केलं.

Nov 25, 2021, 12:50 PM IST

...म्हणून टीम इंडिया पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध पराभूत, सुनील गावसकरांनी सांगितलं कारण

 माजी कर्णधार आणि फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 world cup 2021) टीम इंडियाच्या (Team India) पराभवाचं कारण सांगितलंय.

Nov 8, 2021, 05:33 PM IST

टीम इंडियाला सुनील गावसकरांकडून नवा आत्मविश्वास, पाहा काय म्हणाले लिटील मास्टर

टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे टीम इंडियाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

Oct 27, 2021, 02:57 PM IST

कर्णधारपद सोडल्याचा कोहलीलाच होणार आहे फायदा; बघा कसा...

कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याचा त्याला फायदा होणार आहे.

Oct 23, 2021, 07:10 AM IST

पराजयाने कर्णधारपदाचा शेवट करणाऱ्या विराटला गावस्करांकडून मूलमंत्र

 आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा प्रवास हा पराभवासह संपला.

Oct 13, 2021, 01:06 PM IST