ना सचिन ना गांगुली, 'या' स्टार क्रिकेटरवर फिदा होती माधुरी दिक्षित!

Saurabh Talekar
Jul 11,2024

क्रिकेट आणि बॉलिवूड

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं फार जुनं नातं आहे. भारतात आत्ताही याची उदाहरणं पहायला मिळतात.

धक धक गर्ल

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित... या धक धक गर्लने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवलेत.

क्रिकेटपटूवर फिदा

माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं, मात्र, तुम्हाला माहितीये का? माधुरी एका माजी भारतीय क्रिकेटपटूवर फिदा होती.

सुनील गावस्कर

होय, टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणारे सुनील गावस्कर माधुरीचे क्रश होते.

माधुरीचा खुलासा

एका मुलाखतीत माधुरीने यावर खुलासा केला होता. मी सुनील गावस्कर यांच्यासाठी वेडी आहे. ते खूप सेक्सी आहेत, असं माधुरी म्हणाली होती.

स्वप्नात आले

मला त्यांच्यामागे धावायला आवडेल आणि ते माझ्या स्वप्नात देखील आले होते, असं माधुरी दिक्षितने म्हटलं होतं.

वयातील अंतर

दरम्यान, तुम्हाला माहिती नसेल तर सुनील गावस्कर हे माधुरी दिक्षितपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत.

VIEW ALL

Read Next Story