sports

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

Apr 2, 2024, 03:49 PM IST

Photo : जिम, स्काय लाउंज, स्विमिंग पूल, गेमिंग झोन; असं आहे हार्दिक पांड्याचं अलिशान घर

Hardik Pandya House: सध्या आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये  मुंबई इंडियन्सला अद्याप सूर सापडलेला नाही. मुंबईला तिन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवाचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडण्यात आले. अशातच हार्दिक पांड्याचे अलिशान घराचे फोटो व्हायरल होत आहे.   

 

Apr 2, 2024, 12:20 PM IST

हैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम

IPL 2024 Points Table Updates : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. हैदराबादच्या विजयाने पॉईंटटेबलमध्येही उलटफेर झालेत. 

Mar 28, 2024, 04:19 PM IST

पहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.

Mar 27, 2024, 04:16 PM IST

सानिया मिर्झा भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा श्रीमंत, 'या' खेळाडूला सोडून

Sania Mirza Networth : भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटमधून खेळाडूंना पैसाही भरपूर मिळतो. आतातर आयपीएलमधूनही नवखे क्रिकेटपटूही करोडपती होतात.

Mar 25, 2024, 09:12 PM IST

Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये All Is Not Well? हार्दिकच्या कॅप्टन्सीवर बुमराह नाराज?

Jasprit Bumrah: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मात्र आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत.

Mar 20, 2024, 05:14 PM IST

माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार

Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे. 

Mar 3, 2024, 01:38 PM IST

अश्लील हावभाव केल्याने रोनाल्डोवर बंदी, मेस्सीचं नाव ऐकून भडकला

Cristiano Ronaldo: साऊदी अरब प्रो लीग फुटबॉल स्पर्धेत अल नासर संघाकडून खेळणाऱ्या महान फुटबॉलवटू ख्रिस्तिआनो रोनाल्डोवर बंदी कारवाई करण्यात आली आहे. प्रो लीगच्या एका सामन्यात रोनाल्डोने प्रेक्षकांकडे पाहून अश्लील हावभाव केले होते.

Feb 29, 2024, 06:27 PM IST

कोण आहे रोहन बोपन्नाची पत्नी सुप्रिया? सौंदर्यापुढे अभिनेत्रीही फिक्या

Rohan Bopanna : भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं. या विजयाबरोबरच रोहन बोपन्नाने भारतीय टेनिसमध्ये इतिहास रचला. रोहन बोपन्नाचं हे पहिलं ग्रँडस्लॅम आहे. 43 व्या वर्षात त्याने ही कामगिरी केली असून ग्रँडस्लॅम जिंकणारा बोपन्ना हा सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे. 

Jan 29, 2024, 09:35 PM IST

'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...

Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.

Jan 14, 2024, 04:08 PM IST

तुम्ही IPL लिलाव पाहू शकता एकदम फ्री... वेळ जाणून घ्या

सगळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत की ही मॅच नक्की होणार कुठे आहे ? आणि कुठे पाहता येणार आहे ?

Dec 19, 2023, 12:46 PM IST

IND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत

IND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत

Dec 12, 2023, 08:20 PM IST

स्पोर्ट्समन स्पिरीट दाखवत भर मैदानात रोनाल्डोचं पंचांच्या निर्णयाला आव्हान; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video

Cristiano Ronaldo viral video : काही खेळाडू त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात आणि हेच वेगळेपण त्यांना प्रसिद्धीझोतात आणत असतं. 

 

Nov 28, 2023, 12:17 PM IST

पराभवानंतर चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य; Travis Head च्या चिमुकल्या मुलीला दिली बलात्काराची धमकी, फोटो व्हायरल

Rape Threats To Travis Head Wife And Daughter: ट्रेविस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या टीमने वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर सहाव्यांदा नाव कोरलं. यानंतर ट्रेविस हेडवर कौतुंकांचा वर्षाव सुरु झाला. मात्र यावेळी टीम इंडियाच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर लज्जास्पद कृत्य केलं आहे. 

Nov 21, 2023, 08:52 AM IST

IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...

World Cup 2023 IND vs AUS Final :  एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 06:13 PM IST