sports

The Rock Dwayne Johnson : जिममध्ये झोपणाऱ्या UFC फायटरला रॉकनं गिफ्ट केलं घर!

Dwayne The Rock buys house for UFC fighter Themba Gorimbo : अभिनेता ड्वेन जॉनसननं जे केलं त्यानं सगळ्यांची मने जिंकली. त्यानं चक्क एका फायटरला घर भेट म्हणून देऊ केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Aug 4, 2023, 11:06 AM IST

जाळ अन् धूर संगच...! शाहीन आफ्रिदीने पदार्पणातच 2 Yorker वर काढलेल्या 2 विकेट्स पाहाच

Shaheen Shah Afridi Yorker Video: विशेष म्हणजे शाहीन शाह आफ्रिदीची या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. त्याने पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स घेत धावांचा पाठलाग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाला मोठा धक्का दिला. याच 2 धक्क्यांमुळे शाहीन शाह आफ्रिदीच्या संघाला विजय सुखकर झाला.

Aug 3, 2023, 04:24 PM IST

फुटबॉल स्पर्धेत भीषण दुर्घटना, भर सामन्यात स्टार फुटबॉलरचा पायच मोडला

Argentinian defender suffers knee dislocation : खेळ म्हटलं की दुखापती ह्या आल्याच. क्रिकेटचं मैदान असो की फुटबॉलचं. मैदानात अनेक दुर्घटना घडत असतात. कोपा फुटबॉल स्पर्धेत अशीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. सामना सुरु असताना एका फुटबॉलपटूचा पायच गुडघ्यापासून मोडला. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 2, 2023, 07:59 PM IST

विराट कोहलीची आतापर्यंतची एकूण कमाई, त्याच्या डबल 'या' खेळाडूंची सॅलरी... जाणून घ्या

Record Deal in Sports : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या नाावावर मैदानावर आहेत, तितकेच विक्रम मैदानाबाहेरही आहेत. कमाईच्या बाबतीतही विराट इतर खेळा़डूंपेक्षा एक पाऊल पुढे आहे. पण तुम्हाला माहित आहे का विराट कोहलीच्या आतापर्यंतच्या एकूण संपत्तीपेक्षा (Net Worth) स्टार फुटबॉलपटूची दुप्पट सॅलरी आहे. 

Jul 25, 2023, 06:23 PM IST

बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान स्मॅश, सात्विक साईराजने बॅडमिंटनमध्ये रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Satwiksairaj Rankireddy World Record : भारताचा स्टार बॅडमिंटपूटन सात्विकसाईराज रंकीरेड्डीने बॅडमिंटनमध्ये (Badminton) सर्वात वेगवान स्मॅश (Smas) मारण्याचा रेकॉर्ड केला असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) वेगापेक्षीही जास्त आणि  शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूपेक्षा 3 पट जास्तीने हा स्मॅश होता. 

Jul 19, 2023, 10:53 PM IST

'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!

Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे. 

Jul 11, 2023, 07:29 PM IST

Priyanka Jha... महेंद्रसिंह धोनीचं पहिलं प्रेम; रस्ते अपघातात झालेला प्रेयसीचा मृत्यू!

Happy 42nd Birthday MS Dhoni : महेंद्र सिंग धोनीचा ( MS Dhoni ) आज वाढदिवस आहे. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 आणि वनडे या फॉर्मेटमध्ये वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या ( MS Dhoni ) कर्तृत्व पाहता त्याच्यावर बायोपिक देखील काढण्यात आला होता. 

Jul 7, 2023, 08:33 AM IST

तब्बल 10000 महिलांबरोबर Sex, 'या' दिग्गज खेळाडूंच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ

Sports News: एका दिग्गज खेळाडूच्या दाव्याने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. या खेळाडूने केलेल्या दाव्यानुसार त्याने तब्बल दहा हजार महिलांबरोबर सेक्स केला आहे. या खेळाडूवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. 

Jul 1, 2023, 10:15 PM IST

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंची बिझनेस क्षेत्रातही भरारी, करतात कोट्यवधीची कमाई

Team India : टीम इंडियातले अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानाबरोबरच बिझनेस क्षेत्रातही (Business) नाव कमवत आहेत. अनेक खेळाडूंची विविध कंपन्यांमध्ये गुतंवणूक आहे. तर काही खेळाडूंचे स्वत:च्या मालकिचे संघ आहेत. 

 

Jul 1, 2023, 09:23 PM IST

पाकिस्तानच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ! 28 वर्षीय खेळाडूने संपवलं जीवन; लाकूड कापण्याची मशीन घेतली अन्...

पाकिस्तानमधील आघाडीच्या स्नूकर खेळाडूने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ माजली आहे. 28 वर्षीय माजीद अलीच्या (Majid Ali) आत्महत्येमुळे क्रीडाक्षेत्राला धक्का बसला आहे. त्याचा भाऊ उमर याने माजीद फार तणावात होता अशी माहिती दिली आहे. 

 

Jun 30, 2023, 12:43 PM IST

Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का

Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 

Jun 24, 2023, 03:35 PM IST

Asia Cup: भारतीय क्रीडाप्रेंमीसाठी खुशखबर, टीम इंडिया थेट एशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार

Asia Cup 2023: भारतीय संघाने एशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत स्थान पटकावलं आहे. येत्या 11 जूनला स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार असून क्रीडा प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

Jun 10, 2023, 04:48 PM IST

निवृत्तीच्या घोषणेनंतर जसप्रीत बुमराह दु:खी, सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिप सुरु आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या दुखापतीतून सावरतोय, अशात त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Jun 7, 2023, 03:59 PM IST

आशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, मुंबईच्या परिणा मनदपौत्राची मोठी झेप

फिलिपिन्स इथं मनिलामध्ये पार पडलेल्या आशियाई ज्युनिअर रिदमिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या परिणा मदनपोत्रा हिने आशियाई स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

Jun 6, 2023, 09:20 PM IST