भारताचा टेनिसस्टार रोहन बोपन्नाने वयाच्या 43 व्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकत इतिहास रचला

रोहन बोपन्नाने आपल्या यशाचं श्रेय पत्नी सुप्रियाला दिलं आहे. हा सामना पाहण्यासाठी सुप्रिया स्टेडिअममध्ये उपस्थित होती.

रोहनची पत्नी सु्प्रिया आपल्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

सुप्रिया सायकोलॉजिस्ट आहे. याशिवाय ती मीडिया क्षेत्रातही तीने काम केलं आहे.

वाईट काळातही सुप्रियाने रोहनला खेळत राहाण्यासाठी प्रेरणा दिली. याच कारणाने इतिहासत रचू शकलो, असं रोहनने सांगितलं.

रोहन बोपन्ना टेनिस डेव्हलेपमेंट फाऊंडेशनची सुप्रीया संचालक आहे. सोशल मीडियावर लेखक म्हणूनही तिची ओळख आहे.

रोहन बोपन्ना आणि सुप्रियानची 2010 मध्ये ओळख झाली. 2012 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलीचं नाव थ्रिडा आहे.

VIEW ALL

Read Next Story