BAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार...; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज
New Zealand vs Bangladesh : 23 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. दरम्यान यावर बांगलादेशाचा माजी खेळाडू तमीम इक्बाल ( Tamim Iqbal ) याने यावर आक्षेप नोंदवला आहे.
Sep 24, 2023, 03:23 PM IST#AsianGames2023 : हरमनप्रीत-लवलीने Asian Games मध्ये केलं भारताचं नेतृत्व, पाहा Opening Ceremony चे फोटो
#AsianGames2023 : चीनमधील हांगझू मध्ये 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या आहे. भारतीय खेळांडूनी स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे.
Sep 24, 2023, 08:31 AM IST
NZ vs BAN : मंकडिंग, ड्रामा अन् ईश सोढीची गळाभेट! शेवटी लिटन दासने काळीज जिंकलं; पाहा Video
Litton Das Call Back Ish Sodhi after Mankading : मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.
Sep 23, 2023, 11:17 PM ISTNagpur | धावपटूंसाठी खुशखबर! नागपूर सिंथेटिक ट्रॅकची सुविधा लवकरच सेवेत ...
Nagpur International Synthetic Track Constructed track facility coming soon
Sep 17, 2023, 12:55 PM ISTIND vs SL: एशिया कप फायनलसाठी टीम इंडियाची Playing XI ठरली, संघात मोठे बदल
Asia Cup Final India vs Sri Lanka: एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार आहेत. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया बेंच स्ट्रेंथसह मैदानात उतरली होती.
Sep 16, 2023, 10:09 PM ISTबर्थडेबॉय शुभमनचे 'हे' 5 विक्रम जे तोडणं अशक्य !
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल चा आज 24 वा वाढदिवस आहे. त्याच्या नावे असे काही विक्रम आहेत जे तोडणं अशक्य आहे.
Sep 8, 2023, 11:55 AM ISTMS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ
MS Dhoni Viral Video : धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय.
Sep 7, 2023, 04:08 PM ISTसॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या
बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.
Sep 4, 2023, 04:38 PM ISTSuperfast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Zee 24 Taas Superfast News in one click
Aug 28, 2023, 10:40 AM ISTNeeraj Chopra : भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राच्या फिटनेसचं रहस्य काय?
Neeraj Chopra Diet Plan : भालाफेक हा एक अतिशय कठीण खेळ मानला जातो, ज्यामध्ये खेळाडूची फिटनेस पातळी जबरदस्त असणं आवश्यक आहे. नीरज चोप्रा त्याच्या फिटनेसवर खूप काम करतो. शिवाय, तो त्याच्या आहाराबाबत खूप कडक आहे.
Aug 28, 2023, 12:07 AM ISTटीम इंडियाचे घातक बॉलर्स, भल्याभल्या बॅट्समनना भरते धडकी
Most Dangerous Bowlers: टीम इंडियाने आपल्या घातक बॉलिंगच्या जोरावर अनेक विजय मिळवले आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला धडकी भरवणाऱ्या टॉप 5 बॉलर्सबद्दल जाणून घेऊया.
Aug 22, 2023, 02:00 PM ISTIND vs WI 5th T20 : अमेरिकेत शुभमन गिलला करायचंय काय? ईशानचं नाव घेत अर्शदीपने केली पोलखोल; पाहा Video
Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.
Aug 13, 2023, 03:48 PM ISTसौरव गांगुली ते राशिद खान अन् अनेक जागितक स्तरावरील क्रिकेटपटूंनी केलं 'घूमर'च्या ट्रेलरचं कौतुक!
Ghoomer Trailer : 'घूमर' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्यात अनेक क्रिकेटर्सनं देखील त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Aug 7, 2023, 11:55 AM ISTWC 2023 | क्रिकेट विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाबाबतच महत्त्वाचा निर्णय
WC 2023 Pakistan Will Play Wc In India
Aug 7, 2023, 10:00 AM ISTकोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा
ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर येशा सागरच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे. याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.
Aug 5, 2023, 05:28 PM IST