अॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेना
Virat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
Dec 9, 2024, 09:43 AM IST
Pro Kabaddi League: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय
Puneri Paltan: हैदराबाद येथील गच्चीबोवली संकुलात सुरु असलेल्या सामन्यात सोमवारी पुणेरी पलटणने पाटणा पायरट्सचा ४०-२५ असा पराभव केला.
Oct 21, 2024, 10:20 PM ISTक्रीडा जगतात खळबळ, स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप...पोलिसांकडून तपास सुरु
Kylian Mbappe : क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. स्टार फुटबॉलपटू किलिअन एम्बाप्पेवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासा सुरु केलाय. तर एम्बाप्पे याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Oct 15, 2024, 08:10 PM ISTआई की गर्लफ्रेंड! खर्चासाठी रोनाल्डो कोणाला जास्त पैसे देतो?
Cristiano Ronaldo Income : फूटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो कमाईच्या बाबतीतही जगभरातील खेळाडूंपेक्षा कितीतरी पुढे आहे. रोनाल्डोची कमाई अरबोत आहे. आता नुकतंच त्याने एका मुलाखतीत आई आणि गर्लफ्रेंडला खर्चासाठी किती पैसे देतो याची माहिती दिली आहे.
Oct 7, 2024, 09:31 PM IST
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा
Vinesh Phogat : भारताची माजी महिाल कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा खुलासा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिला होता. यामागचं कारण आता तीने सांगितलं आहे.
Oct 2, 2024, 04:33 PM ISTइतका पैसा... एका सामन्याच्या कॉमेट्रीसाठी किती पैसे मिळतात? आकाश चोप्राच्या उत्तरानं डोकं गरगरायला लागेल
Sports News : आकाश चोप्रानं स्पष्टच सांगितला क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री करणाऱ्यांचा पगार; फ्रेशर्सपासून बड्या नावांपर्यंत कोणाला किती पैसा?
Sep 16, 2024, 01:30 PM ISTजमिनीवर बसले पीएम मोदी, गोल्डन बॉयने दिली टोपी... Photo Viral
PM Modi Meet Paralympic Players : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट घेतली. या भेटीतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी कौतुक केलं आहे.
Sep 12, 2024, 08:47 PM IST'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी
Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
Sep 1, 2024, 06:47 PM ISTCSK च्या स्टार क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा, इन्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट
Dwayne Bravo Retirement : CSK च्या स्टार क्रिकेटरने इन्टाग्रामवर भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केलीय.
Sep 1, 2024, 05:41 PM ISTParis Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकचा तिसरा दिवस, 'या' खेळाडूकडून भारताला पदकाची अपेक्षा; पहा संपूर्ण शेड्युल
तिसऱ्या दिवशी सुद्धा पॅरालिम्पिकच्या विविध स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू दिसतील. तेव्हा 31 ऑगस्ट रोजी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचं शेड्युल कसं असेल हे पाहुयात.
Aug 31, 2024, 02:44 PM ISTNeeraj Chopra : नीरज चोप्राची संपत्ती किती? आकडा पाहून डोळेच फिरतील
नीरज चोप्रा यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून देणारा एकमेव खेळाडू ठरला. नीरजला प्रसिद्धी मिळाल्यावर त्याच्या संपत्तीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे.
Aug 16, 2024, 07:07 PM IST
नीरज चोप्रा हर्नियाच्या त्रासाने हैराण, कोचिंग स्टाफकडून मोठी अपडेट, खेळाडूंसाठी किती धोकादायक हा आजार?
Neeraj Chopra Hernia Surgery : नीरज चोप्राने पॅरिस ऑल्मिपिक 2024 मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. पण या दरम्यान नीरज एका त्रासाने हैराण असल्याचं त्याच्या कोचिंग स्टाफने सांगितलं आहे. हा आजार खेळाडूंसाठी का धोकादायक आहे?
Aug 10, 2024, 12:12 PM ISTकोल्हापुर विभागीय क्रिडा संकुलाची दुरवस्था
कोल्हापुर विभागीय क्रिडा संकुलाची दुरवस्था
Aug 3, 2024, 05:35 PM IST'आपण अशा देशात राहतो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 05:19 PM ISTऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी
Paris Olympics 2024 : पाच गोलाकार रिंग या ऑलिम्पिकंच प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाचच रिंग का असतात आणि याचा अर्थ काय. या प्रत्येक रिंगला वेगळा रंग आहे. त्या रंगाचंही वेगळं महत्व आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST