'आपण अशा देशात राहतो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 05:19 PM ISTऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी
Paris Olympics 2024 : पाच गोलाकार रिंग या ऑलिम्पिकंच प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाचच रिंग का असतात आणि याचा अर्थ काय. या प्रत्येक रिंगला वेगळा रंग आहे. त्या रंगाचंही वेगळं महत्व आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM ISTलेकाला घेऊन नताशा माहेरी, पोस्ट करत म्हणाली...
Hardik-Natasa : टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसात आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा यांच्यात घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता नताशा माहेरी गेल्याने या चर्चांना जोर आलाय.
Jul 18, 2024, 07:20 PM ISTनर्सच्या 'त्या' एका चुकीमुळे कोळ्यांच्या घरात पोहोचले असते सुनील गावसकर; क्रिकेटला अलविदा करुन अनेक वर्षांनंतरही आहेत धनवान
Sunil Gavaskar Net Worth : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सुनील गावस्कर कसोटीमध्ये 10,000 धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे जगातील पहिले फलंदाज आहेत. पण जन्माच्या वेळी नर्सच्या त्या चुकीमुळे ते कोळ्यांच्या घरात पोहोचले असते आणि ते क्रिकेट नाही तर...
Jul 10, 2024, 08:14 AM ISTIshan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?
Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Jul 8, 2024, 05:19 PM ISTमोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...
Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...
Jun 28, 2024, 02:01 PM ISTVIDEO : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्ट
Shatrughan Sinha On Sonakshi Sinha's Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट, म्हणाले...
Jun 27, 2024, 10:47 AM ISTस्टेथोस्कोप आणि तुळशीमाळ वरुन अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यात मतभेद!
Ashok Saraf-Madhav Abhyankar : अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांच्यात होणार स्टेथोस्कोप आणि तुळशीमाळ वरुन वाद...
Jun 26, 2024, 06:20 PM IST'जगात भारी पंढरीची वारी' - संदीप पाठक
Sandeep Pathak Vaari 2024 : संदीप पाठकनं 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे.
Jun 26, 2024, 05:50 PM ISTसानियाशी लग्नाच्या चर्चेनंतर मोहम्मद शमीनं चाहत्यांना दिली गूड न्यूज! Video पोस्ट करत म्हणाला...
Mohammed Shami - Sania Mirza : सानिया मिर्झासोबत लग्नाच्या चर्चांमध्ये मोहम्मदी शमीनं शेअर केली पहिली पोस्ट...
Jun 26, 2024, 12:58 PM ISTटी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का
David Warner Retirement : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ऑस्ट्रेलिया संघावर ओढावली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Jun 25, 2024, 07:21 PM ISTटी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊल
David Johnson Career : टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Jun 20, 2024, 03:35 PM ISTविराट कोहली सलामीला सुपरफ्लॉप, टी20 वर्ल्ड कपमध्ये नकोसा विक्रम...Openingला पर्याय कोण?
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. बुधवारी टीम इंडियाने यजमान अमेरिकेचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरलाय
Jun 13, 2024, 05:20 PM ISTBabar Azam: पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस; बाबर-शाहीनमध्ये अबोला कायम, तणाव आणखी वाढला!
Babar Azam vs Shaheen Afridi: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने मोठा खुलासा केला आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकमेकांशी बोलत नसल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे.
Jun 11, 2024, 09:25 AM ISTऑस्ट्रेलियन उगाच जिंकत नाही...! वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कमिंसचा 'तो' फोटो ठरतोय चर्चेचा विषय
Pat Cummins Viral Pic: ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिंन्सकडे टी-20 वर्ल्डकपचं नेतृत्व सोपवलं नसून मिचेल मार्शच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
Jun 6, 2024, 03:35 PM IST